Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on Mon, 09/21/2009 - 11:24
  • Log in or register to post comments
  • 9654 views

Book traversal links for शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

  • ‹ शेयर मार्केट (बेसिक) भाग -२
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Mon, 09/21/2009 - 11:31

Permalink

उत्तम

उत्तम माहिती ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Mon, 09/21/2009 - 11:35

In reply to उत्तम by अवलिया

Permalink

+१

सहमत आहे. कॅल्क्युलेशनचा भाग जरा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. पुन्हा सगळे भाग सविस्तर वाचावे लागणार... :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 09/21/2009 - 11:38

In reply to +१ by मराठमोळा

Permalink

कॅल्क्युल

कॅल्क्युलेशनचा भाग जर समजला तर तोटा कमीत कमी हे नक्की ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 09/21/2009 - 11:54

Permalink

धन्यवाद

राजे, धन्यवाद.....महत्वाची माहिती दिलीत... --प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 09/21/2009 - 12:17

Permalink

उलटा

नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो असा आहे होय हा कारभार. हे ठाऊकच नव्हतं.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 09/21/2009 - 17:05

In reply to उलटा by श्रावण मोडक

Permalink

जरा उलटचा

जरा उलटचा चालतो कारभार... ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 09/21/2009 - 17:20

Permalink

छान माहिती

छान माहिती राजे. एकंदरीत हे झंझट मलातरी जमणारे नाही. मी आळशी Boglehead आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/21/2009 - 19:36

Permalink

ऑनलाईन

चे उच्च मार्ग दर्शन धन्यवाद रे राजे. किती विविध स्पर्शी लिखाण करतोस बाबा तु? अजिबात एकसुरीपणा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 09/21/2009 - 19:43

In reply to ऑनलाईन by विनायक प्रभू

Permalink

साहेब

साहेब तुमच्यासारख्यांचेच मार्गदर्शन आहे व आशिर्वाद देखील :) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/21/2009 - 19:49

Permalink

मार्गदर्शन?

ह्या विषयात माझे मार्गदर्शन मंजे मोटोक्रॉसमधे आंधळा ड्राइवर. एकदाच घुसलो होतो. पार केस गेली बघ डोक्याची.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/22/2009 - 08:23

Permalink

माहीती भारी आहे

राजे, सोप्या भाषेत छान लिहले आहे पण बर्‍याच लोकांना हे क्रिप्टीक किंवा भयकथा वाटावे ही इच्छा! लिव्हरेज वगैरे शिकवु नकोस रे. (माल लेकर बैठ जाओ उर्फ लंबी रेस का घोडा) सहज
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/22/2009 - 08:44

Permalink

पुढील

पुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.
वाट पाहतो..! ;) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 09/22/2009 - 09:07

Permalink

वाह राजे.

वाह राजे. सोप्या शब्दात लिहिलय. :) आता ते इन्ट्रा डे च्या अनुषंगाने जर मार्केट्ला अप्पर किंवा लोवर सर्कीट लागल की काय लोच्या होतो ते इस्कटुन सांगणार काय?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 09/22/2009 - 09:15

In reply to वाह राजे. by झकासराव

Permalink

पुढील भागा

पुढील भागा नंतर घेतो हा विषय जरा स्टेप बाय स्टेप लिहीत आहे जेणे करुन नवख्या व्यक्तीला ही समजेल ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Tue, 09/22/2009 - 21:26

Permalink

चांगली माहिती

इथे प्रत्येक ट्रेडिंग कंपनीची सुविधा असते.. पण माझ्या डोचक्यात जास्त काहि शिरत नाहि. आता ही माहितीवाचून काही कळतय का बघते.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com