स्त्री-मुक्तीची एक दुर्लक्षित बाजू
अलिकडेच पुण्याच्या सकाळने एक स्त्री-मुक्तीवर नैमित्तीक-रुदन-पुरवणि काढली होती. त्यात अनेक प्रभृतीनी भुई धोपटली होती. ते वाचून माझ्या डोक्यात एक विचार आला की समजा परमेश्वराने प्रसन्न होऊन समस्त स्त्री जातीस मुक्त होण्याची irrevocable guarantee दिली तर काय काय व्हायला हवे?
मुख्य म्हणजे समता दर्शक कल्पना / रुढी निर्माण व्हायला हव्यात. सध्या स्त्री-मुक्ती प्रामुख्याने चूलीपासून मुक्ती मिळवण्यात घुटमळत आहे. समाजाच्या काही थरात हे काही प्रमाणात शक्य झाले आहे (आम्ही त्या थरात येतो!). आमच्या घरात मी अशाच एका पुरुषप्रधान रुढीचे उच्चाटन करण्यासाठी एका समांतर रुढीची स्थापना करायचा प्रयत्न करत आहे. ती रुढी म्हणजे ओवाळण्याची रुढी. नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या निमित्ताने ओवाळायला काय हरकत आहे.** पण अजुन यशातला 'य' पण मला दिसला नाही.
दूसरी माझी विफल झालेली कल्पना म्हणजे स्त्री-वंश निर्मितीची - म्हणजे आमच्या कन्यारत्नाने आईचे नाव आणि आडनाव लावायचे. पण याही कल्पनेला दिवसाचा उजेड दिसलेला नाही...
या निमित्ताने कुणाला आणखी काही विचार मांडायचे असल्यास अवश्य मांडावेत.
** 'सप्तपदी निर्मूलन समितीचा एक फ्लॅगशिप कार्यक्रम'
याद्या
5439
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल
_/\_
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
हा! हा! हा!
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
प्रकाटाआ
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
प्रकाटाआ
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
नानांनी पुन्हा एकदा चौकार
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
नाना अगदी म हा न आहेस !!
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
लय भारी!!!
In reply to टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल by अवलिया
नाना
समजा परमेश्वराने ........समजा
नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या
फक्त काही दिवस. आम्ही लवकरच
In reply to नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या by जागु
अजिबात नाही.
In reply to फक्त काही दिवस. आम्ही लवकरच by अवलिया
कान आणि करंगळी चा विनोद आठवला
कान आणि करंगळी चा विनोद आठवला
सध्या एक सुंदर पुस्तक वाचते
ओह ओह
In reply to सध्या एक सुंदर पुस्तक वाचते by शुचि
ते 'न्यू टेस्टामेंट' उर्फ
In reply to ओह ओह by वेताळ
नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या
लग्नात कन्यादान आणि जावई ,
तसेही सर्व पुरुष हे गावावरुन
In reply to लग्नात कन्यादान आणि जावई , by मनीषा
हा ! हा ! हा !
In reply to तसेही सर्व पुरुष हे गावावरुन by परिकथेतील राजकुमार
ह्या लेखात देखील मला युयुत्सु
आणखी एक आयडियाची कल्पना. पाच
In reply to ह्या लेखात देखील मला युयुत्सु by अरुण मनोहर
लहान पाऊल...
स्पष्ट मत
ओवाळण्याचा आणि मुक्तीचा काय
समतादर्शक?
हे सर्व
In reply to समतादर्शक? by चित्रा
+.७५
In reply to हे सर्व by प्रियाली
+१
In reply to +.७५ by सेरेपी
अगदी! एकदा आमच्या गृपमध्ये
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
असहमत
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुद्दा तसा मान्य आहेच, पण
In reply to असहमत by प्रियाली
हम्म!!
In reply to मुद्दा तसा मान्य आहेच, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती