तसा प्रत्येक दिवशी मून येतो
आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल तसा प्रत्येक वर्षी जून येतो
तसा प्रत्येक दिवशी मून येतो
तझ्या वाचूनही हनिमून येतो
फिकटसे चेहरे स्मरतात काही
पुन्हा नोस्ताल्जिया गडदून येतो
कुणी नाही, कुणी चिटपाखरूही
अशा वाटाच मी पाहून येतो
कुणी आहे तिथे, बेचैन आहे
किती आवाज हा आतून येतो
तिच्या मौनातली उद्गारचिन्हे
असा का हा बरे थांबून येतो?
कसे सांगू तिला मी काय होते
इथे कोणी कधी सांगून येतो?
हवेला हुंगतो मी आणि म्हणतो
अरे हा वास गुत्यातून येतो
मला ढोसायचे नसते तरी पण
तिथे, जातो पुन्हा ढोसून येतो!!
स्वतःचा भार सोसेना स्वतःला
किती हा देह ओथंबून येतो
अ
मिसळपाव
२. अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करावे.
३.
शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात. होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं.