विकांताची खादाडी : डाल तडका
साहित्य :
तुरडाळ
जिरे-मोहरी
कांदा
टमाटे
लाल मिरची मसाला
हडळ...आपल हे...हळद
कडीपत्ता
कोंथबीर
प्रमाण स्वताच ठरवायचे आहे.
कृती :
१ ) तुरडाळ शिजवुन घ्या . मी कुकर वापरला. (एक शिट्टी !)
२) शिजेपर्यंत कांदा-टमाटे कापुन घ्या
३) कढईत आधी तेल टाका, मोहरी आणि जिरे तड-तड वाजायला लागले की चिरलेला कांदा टाका.
४) कांदा चांगला हलवुन घ्या. लाल झाला पाहिजे.
५ ) त्यानंतर टमाटे , कडीपत्ता , हळद , मीठ, लाल मिरचीर पुड टाकुन खमंग वास सूटे पर्यंत चांगल हलवा.
६ ) सरतेशेवटी शिजलेली डाळ टाका . एक उकळी येवु द्यात .
७) डाल तडका तयार !! कोथंबीरेने सजवुन घ्या .
डाल- रोटी खाओ , प्रभुमास्तर के गुण गावो.

याद्या
7794
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
मस्त रे ... दाल तडका आपला
+१
In reply to मस्त रे ... दाल तडका आपला by टारझन
छान. मुगाची डाळीचे वरण करून
फस्क्लास.. वाफाळत्या
डाळ शिजवतानाच त्यात टॉमेटो
फक्त सुहासनेच ट्राय करायचे
In reply to डाळ शिजवतानाच त्यात टॉमेटो by प्राजु
तुम्ही बी करा ट्राय .. आपला
In reply to फक्त सुहासनेच ट्राय करायचे by शिल्पा ब
तद्दन फालतु ! फु़कट वेळ
सहमत आहे . परंतु मग सुहास..
In reply to तद्दन फालतु ! फु़कट वेळ by अवलिया
सहमत आहे.. अरे तु एवढा माज
In reply to सहमत आहे . परंतु मग सुहास.. by टारझन
महामुर्ख आहोत !!
In reply to सहमत आहे.. अरे तु एवढा माज by अवलिया
छ्या काय श्या द्यायच्या ! एका
In reply to महामुर्ख आहोत !! by सुहास..
लेका , श्या अशाच लोकांना
In reply to छ्या काय श्या द्यायच्या ! एका by टारझन
तडाखा ते तडका...
In reply to महामुर्ख आहोत !! by सुहास..
हा हा हा बेस्ट पाककृती !
In reply to तडाखा ते तडका... by प्रसन्न केसकर
@ नाना आधी हे वाच ! म्हटलं
In reply to महामुर्ख आहोत !! by सुहास..
छान छान.
+१
In reply to छान छान. by जागु
एकदम तडका रे !
सुंदर पदार्थ अमोल
छान डाल तडका फेव आइटम आहे
मस्त