कोकनातलो जोक ..... ;)
लेखनप्रकार
कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप
प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापा पासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात.
तात्या : मला सांगा बालानु आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ?
मुले : शपथ तात्या माहित न्हाई हो कुणी ढकलला ?
तात्या :- अस्सा ,खरेच बोलता काय ?
मुले : खरेच बोल्ताव आम्ही.......... बरे बरे.......
एक गोष्ट सांगतो लेकानो ,निट एका बरे!,
जॉर्ज वाशिंगटन ला दोन भाऊ होते ते तिघे लहान हुते तेव्हा त्यांच्या बा ने एक नारऴाचे झाड़ लाविल होत.,त्याच् नारऴ खाण्यासाठी तिघांची बी रोज भांडन व्हायची म्हणून एक दिवस त्येंचा बा बाहेर गेल्यावर
जॉर्ज वाशिंगटन ने झाड़ च तोडून टाकले .
त्येंचा बा घरी आल्यावर त्याने सर्वाना लाइन मध्ये उभे करून विचारले नारऴाचे झाड़ कुणी तोडले ?,
पण कुणीच कबूल होइना ......
मग त्यांचा बा म्हणला जे कुणी खर
सांगन त्याला मोट्ट चोकलेट देतो मी खरच!
ज्वार्ज वाशिंगटन लगेच म्हणाला "पप्पा मी तोडले झाड़ "त्येच्या पप्पानी त्याला एक खुप मोठ चोकलेट दिल,
म्हणजे खर बोलल्याबद्दल त्याला बक्शीश मिलाल!.........समजले.......!
आता तुम्ही सांगा ,"आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ? "
जे कुणी खर सांगन त्याला मी पण मोट्ट चोकलेट देतो ,
धाकटा मुलगा चोकलेट च्या नादान
हुरळून म्हणाला , त्तात्याव मीच ढकलला की कुढ्ल नदित हो खरच शपथ !
तात्याने त्याच्या खनकन कानाखाली वाजवली आणि म्हणाला ....
"भाडया......ज्वार्ज वाशिंगटन ने जेव्हा झाड़ तोडले तेव्हा त्यांचा बाप
नव्हता बसला झाडावर !"
वाचने
7708
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
हसुन हसुन पोटात दुखले.
जबरा........लय भारी...
भरपूर मस्त मस्त ज्योक.! आवडला मनापासून !!
लिहित राहा .पु.ले.शु.
भरपूर मस्त मस्त ज्योक.! आवडला मनापासून !!
लिहित राहा .पु.ले.शु.
हा हा हा ... मस्त!
=)) =))
जल्ला आमी खुर्चितुन पड्लावं ना....
In reply to जल्ला आमी खुर्चितुन पड्लावं by जोशी 'ले'
तुमची खुर्ची कुणी ढकलली? :D
हॅ हॅ हॅ
लई जबराट
जोग आवल्ला
पन हे सुद्धा झालं


जबरदस्त ज्योक.
भाषा कोकणातली नाही पण जोक एकदम "दणका"
In reply to जबरदस्त ज्योक. भाषा कोकणातली by गवि
भाषा कोकणातली नाही.
In reply to जबरदस्त ज्योक. भाषा कोकणातली by गवि
होय भाषा कोकनातली नाही वापरली, वाचकांच्या बाबतीत थोडीशी साशंक होते म्हणून ,
ख्या ख्या ख्या खी खी खी ... :)
अॅ ssssssss हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ...
जल्ला.. येकदम झ्याक जोक ओ..
कोकनी मसाला चांगलाच झोंबला बर्र का..
In reply to जल्ला.. येकदम झ्याक जोक by आशिष सुर्वे
तुका धन्यवाद
जल्ला मेला घाण घाण लिवतो
In reply to कोकनातलो...... by अन्जन
"अन्जन " मुलगि आहे मि
तुम्हि असे म्हना "जल्ला मेलि घाण घाण लिवते "
In reply to "अन्जन " मुलगि आहे मि तुम्हि by पियुशा
बाय मना खरच कल्ला नाय
माफ कर बाय सगल्याना सामबालुन घे
वा वा छान. लहानपणी ओळकर बैंच्या बालवाडीत जायचो त्याची आठवण आली एकदम.
In reply to वा वा छान. लहानपणी ओळकर by परिकथेतील राजकुमार
मी पण लहाणपणी होळकर बैंच्या बालवाडीच्या मागच्या बोळकांडात जायचो .. एकदा जाम पंचाईत झालेली .. त्याची आठवण आली.
©º°¨¨°º© पॅरे ©º°¨¨°º©
आमची गल्ली
Only Fantasies Have Happy Endings ...
In reply to अगदी ... अगदी by टारझन
कोंकणात मित्राच्या खेडेगावातल्या घरी आडिवर्यास गेलो असता तिथे घराला संडास नसतात हे लक्षात येऊन हबकलेल्या अवस्थेत पहाटे पावसात शेताडीत कुठेतरी माझ्या मते गुप्त जागा शोधून जस्ट बसलो असता एक म्हैस "हाँ..." करून मजकडे धावत येताना दिसली त्यानंतरची आठवण होऊन वेदना झाल्या.
ज्योक आवडला ...कोरा करकरीत वाटला..( पोटात मुरडा येत प्र्यंत हाशिवलं..)
हा हा हा हा ! अग घाण झाला ना बापुस त्यो! मारल नाय तर काय करल? दिडशहाणे कुठले.
या वरुन आठवल. पुर्वी संडास घराच्या बाहेर असायचे. एकदा एक मोठा भाउ संडासला निघाला होता, तर त्याच वेळी दुसरा त्याच्याच वयाचा भाउ तिकडुन हसत हसत आला. यांच काय असायच , हे लोक स्वतः बाहेर आले की दुसर्याला अडकवायला म्हणुन आत हात घालु कडी घालुन यायचे , त्या मुळे बाहेरच्याला वाटे आत कुणी आहे अन मग प्रतिक्षा!!
या भावाला वाटल हा असाच करुन आलाय! गेला अन घातला आत हात, बसला रप्पाट्टा! आत काका होते. पळुन जाउ पर्यंत पुरे!
In reply to हा हा हा हा ! अग घाण झाला ना by स्पंदना
सगळं वातावरण 'संडासमय' करणारा प्रतिसाद. :)
परसाला नसते दुखः; परसाला सुखही नसते,
ते वाहताते जे ओझे; ते तुमचे माझे असते
In reply to सगळं वातावरण 'संडासमय' करणारा by टारझन
व्वाव! सहीच विडम्बन. अगदी कुणालाही जमणार नाही सुधीर मोघेंच्या कवितेला हात घालायला. तुम्हीच म्हणुन घातला भाउ.
सत्याचा प्रयोगाचा कोकणी अविष्कार आवडला ..
भन्नाट जोक.
भन्नाट !
मस्त ज्योक! आवडला.. भाषा जरी कोकणी नसली तरी काही शब्द मात्र रत्नागीरी च्या भाषेतुन उचलले आहेत, हे आवडलं!
भन्नाट!!!
अरे आपला मिथन्या कुटंशीक हाये आजकाल?
:-)
आमच्या वाडिक लो़क झाडियेत जातत. खय गेलो असा इचारला कुणी तर झाड्याक मनुन सांगतत.
भरुभरुन प्रति. दिल्याबद्दल सर्व वाचकान्चे मनापासुन आभार :)
हॅहॅहॅहॅहॅहॅ