आसमंती हा बहर बसंती
सरे पानगळ शिशिराची
कोकील कंठी सुरु होतसे
मैफिल ही नव वर्षाची
नवे सूर अन् नवे तराणे
नव्या दिशा, उन्मेष नवा
नवीन स्वप्ने, नवी भरारी
नवी दृष्टी अन् जोश नवा
नवसूर्याचे तेज लेऊनी
सृष्टी गाई गीत नवे
उधळण होता सप्तसुरांची
इंद्रधनुवर रंग नवे
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2252
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
लयबद्ध
शुक्रन
In reply to लयबद्ध by सांजसंध्या
मस्त. तुलाही नववर्षाच्या
धन्यु
In reply to मस्त. तुलाही नववर्षाच्या by गणपा
मस्त!
अरे वा, पाड्व्याच्या काव्यमय
सहीच.... पाडव्याच्या खूप खूप
माझे कडवे
(No subject)
In reply to माझे कडवे by चौकटराजा
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा .........!!!!!!
गोड गोड आणी मस्त....
पहिल्या कडव्याचा एसेमेस पण
ओह
In reply to पहिल्या कडव्याचा एसेमेस पण by प्यारे१
छान कविता
धन्यवाद लोक्स