संगीत समीक्षण : गँग्स ऑफ वासेपुर २
गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट अनुराग कश्यपच्या कारकिर्दितला बहुचर्चित हुकुमी एक्का. स्नेहा खानवलकर या प्रतिभाशाली मराठी मुलीने या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे. "हंटर" आणि "वुमनिया" च्या यशानंतर गँग्स ऑफ वासेपुर २ च्या संगीताकडुन अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या बर्याच अंशी पुर्ण झाल्या आहेत. स्नेहा खानवलकरच्या वैविध्यपुर्ण आणि रचनात्मक प्रयोगांमुळे चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत.
१. ची चा लेदर : "दुर्गा" नामक १६ मुलीने हे गाणे गायले आहे. रेल्वेच्या डब्यात गाण्यापासुन ते ची चा लेदर पर्यतचा दुर्गाचा प्रवास रंजक आहे.
मिसळपाव