भिगवण
२६-जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर कुंभारगाव-भिगवणला भेट दिली. यंदा अपेक्षेपेक्षा खूपच कमी रोहित पक्षी होते. मागे जेव्हा भेट दिली होती तेव्हा शेकड्याने दिसलेले रोहित पक्षी यंदा मात्र केवळ पाचच दिसले. त्यामुळे जे मुख्य आकर्षण होते त्या आघाडीवर जरा निराशा झाली, तरीदेखिल इतर बरेच पक्षी होते. त्यातलेच थोडे इकडे टाकत आहे.
१. सूर्यदेव बाहेर पडताच हौशी पक्षीप्रेमी देखिल एक-एक करुन बोटीतून निघाले.
२.POND HERON - वंचक, भुरा बगळा, कोक, ढोकरी, खरबा बगळा (कोकण भाग)
३.Juvenile BLACK-WINGED STILT - शेकाट्या, पाणटिलवा, ढांगाळ्या
४.BLACK-HEADED IBIS - कुदळ्या, पांढरा शराटी, पांढरा अवाक, कंकर
५.ASIAN OPENBILL STORK - मुग्धबलाक, उघडचोच करकोचा
६.BROWN-HEADED GULL - तपकिरी डोक्याचा कुरव
७.FLAMINGO - रोहित, अग्निपंख, पांडव
८.LITTLE RINGED PLOVER - कंठेरी चिखल्या
९.PAINTED STORK - चित्रबलाक, रंगीत करकोचा, चामढोक
१०.EURASIAN SPOONBILL - चमच्या, दर्वीमुख
११.GLOSSY IBIS - छोटा शराटी, चिमणा अवाक, चिमणा कुदळ्या, मोर शराटी, तकतकीत शराटी
१२.BLACK-TAILED GODWIT - मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज
१३.CORMORANT – पाणकावळा
१४.NORTHERN SHOVELER – थापट्या
१५.Seagull – कुरव
१६.Grey Heron – राखी बगळा

वाचने
6804
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
अहाहा. जबरी फोटो.
याचा पण खंड्या झाला की काय?
In reply to याचा पण खंड्या झाला की काय? by विजय पुरोहित
अरेच्चा सॉरी साहेब...
सुरेख!!
अप्रतिम
बदकं गेली वाटतं.
In reply to बदकं गेली वाटतं. by कंजूस
बदकं
मस्त..
मस्त फोटो
मस्त फोटो. पक्षांची नावे
मस्त फोटो. सुंदर.
मी पापी
!
मस्त
भेंडी
In reply to भेंडी by नाखु
सर्व प्रतिसादाला... +१०००००
दिसताहेत म्हणता?
मस्त फोटो!
फार सुंदर.
एक नंबर !!!
अप्रतिम फोटो ! आणि माहिती
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punchमस्त शेवटचा फ़ोटो उत्तम