वादळवारा

दशानन's picture
दशानन in कलादालन
17 Apr 2009 - 9:48 am

काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो

अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

17 Apr 2009 - 9:58 am | पाषाणभेद

आठवड्याचा स्टॉक एकदमच का?

येथे ईंडस्ट्रीयल गोडाउन आहे का?
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

विनायक प्रभू's picture

17 Apr 2009 - 10:48 am | विनायक प्रभू

कल्पना कर की इथे एक कल्पना उभी आहे

सँडी's picture

17 Apr 2009 - 11:02 am | सँडी

कल्पना करा की इथे ती झुल्यावरची छावी उभी आहे.

अवांतरः राजे, आपलं 'वाहन' कुठलं यातलं?

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

दशानन's picture

17 Apr 2009 - 11:58 am | दशानन

इंडिका व बाईक होरोहोंडा

सँडी's picture

17 Apr 2009 - 12:53 pm | सँडी

'त्या' स्कुटर वापरतात का? ;)

-सँडी(चौकशे)
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

अनिल हटेला's picture

17 Apr 2009 - 4:18 pm | अनिल हटेला

बाकी वादळवारा नाय दिसला फोटोत !! ;-)

(उधळलेला वळू)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

परिकथेतील राजकुमार's picture

17 Apr 2009 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार

राजे सारखे सारखे फार्म हाउसवर काय काम असते हो तुमचे ? :?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

17 Apr 2009 - 11:34 pm | दशानन

शांती, शांती भेटते मला तेथे त्यामुळे जातो नेहमी मी फार्म हाऊस वर ;)

देवदत्त's picture

17 Apr 2009 - 7:08 pm | देवदत्त

वादळ वारं सुटलं गं?

काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो
राजे, वादळाआधी जे फोटो काढत होते ते कुठे आहेत? ;)