लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले. काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव. लेखनविषय: समाज जीवनमान लेखनप्रकार माध्यमवेध आस्वाद समीक्षा वाचने 3082 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया काय राजे पाषाणभेद शुक्रवार, 17/04/2009 09:58 आठवड्याचा स्टॉक एकदमच का? येथे ईंडस्ट्रीयल गोडाउन आहे का? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव) कल्पना विनायक प्रभू शुक्रवार, 17/04/2009 10:48 कल्पना कर की इथे एक कल्पना उभी आहे कल्पना करा सँडी शुक्रवार, 17/04/2009 11:02 कल्पना करा की इथे ती झुल्यावरची छावी उभी आहे. अवांतरः राजे, आपलं 'वाहन' कुठलं यातलं? -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते. इंडिका व दशानन शुक्रवार, 17/04/2009 11:58 In reply to कल्पना करा by सँडी इंडिका व बाईक होरोहोंडा 'त्या' सँडी शुक्रवार, 17/04/2009 12:53 In reply to इंडिका व by दशानन 'त्या' स्कुटर वापरतात का? ;) -सँडी(चौकशे) एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते. +१ अनिल हटेला शुक्रवार, 17/04/2009 16:18 In reply to 'त्या' by सँडी बाकी वादळवारा नाय दिसला फोटोत !! ;-) (उधळलेला वळू) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. राजे सारखे परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 17/04/2009 13:05 राजे सारखे सारखे फार्म हाउसवर काय काम असते हो तुमचे ? :? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य शांती, दशानन शुक्रवार, 17/04/2009 23:34 In reply to राजे सारखे by परिकथेतील राजकुमार शांती, शांती भेटते मला तेथे त्यामुळे जातो नेहमी मी फार्म हाऊस वर ;) वादळ वारं देवदत्त शुक्रवार, 17/04/2009 19:08 वादळ वारं सुटलं गं? काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो राजे, वादळाआधी जे फोटो काढत होते ते कुठे आहेत? ;)
काय राजे पाषाणभेद शुक्रवार, 17/04/2009 09:58 आठवड्याचा स्टॉक एकदमच का? येथे ईंडस्ट्रीयल गोडाउन आहे का? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
कल्पना करा सँडी शुक्रवार, 17/04/2009 11:02 कल्पना करा की इथे ती झुल्यावरची छावी उभी आहे. अवांतरः राजे, आपलं 'वाहन' कुठलं यातलं? -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
'त्या' सँडी शुक्रवार, 17/04/2009 12:53 In reply to इंडिका व by दशानन 'त्या' स्कुटर वापरतात का? ;) -सँडी(चौकशे) एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
+१ अनिल हटेला शुक्रवार, 17/04/2009 16:18 In reply to 'त्या' by सँडी बाकी वादळवारा नाय दिसला फोटोत !! ;-) (उधळलेला वळू) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
राजे सारखे परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 17/04/2009 13:05 राजे सारखे सारखे फार्म हाउसवर काय काम असते हो तुमचे ? :? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
शांती, दशानन शुक्रवार, 17/04/2009 23:34 In reply to राजे सारखे by परिकथेतील राजकुमार शांती, शांती भेटते मला तेथे त्यामुळे जातो नेहमी मी फार्म हाऊस वर ;)
वादळ वारं देवदत्त शुक्रवार, 17/04/2009 19:08 वादळ वारं सुटलं गं? काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो राजे, वादळाआधी जे फोटो काढत होते ते कुठे आहेत? ;)
प्रतिक्रिया
काय राजे
कल्पना
कल्पना करा
इंडिका व
In reply to कल्पना करा by सँडी
'त्या'
In reply to इंडिका व by दशानन
+१
In reply to 'त्या' by सँडी
राजे सारखे
शांती,
In reply to राजे सारखे by परिकथेतील राजकुमार
वादळ वारं