दुधपोहे
आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.
तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.
झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय!
मिसळपाव
साहित्य
४-५ पोळ्या (शिळ्या पोळ्या)
१/२ कप खिसलेला गुळ
२ टेबल स्पून तूप
३ टेबल स्पून दूध
५-६ बदाम
१/२ टीस्पून वेलची पूड
पोळ्या चे तुकडे करून घ्यावे आणि ते तव्या वर कमी आचेवर भाजून घ्यावे किंवा ओव्हन मध्ये २५० डिग्री फ वरती २० मिनिट बेक करावे आणि थंड