जमात : फिल्मी आणि बुंगारी
निवेदन : या ही लेखाचा हेतु सहज गम्मत-जम्मत असाच आहे. कोणाचाही अनादर करण्याचा कोणताही हेतु नाही. प्रत्येक जमातीत अपवाद असतात हे लेखकास मान्य आहे. धन्यवाद
मनस्कार मित्र हो , आमच्या मागील भागावरील....आय मीन.....मागील लेखावरील वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद !!
आज आपण करणार आहोत काही आणखी ज'माती'
बुंगारी (या शब्दा बद्दल श्री. शंकर पाटील यांचे शतश: धन्यवाद !!)
भिडणे !! हा शब्द पुणेकरांस व इतर सामान्य जनतेस ;) ठावुक असेलच, शिवाय या शब्दाचा वेग-वेगळ्या अर्थाने वापर ही करता येतो. एक म्हणजे वाद घालताना भिडणे. दुसरा म्हणजे पोरीला भिडणे.
मिसळपाव