खरं खरं सांगा
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना?
काव्यरस
आनंदभूमी भूटान (भाग -१ )
भारत आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये आपले इवलेसे सांस्कृतिक व भोगोलिक अस्तित्व टिकवून असलेला एक सार्वभौम देश भूटान. स्थानिक लोक भूतान ला 'द्रुक युल' संबोधतात म्हणजे ड्रॅगनचे घर. देशाचा जवळपास सर्वच भूभाग हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे नीसर्गिक साधनसंपत्तीची नुसती रेलचेल.