पायर्यांची विहीर
लेखनप्रकार
विहीरीला पायर्या असतात.
मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली.
तीला पायर्या होत्या .त्याना पायर्या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो.
काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्यांची विहीर बघायला गेलो. आणि एक भूलोकीचा चमत्कार पहातोय असेच वाटले.
इस १४९९ मध्ये कोण्या रुडाबाईने दुश्काळी काम म्हणून बाम्धून घेतलेल्या या विहीरी चे बांधकाम एक चमत्कारच आहे.
गेली पाचशे वर्षे हा चमत्कार इथल्या लोकानी साम्भाळून ठेवलेला आहे.
गुजरातमध्ये दुश्काळ पडलेला होता. जनतेला रोजगार मिळावा म्हणून वीरसिंह वाघेला राजाच्या राणीने ही विहीर बांधवून घेतली. थोडिशी जैन शैलीची थोडीशी हडप्पन शैलीची ही विहीर.
पाच मजले असलेली विहीर असे म्हम्तले तर आपल्या डोळ्यासमोर काहीच उभे रहात नाही.
त्या जागेवर जाईपर्यन्त काहीच कळत नाही. बाहेर लावलेला बोर्ड पाहूनही काही खुलासा होत नाही.
आपण एका देखण्या प्रवेशद्वारातून पायर्या उतरायला लागतो
पुढे येणारे दृष्य काय असेल याची अजूनही कल्पना येत नाही
आणि शब्द सापडणार नाहीत असे एक भव्य शिल्प दिसायला लागते
पाच मजले जमिनीखाली असलेले हे बाम्धकाम म्हणजे कल्पनेचा एक सुंदर खेळ आहे.
भर उन्हातून जाणार्या वाटसरुना साधू सन्यासाना घटकाभर विसावा घेता येईल ताजे तवाने होता येईल या उद्देशाने रुडाबाईने ही विहीर बांधली
इथे बाम्धकामुळे उन सावलीचा एक मजेशीर खेळ सुरू होतो.
आणि त्यामुळे जमिनीखाली पाच मजले असूनही हवा आणि उजेड खेळते रहातात
स्ट्रक्चरल सौंदर्य म्हनजे काय याची अनुभूती घेत आपण खाली उतरत रहातो
भिंतीवरील नक्षी ,आणि भुमिती ची मजा एकाच वेळेस घेता येते
आणि मग बांधकामा मधले एक एक चमत्कार बघायला मिळतात.
त्याकाळच्या इंजिनीयरिम्गची कमाल. स्प्रिंगप्रमाणे गोलाकार स्पायरल वळणे घेत खाली उतरणारा हा दगडी जिना. एकावर एक रचलेल्या दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता केलेले हे बांधकाम अती अद्भुत आहे.
वावाटसरूला स्वच्छा पाणी मिळावे म्हणून रचलेली ही विहीर
इथून लवकर पाय निघत नाही.
या विहीरीत हजारभ सैन्य सहज सामावू शकायचे.
या वविहीरीचे बांधकाम वीस वर्षे चालले होते. कडक उन्हाळ्यातही विहीर आटत नाही.
एका दंतकथे नुसार सुलतान बाघेराने राजा वीरसिंह वाघेलाचापराभव केला आणि रुडाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला
रुडाबाईने विहीरीचे बांधकाम पूर्ण करू दे . ते झाल्यावर लग्न करेन असे वचन दिले.
सुलताना ने जेंव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तेंव्हा रुडाबाईने ( रुडा या जुन्या गुजराथी शब्दाचा अर्थ " चांगली") त्या विहीरीत जीव देऊन आपली आयूष्ययात्रा संपवली.
सुलतानाने चिडून विहीर बांधणार्या कारागीरांचा वध केला.

वाचने
35910
वाचनखूण
प्रतिक्रिया
59
फोटो दिसत नाहीयेत. घरुन
मस्त मस्त मस्त च !
मस्त
अशाप्रकारची विहीर किंवा बाव
In reply to अशाप्रकारची विहीर किंवा बाव by llपुण्याचे पेशवेll
जरा सवीस्त माहिती द्याल का?
उत्तम, कुठेही तोडफोड नसलेली
मस्त आहे..
In reply to मस्त आहे.. by ramjya
फोटो असतिल तर टाका इथे.
मस्त
फोटो कशाचे आणि कित्ती काढू
In reply to फोटो कशाचे आणि कित्ती काढू by विजुभाऊ
फोटो आवडले.
In reply to फोटो कशाचे आणि कित्ती काढू by विजुभाऊ
ह्या बद्दल थोडी माहिती वाचली होती.
विजुभाऊ, विहीरीचे फोटो आणि
एक णंबरी !! एकदम णविण
वा! त्या विहीरीतले भुत पण
झकास
विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ.
In reply to विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. by परिकथेतील राजकुमार
शेवटचा फोटु विहीर बांधणार्या
In reply to विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. by परिकथेतील राजकुमार
त्याच्या निर्मात्याला (इंजिनीर/आर्किटेक्ट) सलाम.
छान लिहिलय
अरे बाबा ती फोटोफ्रेम
In reply to अरे बाबा ती फोटोफ्रेम by विजुभाऊ
अच्छा ! म्हणजे तुम्ही
In reply to अच्छा ! म्हणजे तुम्ही by अवलिया
अच्छा ! म्हणजे तुम्ही
In reply to अच्छा ! म्हणजे तुम्ही by परिकथेतील राजकुमार
म्हंजे
मस्तच विहीर आहे. नाव काय आहे
सुरुवातीलाच लिहिले आहे
अप्रतिम विजुभाउ! काय फोटो
मस्त
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या
In reply to आश्चर्याची गोष्ट म्हणजे या by विजुभाऊ
शक्य आहे. कारण तुम्ही वर्णन
फारच सुंदर.... कॅमेरा अजून
अप्रतिम!
एका अनोख्या ठिकाणाची ओळख करुन
In reply to एका अनोख्या ठिकाणाची ओळख करुन by मदनबाण
धन्यवाद रे बाण्या. गुजरात
In reply to धन्यवाद रे बाण्या. गुजरात by विजुभाऊ
गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक
झक्कास!! खूप छान आहे.
मदनबाण व्हिडिओ मस्तच....
छान
छान माहिती!
In reply to छान माहिती! by पिवळा डांबिस
तसं नाही
सुंदर! पाच मजले जमिनीखाली,
सुंदर! पाच मजले जमिनीखाली,
छान. माझ्या माहेरी विहीर आहे
सुलतानांच्या काळात हे बांधकाम
खुप छान. (पन्हाळ गडावर पण अशी
In reply to खुप छान. (पन्हाळ गडावर पण अशी by अमोल केळकर
पन्हाळ गडावर पण अशी पायर्या असलेली विहिर आहे
In reply to पन्हाळ गडावर पण अशी पायर्या असलेली विहिर आहे by चिंतामणी
माझ्या माहीतीनुसार
फार सुरेख
अहमदाबादचा एक धागा आला
निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत.
In reply to निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत. by बॅटमॅन
कोरीव काम
...
"दगडांची टोके एकमेकात फसवून
In reply to "दगडांची टोके एकमेकात फसवून by रामपुरी
फसणे
In reply to फसणे by राही
इथे ज्या अर्थाने तो शब्द
ही नक्की कुठे ?
फोटो
ही रानी की वाव नाहिय्ये.
छानच !