Skip to main content

वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

वाचने 3085
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आठवड्याचा स्टॉक एकदमच का? येथे ईंडस्ट्रीयल गोडाउन आहे का? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

कल्पना करा की इथे ती झुल्यावरची छावी उभी आहे. अवांतरः राजे, आपलं 'वाहन' कुठलं यातलं? -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

In reply to by दशानन

'त्या' स्कुटर वापरतात का? ;) -सँडी(चौकशे) एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

In reply to by सँडी

बाकी वादळवारा नाय दिसला फोटोत !! ;-) (उधळलेला वळू) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राजे सारखे सारखे फार्म हाउसवर काय काम असते हो तुमचे ? :? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

वादळ वारं सुटलं गं? काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो राजे, वादळाआधी जे फोटो काढत होते ते कुठे आहेत? ;)