नाना पाटेकर
http://www.loksatta.com/lokprabha/20110114/metkut.htm
नाना पाटेकर नुकताच ६० वर्षे वयाचा झाला. (पण तो ९० चा झाला तरी नाना पाटेकरच रहाणार. नानासाहेब वगैरे लिहिवत नाही.) शिरीष कणेकरांचा त्याच्यावरचा एक फर्मास लेख.
नाना हा एक उत्तम अभिनेता आहे ह्याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोबर भीडभाड न बाळगता बिन्धास आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्याची प्रसिद्धी आहे.
एक अस्सल मराठी गडी. मोठमोठी भाषणे न ठोकता कृतीने आपले मराठीपण ठासून मांडणारा हा एक मराठी माणूस म्हणूनही मला याचे कौतुक वाटते.
मराठी नाटकात त्याचे नाव गाजलेले आहेच. मराठी सिनेमात त्याने कामे केली आहेत का? सिंहासनमधे अगदीच मामुली काम होते. हिंदी सिनेमात अनेक भूमिका आठवत आहेत पण मराठी सिनेमात फारशा आठवत नाहीत.
माझ्या वतीने त्याला शुभेच्छा.
हा अजून एक लेख सामन्यातला
http://www.saamana.com/2011/January/09/Link/Utsav9.htm
तुमचे नानाबद्दल काय मत आहे?
याद्या
18170
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो
नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो
In reply to नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो by रेवती
+१
In reply to नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो by महेश-मया
>>>>>>अवांतर : त्या मराठी
In reply to +१ by टारझन
अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी
In reply to +१ by टारझन
मनिषा कोईराला ... बर्याच
In reply to अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी by सुहास..
आले....टारझन भाऊ फारमात
In reply to मनिषा कोईराला ... बर्याच by टारझन
माझा "एकमेव" आवडता अभिनेता.
सहमत. एकमेव नाही पण प्रचंड
In reply to माझा "एकमेव" आवडता अभिनेता. by शुचि
त्याचा "प्रहार" फार सुंदर चित्रपट!
In reply to माझा "एकमेव" आवडता अभिनेता. by शुचि
खरोखरच नाना महान आहे.
In reply to माझा "एकमेव" आवडता अभिनेता. by शुचि
+१
In reply to खरोखरच नाना महान आहे. by वेताळ
जबरा!
In reply to +१ by टारझन
मला आवडतो नाना पाटेकर हा
नाना पाटेकर आपली मते स्पष्ट
माफीचा साक्षीदार
"महासागर" आणि "हमीदाबाईची कोठी"
In reply to माफीचा साक्षीदार by प्रचेतस
नाना एक विक्षिप्त आणि सच्चा
पंधराएक वर्षांपूर्वी नानामधे
नटसम्राट आणि नाना पाटेकर....!
आनी परिंदा
मराठी चित्रपट...!
In reply to आनी परिंदा by विलासराव
अंकूश मधला रवी कोण विसरेल?
In reply to मराठी चित्रपट...! by इन्द्र्राज पवार
त्याच्यात तो डोक्यावर थापट्या
In reply to आनी परिंदा by विलासराव
आयला... मी तर मेलोच...
+०.५ अनिल कपूर वगळून
In reply to आयला... मी तर मेलोच... by श्रावण मोडक
जाऊद्या राव
In reply to आयला... मी तर मेलोच... by श्रावण मोडक
अजय देवगणने अपहरण मधे अगदी
In reply to आयला... मी तर मेलोच... by श्रावण मोडक
पुरुष
नानाचा अभिनय आवडला होता "
आवाम..
In reply to नानाचा अभिनय आवडला होता " by विजुभाऊ
मला नानाची सगळ्यात आवडणारी
रोखठोख नाना आवडतो. जंगलबुकचा
पक पक पकाक?
पकपक पकाक मध्ये अतिश्शय सुंदर
In reply to पक पक पकाक? by स्मिता चावरे
पक पक पकाक ..evergreen
In reply to पकपक पकाक मध्ये अतिश्शय सुंदर by नगरीनिरंजन
थोडासा रुमानी हो जाये हा
थोडासा रुमानी हो जाये इथे
In reply to थोडासा रुमानी हो जाये हा by ५० फक्त
नाना अन दिप्ती नवलचा एक
त्याची फिल्मोग्राफी आहे इथं
In reply to नाना अन दिप्ती नवलचा एक by पाषाणभेद
हेच म्हणणार...
In reply to त्याची फिल्मोग्राफी आहे इथं by मेघवेडा
सुर्योदय
In reply to नाना अन दिप्ती नवलचा एक by पाषाणभेद
दुपारी सुर्योदय पाहिल्यावर
In reply to सुर्योदय by राजा
अरे हो
In reply to सुर्योदय by राजा
राघू मैना
खामोशी
माझा पण आवडता अभिनेता नाना
सुरूवात
सहमत
In reply to सुरूवात by प्रदीप
नान्या साठीचा झाला? फोन
नानाची अजुन एक मुलाखत सुधीर
नाना रॉक्स..
नाना!!!
नाना पाटेकरचा मी फुल स्पीड
नाना पाटेकर यांना