अंगावर चादर घेऊन झोपलो. पण झोप काही लागेना बाहेर तोंड काढले कि नाकाला गार हवा लागायची. उंची वरती नाक कोरडे पडते. आणि चादर च्या आत डोके घेतले तर कमी हवे मुळे श्वास कोंडायाचा. रात्री ११ वाजता एक बस आली. रस्त्यामध्ये ती खराब झाली होती. म्हणून तिला उशीर झाला. हॉटेल वाल्याने डाळ भात द्यायला मनाई केली. मग म्हस्का पाणी लावल्यावर तो तयार झाला. वीस लोकांचे जेवण बनवलं. नंतर काही दुसरी कडे झोपायला गेले. काही इथेच तंबू च्या बाहेर पडले. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे झोपला. त्यांच्यात एक जपानी पण होता. त्याने तिथेच बाहेरच्या बाहेर जागा बनवली आणि चादर घेऊन झोपला. अश्या तऱ्हेने प्रवास मधला अजून एक दिवस संपला.
दिवस आठवा
दिवस नववा
![]() |
![]() |
![]() |
आठव्या दिवसाची क्षणचित्रे
![]() |
| सरचू वरून निघाल्यावर.. |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| हा ट्विंग ट्विंग ओढा आहे. हिमाचल आणि लढाख ची सीमारेषा |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| सरचू नदीच्या पडयाल चे गाव |
![]() |
| लढाख ची जीवनरेषा !! हजारो ट्रक दिवसभरात ये जा करतात. |
![]() |
| ब्राण्डी ओढ्यावरती बांधलेला पूल. |
![]() |
| व्हिस्की पुल |
![]() |
| असा नजारा तर.. लढाख ची खरी ओळख आहे. |
![]() |
| रस्ता तयार करणारे कामगार जेवण करताना. |
![]() |
| मातीने बनलेली वेगळी आकृती. हिचा दुसर्या बाजूने घेतलेला फोटो खाली आहे. |
![]() |
![]() |
| हीच आकृती जी वर दाखवली होती. |
![]() |
| दिल्लीवरून लेह ला जाणारी बस. |
![]() |
![]() |
| इथून गाटा लूप सुरु होतो. |
![]() |
| सरचू नदीचं शेवटच दर्शन. पुढे जाऊन हि जांस्कर नदीला मिळते. |
![]() |
| गाटा लूप |
![]() |
![]() |
| ओळखलत का सर मला? - पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. |
![]() |
| वातावरण खरब होत चाललय. |
![]() |
| गाटा लूप(वळण) च विसाव्व वळण |
![]() |
| हवेमुळे डोंगराची झालेली झीज, याचे हे एक उत्तम उदाहरण. |
![]() |
| ठोकला इथे तंबू !! |
![]() |
| वीराने में लगा अपना आशियाना। |
नवव्या दिवसाची क्षणचित्रे
![]() |
| तंबू मध्ये सचिन!! |
![]() |
![]() |
![]() |
| नकी-ला कडे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| नकी-ला ला मी नकलीच म्हणतो. |
![]() |
![]() |
| हा जो रस्ता हा लांबवर दिसतोय, तो रस्ता पुढे व्हिस्की ओढ्या पाशी उतरून पुढे वरती डोंगरावर चढून लाचुलुंग-ला घाटात गायब झालाय. |
![]() |
| इथून व्हिस्की ओढा, त्याच्या बरोबरीने तंबू आणि जो रस्ता वरती जात आहे तिकडे लाचुलुंग-ला आहे. ५०६० मीटर वर. |
![]() |
![]() |
![]() |
| व्हिस्की ओढ्यावर |
![]() |
![]() |
| सचिन आकाश्या कडे बघताना कि, पुढे जाऊ कि नको. |
![]() |
वाचने
4834
प्रतिक्रिया
9
मिसळपाव


















































प्रतिक्रिया
धन्य ..............
धन्यच ..
ग्रेट ग्रेट ग्रेट
महान!
भन्नाट
+१
In reply to भन्नाट by स्वच्छंदी_मनोज
__/\__
बाब्बो.
शब्द नाहीत ____/\____