सहमत आहे.
कॅल्क्युलेशनचा भाग जरा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. पुन्हा सगळे भाग सविस्तर वाचावे लागणार... :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
राजे, सोप्या भाषेत छान लिहले आहे पण बर्याच लोकांना हे क्रिप्टीक किंवा भयकथा वाटावे ही इच्छा!
लिव्हरेज वगैरे शिकवु नकोस रे.
(माल लेकर बैठ जाओ उर्फ लंबी रेस का घोडा) सहज
वाह राजे. सोप्या शब्दात लिहिलय. :)
आता ते इन्ट्रा डे च्या अनुषंगाने जर मार्केट्ला अप्पर किंवा लोवर सर्कीट लागल की काय लोच्या होतो ते इस्कटुन सांगणार काय?
प्रतिक्रिया
उत्तम
+१
कॅल्क्युल
धन्यवाद
उलटा
जरा उलटचा
छान माहिती
ऑनलाईन
साहेब
मार्गदर्शन?
माहीती भारी आहे
पुढील
वाह राजे.
पुढील भागा
चांगली माहिती