मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक पावसाळी कविता

पथिक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
निळे घन हिरवे रान थरथरे पान आर्त वारा ओल्या दिशा जीव पिसा धुंद मन धुके दाट चुके वाट वीज पडे घरटे जळे झाडासंगे अवचित सरी येती भिजविती पडो थेंब फुटो कोंभ अंतरात

वाचने 4143 वाचनखूण प्रतिक्रिया 15

खटासि खट 12/05/2016 - 10:10
कविता छान आहे. कविता पावसावर आहे. कविता पावसाळी नाही.