प्रतिशोध......
नमस्कार ..........
माझी ही नवीन कथा तुमच्या समोर सादर करतोय.......
कथा थोडी मोठी आहे. खरतर कथेची लांबी पहाता ही दोन तीन भागात पोस्ट करायला हवी होती.
पण अश्या कथा तुकड्या तुकड्यात विभागणे एक लेखक म्हणुन व्यक्तिगतरित्या मला योग्य वाटत नाही.....
तरी ह्या कथेच्या सुरुवातीलाच नमुद करतोय की कथा थोडी मोठी आहे. सवडीने वाचा. आवडली तर नक्की सांगा....
***********************************************************************************************
प्रतिशोध............
तुंगारेश्वरच्या टेकडीवर आज बरीच गर्दी जमली होती. वातावरण तणावाचं होत. पोलीसांची तुकडी एव्हाना घटनास्थळावर पोहचली होती.
मिसळपाव