तिसरा की शेवटचा? शेवटचा झगमगत्या लास वेगासचा फोटो स्ट्रॅटोस्फिअर् च्या सज्ज्यातून काढला आहे. तिसरा सीजर्स प्यालेस् चा रस्त्यावरूनच काढला आहे.
आय्फेल् टावर् वरून टेलिस्कोप् वापरूनही वेगास् चे फोटो काढता यायचे नाहीत ;) (हलकेह घ्या; गंमत करतोय)
(खोडसाळ)बेसनलाडू
न्यूयॉर्क-न्यूयॉर्क् नि एम् जी एम् ग्रेन्ड् हे लास वेगास बुलवा च्या दोन विरुद्ध बाजूंचे कसिनो जोडणारा जो स्काय् वॉक्/फूट् ब्रिज् आहे, त्यावर उभे राहून काढलेला वाटतो.
(स्मरणशील)बेसनलाडू
लास वेगास म्हटल की आम्हाला प्रियाली च वाळवंटातील हिरवळ- लास वेगास या प्रवासवर्णनाची आठवण होते. फुकटात आम्हाला आभासी का होईना फिरवून आणल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मराठी जालावर लासवेगासची सर्वांग सुंदर ओळख कोणी करुन दिली असेल तर वरील लेखिकेने !
लास वेगासवर कोणी काही लिहिले की, आम्हालाही त्याच लेखाची हमखास आठवण होते.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
आणाखी वेगास - बेलाजिओ, सीजर्स प्लायेस् नि पॅरीस
तिसरा फोटो?
तिसरा की शेवटचा?
सॉल्लिड फोटो आहेत.
तुम्ही
स्काय् वॉक्?
बेला..ते
वा वा बे.ला.
लास वेगास
सर्वच फोटो मस्त !
ह्म्म...एकद
मागच्या
मागच्या
फोटो एकदम
डोळे दिपले!
Fabulous फोटो .