Skip to main content

वाजवा रे वाजवा, कलमाडी पुण्यात आला!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 05/02/2012 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/eSakal/20120204/5163698292591074375.htm वाजवा रे वाजवा, आपला कलमाडी सुटला आणि पुण्यात पोचला. पुणेकरांच्या अकलेचे दिवाळे आणि अब्रूचे खोबरे करुन झाले. आता मनपाच्या विलेक्शनमधे पैसे खायाला आला रे आला. चला चला चला सुरेशभाईंच्या पाया पडू आणि तिकिटाची भीक मागू ! चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.

"श्रद्धा"

लेखक बज्जु यांनी रविवार, 05/02/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा "श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा. पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ?

झपुर्झाच.......दुसरं काय ?

लेखक इरसाल यांनी शनिवार, 04/02/2012 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;) मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;) नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(.

धन्य ते आजकालचे निब॑ध आणि त्या॑चे विषय !

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 04/02/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य ते आजकालचे निब॑ध आणि त्या॑चे विषय ! आमच्य लहानपणी निब॑धलेखन आणि एकूणच (मराठी) भाषा या विषयाला मोठेच महत्व आणि प्रतिष्ठा होती. सायन्स, गणित, इ. शत्रुराष्ट्रा॑ना जरी घाबरुन असले तरी फारशा सन्माननीय नजरेने कुणी पहात नसे. काव्य, निब॑ध, वक्त्रुत्व अशा क्षेत्रातील पटुत्व सिद्ध करण्यार्या विद्यार्थ्या॑ना मोठ्या आदराने पाहिले जात असे. दुर्दैवाने आम्ही मात्र त्याकाळी सायन्स आणि गणितातच केवळ मार्क पाडू शकत होतो. भाषा, इतिहास, भूगोल, इ. विषयात आम्ही प्रथमपासूनच अ॑मळ कच्चे ! म्हणुन आता जरा आम्ही सुधरायच॑ मनावर घेतलय. ( तसही, अभिया॑त्रिकीचा प्रवेश व पदवी इ.

मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 04/02/2012 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सूर लावूनी मस्त जगत गेलो मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो मी दुख पाहिले तरीही नाही खचलो मी शांतपणे दुखही भोगित गेलो मी होतो कोठे..?
काव्यरस

चोरी झालेले दुसर्‍या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शनिवार, 04/02/2012 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
पांढर्‍या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच ऊंच व 10 इंच रूंद असलेले हे शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालयातून चोरीला गेलेले होते. या शिल्पात 8 व्यक्ती कोरलेल्या असून या व्यक्ती प्रत्येक ओळीत 4, याप्रमाणे दोन ओळीत उभ्या असलेल्या , कोरलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या शरीराचा भाग तुटून गेला आहे तर बाकीच्या व्यक्तींची नाके बहुतांशी विद्रूप केलेली आहेत. सर्व व्यक्ती डावीकडे बघताना दाखवल्या आहेत.

व्हेज कटलेट

लेखक Pearl यांनी शनिवार, 04/02/2012 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः शिजवलेले बटाटे ३/४, २ वाट्या शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा), बारीक रवा, तेल, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, बारीक चिरलेला लसूण, ब्रेड २/३, किंचित मिरपूड(ऑप्शनल) क्रुती: १)एका बाउलमध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घ्या. दुसर्‍या बाउलमध्ये शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा) मॅश करून घ्या. आणि आता ते चांगले एकत्र करा. २) ब्रेड ओले करून लगेच पिळून घेऊन वरील मिश्रणात घालून चांगले एकत्र करा. मग त्यात चवीनुसार तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, मिरपूड आणि बारीक चिरलेला लसूण घाला. आणि मिश्रण एकजीव करा.

कॅरॅमल कस्टर्ड

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 04/02/2012 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अंडी - २ दुध - २ कप साखर - दिड कप व्हॅनिला इसेन्स - १-२ थेंब कृती: १. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे व थंड होउ द्यावे. २. भांड्यामधे २ अंडी फोडुन, त्यात १ कप साखर टाकुन egg beater ने फेटावे. ३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ चमचे पाणी टाकुन, एकत्र करुन गॅसवर ठेवावे. ह्याचा brown रंगाचा पाक (कॅरॅमल) होई पर्यंत मिश्रण हलवत राहावे. ४. फेटलेल्या अंड्यामधे गार झालेले दुध निट मिक्स करावे. ५. ज्या वाटीमधे कस्टर्ड करायचे आहे त्यात आधी तळाला २ चमचे पाक टाकावा. हा पाक संपुर्ण तळाला नीट लागला पाहिजे. वाटीत पाक टाकल्यावर २ मिनिटात तो कडक होतो. ६.

प्रतिज्ञेची परीक्षा

लेखक किचेन यांनी शुक्रवार, 03/02/2012 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोलेज संपल्यापासून २६ जानेवारी,१५ ओगस्ट , २ ऑक्टोबर (शाळेचा वाढदिवस) यादिवशी आम्ही शाळेत जाण्याचा प्रयत्न करतो.परत एकदा शाळेत जायला मिळणार म्हणून ४-५ दिवसांपासूनच मन एकदम हळवं झालेलं असत.मागच्या आठवणी परत येतात.दंगा ,मस्ती,शिक्षा,बाई,एकेका बाईंचा स्वभाव.यावेळेस एक गोष्ट राहून राहून खटकत होती. ती म्हण्जे आपली प्रतिज्ञा.प्रतिज्ञेचे 'भारत माझा देश आहे.