ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.
भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे.
महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत.
राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
---
नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.
- द्येस्मुक् राव्
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उबाठा गट रालोआत असता तर . . .
देशपांडे
मी इव्हीएमचे युद्ध चालू
पुन्हा पुन्हा तेच ते आणि तेच
मी बोलतोय २०२४ मधल्या
मी २०१७ मध्ये मॅट्रिकच्या
गुरुजी कुठे या द्वेषांध
"अर्धवट" आणि काही "दीड शहाणी" माणसं
काही "अर्धवट" आणि काही "दीड
भारतीय निवडणूक आयोग ही अतिशयत
सुप्रीम कोर्टाने या केसचा
सरकारी आकडेवारीनुसार
इथे ओशाळली पारदर्शकता.
आय.आय.टी वाले ना तुम्ही?
श्री ० चंद्रसूर्यकुमार
अचं?
"आय.आय.टी वाले" वाय-झेड इ०
एखादा माणूस जितक्या जास्त आणि
ऑन टोटली अनरिलेटेड सब्जेक्ट .
जे अनेक नावाजलेल्या संस्थेतून
सरकारी आकडेवारीनुसार
काँग्रेसचा दावा आहे.
कोणत्या देशातील काँग्रेस ?
एकदा वाचा म्हणजे समजेल.
मग कोणी दावा करायला हवा होता?
भारतीय काँग्रेसने दावा केला म्हणून तो बरोबर ठरतो का?
काँग्रेसने दावा केला म्हणून
आकडेवारी
एकवेळ भाजपला होणारा विरोध
काँग्रेसने दावा केला म्हणून
??
आहेत की पुरावे. तुलसी
कदाचित ते २०२९ ची वाट बघत
Election commission ने
आग्या १९९० हि युयुत्सु यांची
थोडा काळ थांबा ... भुजबळ
ट्रंपने हारवर्ड विद्यापीठाचे
चुकून बातमी येथे आली. बातमीची
खोटारडा
२०२४ मध्ये महाराष्ट्राची
सुप्रीम कोर्टाने या केसचा
सुप्रीम कोर्टाने या केसचा निक्काल लावला तेव्हा "कुठे तरी विश्वास ठेवायला हवा" असा काहीसा असहायतेचा सूर आळवल्याचे स्मरते.याचा काही संदर्भ आहे का?पुण्यात भाजप हरेल म्हणून
उठा
गोलपोस्ट बदलायचा प्रयत्न?
फरारी गुन्हेगार मेहुल
तो गुजराती असल्याने तसही
हे
याचे उत्तर कधी देणार माईडे?
याचे उत्तर कधी देणार माईडे?
कुजबुज