नक्की किती पैसे पुरेसे?
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ?
सुखसाधना
मथुरा सुखी कान्हा सवे, त्याच्याविना इथे प्राण ना
गोकुळ रंगे त्याच्या सवे, त्याच्याविना मुळी त्राण ना ll १ ll
जादू करी मुरलितुनि फुलवी, चैतन्य कैसे सांग ना
मी घेतसा माझ्या करी, ती अबोल कैसी सांग ना ll २ ll
तू सावळा चितचोर रे, तू घननीळ जैसा श्रावणा
तू घे मला संगती, रंगात तुझिया मज रंग ना ll ३ ll
तू येतसा मन नादते, आल्हाद छाया या वना
तरु फुले अन पाखरे, धेनुही आतुर तव दर्शना ll ४ ll
तू सखा संगे तुझ्या, ये पूर्णता या जीवना
अगम्य साऱ्या लीला तुझ्या, एकवार अजुनी दाव ना ll ५ ll
तू श्वास माझा ध्यास, तूच माझी सुख साधना
सांज होतसा तू जातसा, राधा राहील कैसी सांग ना ll ६ ll
-सार्थबोध
छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" : निकाल
नमस्कार मंडळी! पाचव्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. ह्यावेळच्या स्पर्धेला मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित विषय काहीसा कठीण (abstract) असल्यामुळेही असेल. सदस्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच उत्साहाने मतदान केले.
सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन!
पुढची स्पर्धा लवकरच घोषित करु.
आगामी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल करत असून तो फक्त त्या स्पर्धेपुरताच मर्यादित राहिल.
विजेता क्र.
आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन
आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन
मागील भाग
१) भाग १ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट
२) भाग २ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर
३) भाग ३ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी
पूर्वार्ध :
कार्नेगी स्टील आतून पोखरली गेली होती. आणि कार्नेगीला तिला परत पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार होते. लोकांच्या मनातील आपली प्रतिमा त्याला परत चांगली बनवायची होती.
कसं जमतं तुला (डुआयडी काढणं)
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29862
मूळ कवीची क्षमा मागून
--------------------------------------------------------
कसं जमतं तुला, डुआयडी काढणं?
किती सहज, हे तुझ असं वावरणं?
प्रतिसाद द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीतरी लेखांवर प्रतिसादांच्या जिल्ब्या पाडणं
(संपादकांच्या) गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय तुला?
लिहिताना तटस्थ प्रतिसाद कंटाळला जीव आमचा
(तरीही) तुच थट्टेचा, सगळ्यांसाठी विषय ठरला?
गप्प बसता मी (, तू) आणखीच व्हावं वाचाळ
(आपल्याच डुआयडीची) बाजू घेण्याच्या मिषानं तू यावं परत
लिहिताना प्रतिसा
काव्यरस
कसं जमतं तुला
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण
गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?
फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
काव्यरस
लग्नाचे अमिष दाखवून
खर्याचा जमाना आता राहीला नाही. पावलोपावली अबला स्त्रीची फसवणूक होताना दिसते आहे. आजचा स्वार्थी पुरुष एखाद्या विवाहीत वा अविवाहीत स्त्रीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला लग्नाचे अमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो आणि अत्याचार करतो. काय चाललंय हे... कुठे नेऊन ठेवला...
काश्मीरातला एक कॉलेज युवक, तिथलीच एक कॉलेज युवती. युवतीला त्या युवकाकडे पाहून 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' झाले. ती प्रेमात पडली. प्रकरण घरच्यांपर्यंत गेले. घरच्यांचा विरोध नव्हता. मात्र त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे दोघेही पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावरही प्रेम टिकून होते.
म्हमद्या .
" कळश्या भोसडीच्या खेळायला का येन्नास . लगीन बिगिन केल्यास कि काय . च्यायला पोरगी घावली तुला . दोस्ताबरोबर खेळूस लाज वाटते स्हाय्बास . . "
शनिवारी संध्याकाळच्या अगदी Peak Hours च्या गर्दीत . सिग्नल सुटताना गाडीला किक मारली . गियर टाकून पुढे जाणार तेवढ्यात हे वाक्य पडलं आलं . आलं म्हणण्यापेक्षा . आदळलं म्हणू शकतो . . आता यावर नॉर्मली मी भ , फ ची बाराखडी सुरु करतो . पण . .
पण . खूप खूप प्रयत्नानंतर मागची सीट योग्य त्या कामी उपयोग होईल अशी व्यवस्था केली होती . डावीकडचा आरसा थोडासा वाकवून . . डायरेक बघता येईल अशी सोय केली होती .
भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक
भाग १ २
(नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.)
मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे.
मिसळपाव