Skip to main content

पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 04/12/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
- 1 - आलास समोर | चढले खूळ | नजरेत अतर्क्य | विखार दाटलेले | तुटले टाके | उसवले बंध | विलग होवुनी | वस्त्र फडफडले | मनात गाणी | दाटती सूर | रक्तबंबाळ बोटे | विखुरल्या तारा | राणीचे उसासे | रखेलीचा टाहो | निपुत्रिक राजा | चढे सरणावरी | बाटला देह | विटाळ घेवुनी | धर्माची स्थापना | कुणी करावी ? विजयकुमार......... ०७ . ०२ .

सृजनत्व द्या

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 04/12/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी व्यवसायात किंवा नोकरीत आवश्यक असे कौशल्य आहे. तुम्ही मिडीया मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याची आवश्यकता जरा जास्त असेल. जिथे इंजिनीयरिंग प्रॉडक्शन चालते तिथे याची आवश्यकता कमी असेल परंतु सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी शिवाय नोकरी किंवा व्यवसाय वाढणे, किंवा त्यात प्रगती होणे अशक्य मानावे लागेल. या संदर्भातली आजच्या जगातली काही उदाहरणे पाहु. १९७३ सालापर्यंत १ जानेवारीला नविन कॅलेंडर भितीवर लावले जायचे. हे कॅलेंडर सहसा गिफ्ट स्वरुपात असायचे. त्यावर नयन रम्य चित्रे असायची.

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 03/12/2015 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

अंधार वेशी वरचे

लेखक निनाव यांनी गुरुवार, 03/12/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
लिहित गेलो मी वेचत गेलो प्रश्न अनेक अनुत्तरीत अनेक पाने विखुरलेली गुरफटलेली… शब्दांत ! लागते कोठे झोप हल्ली रात्रच रात्र आहे वेशी वर अंधार ही आवाज मुके मोर पंख सुके रात्रीस जणु कापून डोळ्यात स्वप्न सारे भिजले आसवात वेदना असंख्य रक्त वाहते लिहित अविरत बोरू न थांबे अंगणात बसलो जरा विरंगुळा हिरवे निळे मोजत तारे उरले गावात हातात थोडे जाणवत होते उजेडात काही तारे… शब्द … लागत नव्हते अर्थ काही भय , व्याकूळ - अबोल काही कुणास हवे आज काही वळते वाट वेशी वर मन स्तंभित कळे न काही थांबलो मी वाटेस शब्द अनेक प्रश्न अनुत्तरीत वादळ , वारे … पाने हवेत जुळवत होती उतरण्
काव्यरस

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 03/12/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे) कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते.

चारोळ्या

लेखक विश्वव्यापी यांनी गुरुवार, 03/12/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी जिकडे तिकडे चारोळ्यांचे पेव फुटले होते . जोतो चारोळ्या करत फिरत असे. चारोळ्या मित्रांना म्हणून दाखवत असे . काही ओरिजिनल असत , काही इन्स्पायरड असत , तर काही चक्क कॉप्या असत व आपल्या नावावर खपवल्या जात . पण तरीही चारोळ्या ऐकण्यात , करण्यात आणि मित्रांमध्ये ऐकवण्यात एक वेगळीच मौज असे . अशाच त्या मंतरलेल्या कॉलेज च्या दिवसांत काही सुचलेल्या ,काही इन्स्पायरड चारोळ्या फक्त तुमच्या साठी . ओडून ताणून कलेल्या ,काही र ला र , ट ला ट जोडून जुळवून आणलेल्या, तर काही सरस जमलेल्या . पहा आवडतात का ! नाही आवडल्या तरी चारोळ्याच त्या , टाईम पास झाल्याशी कारण ........
काव्यरस

मदत हवी आहे - बाळासाठी पाककृती

लेखक पसायदान यांनी गुरुवार, 03/12/2015 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सहा महिने ते एक वर्षे वय असणार्‍या बाळासाठी बनवण्यासारख्या पोषक आणि घरघुती पदार्थांच्या पाककृती हव्या आहेत. जाणकार मिपाकर सहाय्य करतील अशी आशा आहे. ह्यापूर्वी जर ह्या विषयावर जर चर्चा झाली असेल तर त्याचा संदर्भ मिळाला तरीही चालेल. धन्यवाद.

सिंहलव्दीपाची सहल : ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 03/12/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

दिव्यचक्षु

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 03/12/2015 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य पेर्णा : http://www.misalpav.com/node/33935 अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर सगळ्यात शेवटच्या अ‍ॅड डिझाईनच्या सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर मी काम करतो. रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर. एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन चुका काढतात स्वतःलाच न कळणार्‍या स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू. डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली
काव्यरस

मसूर - मेथी

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 03/12/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
Methi 1 साहित्यः १. मेथी जुड्या - ३ ते ४ २. मसूर डाळ - पाव वाटी ३. कांदा - १ मध्यम ४. टोमॅटो - १ मध्यम ५. लसूण पाकळ्या - २ (ठेचून किंवा बारीक चीरुन) ६. जिरं / मोहरी - १/२ चमचा प्रत्येकी ७. तेल - ३ ते ४ पळ्या ८. गरम मसाला - १/२ चमचा ९. लाल तिखट किंवा मसाला - चवीनुसार १०. हळद - पाव चमचा ११. अर्ध्या लिंबाचा रस १२. चवीनुसार मीठ / साखर कृती: १. मसूर डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला २.