अवचिता परिमळू...
अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करु।।
मज करा का उपचारू । अधिक तापभारू ।
सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।।
तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू । देखियेला।।
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा ।
तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।।
रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां?
मिसळपाव
कृती:रातांबे स्वच्छ करून घ्या.
जुनी वास्तु... भाग १
असा प्रकार की जेव्हा असते तेव्हा किम्मत नसते, आता खुप आठवण येते... पण टिकवुन ठेवल्ये... आहे मनात अजुन! आज तुम्हाला पण घेऊन जातो... भावे यांचे आक्षी गावातील एक कौलारु ८०-८५वर्ष जूने घर, पुरुषोत्तम जनार्दन भावे नावाची पाटी... मोरपीशी रंगाचा दुहेरी दरवाजा... त्या दरवाजाच्या उजव्या डाव्या बाजूला शंकरपाळी लाकडी फळ्या...