सांजवात..
लेखनविषय:
सांजवात..
शीळ तुझी
दरीतली
खूण तुझी
सरीतली..
ओढ तुझी
अंतरात
रोज मुकी
चांदरात..
ओल तुझी
काळजात
बोल तिचे
आसवात
साद तुझी
वादळात
याद तुझी
काजळात
आजही तू
आठवात
तेवते मी
सांजवात..
- संध्या
वाचने
4083
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
तुझे येणे..
In reply to तुझे येणे.. by सांजसंध्या
व्वा...! १+१ एकास एक कविता
वा!
कातील ! आवडली.
कविता आवडली
तुमची कविता
कविता आवडली. शेवटच्या कडव्यात
In reply to कविता आवडली. शेवटच्या कडव्यात by प्रचेतस
आता यानंतर
In reply to कविता आवडली. शेवटच्या कडव्यात by प्रचेतस
आठवात म्हणजे आठवणीमध्येच
प्रतिसादकांचे आभार...
सुरेख....... आवडलीच
मस्त मस्त
अविकाका, जयवी... थँक्स
In reply to अविकाका, जयवी... थँक्स by सांजसंध्या
मी जिंकलो मी हरलो . रसग्रन या
चौराकाका _____________/\_____
छान!आवडली
मस्तच .. लिहित रहा... वाचत
एक
संध्याजी,
डोळ्यातून ओघळणारा थेंब काजळात
In reply to डोळ्यातून ओघळणारा थेंब काजळात by सांजसंध्या
हं......
मस्त
प्रत्येक ओळीत दोनपेक्षा जास्त
खूपच सुंदर कविता. नेमक्या