महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?
सध्या अनेक वार्तापत्रातुन प्रसीध्द होणा-या बातम्या वाचल्यावर "महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?" असा प्रश्ण पडतो आहे. आजची ताजी बातमी वाचा.
(सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल अनेक अहवालांवर चर्चा चालू आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याबद्दल अनेकांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली.)
धक्कादायक
आंतरजालावरील वर्तमानपत्रातील ताजी बातमी पुढील प्रमाणे.
दिवेआगरःसोन्याच्या गणपतीची चोरी
राज्यातील मंदिरांमध्ये चो-यांचे प्रमाण प्रचंढ वाढले आहे.
मिसळपाव