तात्पर्यात गडबड? नेहमीच्या कथा..
लहानपणापासून (किंवा लहानपणीच !!) नेहमी ऐकलेल्या काही कथा. त्यातली एकदोन सँपल उदाहरणं उचलून दाखवतो. यातल्या काही कथा तर उदाहरण / चांगले विचार / बोध याकरता सांगितल्या जातात..अजूनही सांगितल्या जातात का माहीत नाही. पण बर्याच कथा त्या त्या वेळी शाळेतल्या बाई किंवा आजूबा आज्जींकडून ऐकून घेतल्या. आता त्याविषयी उलट विचारही मनात येतात :
१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..?
मिसळपाव
कालच केली होती ही चिकन करी. सगळे तुडुंब जेवले आणि मग ४ तास झोप ताणून दिली. आणि संडे साजरा झाला! असो. हि चिकन करी करायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे
'बार्डसाँग्ज' हा सँडर फ्रँकेन या एका डच दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. तो घडतो मात्र गरीब देशांत. यात तीन कथा आहेत. एक राजस्थानमध्ये घडते; एक आफ्रिकेत माली या देशात, तर एक लडाखमध्ये घडते. तिन्ही कथांना लोककथांचा बाज आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौध्द अशा तीन धर्मांच्या व्यक्तिरेखा यात केंद्रस्थानी दिसतात. तिन्ही कथा पौर्वात्य तत्त्वज्ञान उलगडणार्या बोधकथा म्हणता येतील अशा आहेत. पौर्वात्य देशांतल्या मौखिक, गीतकथनपरंपरेच्या शैलीनुसार, त्या त्या भौगोलिक परंपरेनुसार संगीत वापरून गोष्ट पुढे नेली जाते.
२) शिजेपर्यंत कांदा-टमाटे कापुन घ्या
३) कढईत आधी तेल टाका, मोहरी आणि जिरे तड-तड वाजायला लागले की चिरलेला कांदा टाका.
४) कांदा चांगला हलवुन घ्या. लाल झाला पाहिजे.