नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट बाबत
नमस्कार,
आम्ही एक नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
सध्या आंतरजालावर सतराशे साठ वेबसाईट असतांना अजून एक नवी वेबसाईट कशाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या वेबसाईटवर अनेक त्रुटी / कमतरता आहेत / असू शकतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणी त्या आम्हाला दूर करावयाच्या आहेत.
आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे.
आपण आपल्यासाठी / आपल्या नात्यातल्या कुणासाठी तरी कधीना कधी ह्या साईटवर गेला असाल.
मिसळपाव