ऑनलाईन मराठी टायपींग स्पर्धे करता कोणते निकष असावेत ?
नमस्कार,
आपण मागच्या एका धाग्यात अजूनही मराठी लेखन अवघड आहे ? या विषयावर चर्चा केली.
.
'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.
'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
त्यातून 'गाय' हा मराठी माणूस.