Skip to main content

जर्द पिवळी विजार

लेखक वामन देशमुख यांनी रविवार, 20/04/2025 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

वाचने 1758
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

जब्बरदस्त... (हास्यजत्राफेम कातिल प्रभाकर मोरे ष्टाईलने म्हटलेले)