✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Fabulous Las Vegas

द
दिपाली पाटिल यांनी
Wed, 04/15/2009 - 03:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3226 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

आणाखी वेगास - बेलाजिओ, सीजर्स प्लायेस् नि पॅरीस

बेसनलाडू
Wed, 04/15/2009 - 03:58 नवीन
१. बेलाजिओ Image removed. २. पॅरीस Image removed. ३. सीजर्स प्यालेस् Image removed. ४. संपूर्ण लास वेगास - रात्रीच्या वेळी झगमणारे Image removed. (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

तिसरा फोटो?

दिपाली पाटिल
Wed, 04/15/2009 - 23:02 नवीन
हा तिसरा फोटो आयफेल टॉवर वरून घेतला आहे का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

तिसरा की शेवटचा?

बेसनलाडू
Wed, 04/15/2009 - 23:09 नवीन
तिसरा की शेवटचा? शेवटचा झगमगत्या लास वेगासचा फोटो स्ट्रॅटोस्फिअर् च्या सज्ज्यातून काढला आहे. तिसरा सीजर्स प्यालेस् चा रस्त्यावरूनच काढला आहे. आय्फेल् टावर् वरून टेलिस्कोप् वापरूनही वेगास् चे फोटो काढता यायचे नाहीत ;) (हलकेह घ्या; गंमत करतोय) (खोडसाळ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

सॉल्लिड फोटो आहेत.

प्राजु
Wed, 04/15/2009 - 04:12 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

तुम्ही

भाग्यश्री
Wed, 04/15/2009 - 04:36 नवीन
तुम्ही फोटो रस्त्याच्या मधे उभं राहून काढलाय का?? :) मस्तंय पण!.. वेगास रॉक्स..
  • Log in or register to post comments

स्काय् वॉक्?

बेसनलाडू
Wed, 04/15/2009 - 04:42 नवीन
न्यूयॉर्क-न्यूयॉर्क् नि एम् जी एम् ग्रेन्ड् हे लास वेगास बुलवा च्या दोन विरुद्ध बाजूंचे कसिनो जोडणारा जो स्काय् वॉक्/फूट् ब्रिज् आहे, त्यावर उभे राहून काढलेला वाटतो. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

बेला..ते

भाग्यश्री
Wed, 04/15/2009 - 07:21 नवीन
बेला..ते माहीतीय हो.. तो विनोद करायचा (आता असफल झालेला) प्रयत्न होता.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

वा वा बे.ला.

दिपाली पाटिल
Wed, 04/15/2009 - 22:58 नवीन
आपकी याद्शात कि दाद देनी पडेगी...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

लास वेगास

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/15/2009 - 07:32 नवीन
लास वेगास म्हटल की आम्हाला प्रियाली च वाळवंटातील हिरवळ- लास वेगास या प्रवासवर्णनाची आठवण होते. फुकटात आम्हाला आभासी का होईना फिरवून आणल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/16/2009 - 07:44 नवीन
मराठी जालावर लासवेगासची सर्वांग सुंदर ओळख कोणी करुन दिली असेल तर वरील लेखिकेने ! लास वेगासवर कोणी काही लिहिले की, आम्हालाही त्याच लेखाची हमखास आठवण होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

ह्म्म...एकद

मदनबाण
Wed, 04/15/2009 - 07:39 नवीन
ह्म्म...एकदातरी या मायानगरीत प्रवेश करायला हवा !!! मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

मागच्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/15/2009 - 11:23 नवीन
मागच्या वेळी मला फसवायचा प्रयत्न केला तिकडे ३ पत्ती मध्ये :( तेंव्हापासुन जाणेच बंद केले आहे मी. बाकी फोटु मस्तच आणी बेलाचे फोटु पण जबर्‍या. गँबलर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मागच्या

दिपाली पाटिल
Wed, 04/15/2009 - 23:00 नवीन
या वेळी मी थोडेसे च जिंकले... अहो फ्लेमिंगो मधे खेळून बघा...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फोटो एकदम

जागु
Wed, 04/15/2009 - 11:48 नवीन
फोटो एकदम मस्त.
  • Log in or register to post comments

डोळे दिपले!

क्रान्ति
Wed, 04/15/2009 - 19:19 नवीन
सगळेच फोटो खास! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Fabulous फोटो .

सूर्य
Wed, 04/15/2009 - 19:28 नवीन
Fabulous फोटो :) . बेला यांचे सुद्धा फोटो आवडले. - सूर्य.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा