✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

ग
गवि यांनी
Mon, 12/22/2025 - 23:57  ·  लेख
लेख
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला भरपूर मराठी कथा कविता ऐकायला मिळतील. थेट लिंक: https://youtu.be/mJWY89lJMpY एम्बेडेड व्हिडिओ: ही कथा आहे येरूडकरची.. पावसात भिजत आणि बुडत चाललेली एटीएमची रूम, तिथे बसलेला एक पेताड आणि हरलेला गार्ड, त्याचा आणि एका टेकीला आलेल्या गरोदर कुत्रीचा मूक संवाद… पावसाच्या संकटात अडकलेले दोन जीव. ही कथा शब्दांइतकीच आवाजावर उभी राहणारी आहे. प्रत्येक पात्राचा स्वभाव, बोली आणि थांबे आवाजातून जिवंत झाले आहेत. हे निव्वळ कथावाचन नाही. ही एक कथानुभूती आहे. खऱ्या अर्थाने कथाकथन आहे. समोर बसून गोष्ट सांगणं म्हणा ना..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
कविता
मुक्तक
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
1452 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

झकास खास गवि टच असलेली कथा.

विजुभाऊ
Tue, 12/23/2025 - 04:35 नवीन
झकास खास गवि टच असलेली कथा.
  • Log in or register to post comments

वा ! उत्तम

हेमंतकुमार
Tue, 12/23/2025 - 07:00 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

बोलेतो... एकदम झकास!

टर्मीनेटर
Tue, 12/23/2025 - 10:45 नवीन
बोलेतो... एकदम झकास 👍 लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...
  • Log in or register to post comments

छान!

Bhakti
Tue, 12/23/2025 - 11:29 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

वास्तवातील करुणा. भारी झालीय

कंजूस
Tue, 12/23/2025 - 14:59 नवीन
वास्तवातील करुणा. भारी झालीय कथा. गोवे ( गोष्टी वेल्हाळ) इतके दिवस होते कुठे?
  • Log in or register to post comments

व्वा, मस्त कथा आवडलीच.

भागो
Tue, 12/23/2025 - 23:21 नवीन
व्वा, मस्त कथा आवडलीच. छोटीसी कथा, शब्दांचे अवडंबर न माजवता, आशय घन!
  • Log in or register to post comments

कथा अजून ऐकली नाही पण तुमची

प्रचेतस
Wed, 12/24/2025 - 07:20 नवीन
कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे. ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/27/2025 - 04:59 नवीन
असंच म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

किंडलवर कथा वाचली आणि आवडली.

सौंदाळा
Wed, 12/24/2025 - 10:34 नवीन
किंडलवर कथा वाचली आणि आवडली. अभिप्राय पण दिला आहे. स्वगतः गवि आत मिपावर ललित / कथा, प्रवासवर्णन लिहीणार का?
  • Log in or register to post comments

एक नंबर कथा कथन सुद्धा छान

मारवा
Fri, 12/26/2025 - 21:51 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा