✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पी.जे. (अतिशय फालतू जोक)

प
प्राजु यांनी
Sat, 01/05/2008 - 03:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19151 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

खुपच पिजे..

शिप्रा
Fri, 07/18/2008 - 17:34 नवीन
एकदा अमेरीका, चीन आणि भारत ह्या तीन देशाच्या पोलिसांमध्ये शर्यत लागली, की जंगलामध्ये सर्वात प्रथम अस्वलाला कोण पकडत? प्रथम चीन देशाचे पोलिस जंगला गेले त्यांनी अस्वलाला दोन तासात पकडल. नंतर अमेरीक पोलिस जंगलात गेले त्यांनी दिड तासात अस्वलाला पकडुन आणल. शेवटी भारताचे पोलिस जंगलात अस्वल पकडण्यासाठी गेले. ते अर्ध्यातासात परत आले. त्यांनी एका माकडाला पकडुन सर्वांनसमोर हजर केले. सर्वांना आश्चर्य वाटले की ह्यांना अस्वल पकडायला पाठवले आणि हे माकड पकडुन घेऊन आले? तेवढ्यात एका भारतीय पोलिसाने त्या माकड्याच्या कंबर्ड्यात लाथ घातली. तसे ते माकड ओरडु लागल, "हो मीच ते अस्वल". जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments

नवीन जोक

सुचेल तसं
Tue, 07/29/2008 - 09:15 नवीन
एक उंदरीण आपल्या पिल्लाला घेऊन रस्त्याने जात होती. एवढ्यात एक मांजर समोरुन येताना दिसल्याने ते पिल्लू घाबरले. पण उंदरीणीने पिल्लाला धीर देत म्हटले, "काही घाबरु नकोस" आणि मांजर जवळ येताच उंदरीणीने भो भो असा आवाज केला. त्याचबरोबर ते मांजर दूर पळून गेले. मग उंदरीण पिल्लाला म्हणाली, "पाहिलंस फॉरेन लॅंग्वेजला किती महत्त्व आहे ते". http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

एक वेडा

घाटावरचे भट
Tue, 07/29/2008 - 11:07 नवीन
एक वेडा इसम झाडाच्या फांदीवर बसून गाणं म्हणत असतो. खालून जाणारा एक माणूस त्याला विचारतो, "काय रे बाबा, काय करतोयस?" "मी कॅसेट वाजवतोय" वेडा उत्तरतो. थोड्या वेळाने तोच माणूस परत त्या झाडाखालून जात असताना त्याला तो वेडा फांदीला उलटा लटकून गाणं म्हणताना दिसतो. तो माणूस परत विचारतो "काय रे, आता काय करतोयस?" वेडा म्हणतो,"कॅसेटच वाजवतोय, पण आता दुसरी साइड चालू आहे..." --आपलेच (आणि घाटावरचे) भट...
  • Log in or register to post comments

मुलगा पसन्त

अन्जलि
Tue, 07/29/2008 - 12:44 नवीन
एका मुन्गिचे हत्तिवर खुप प्रेम असते ते लग्न करायचे ठरवतात पण मुलिकडचे लोक लग्नाला नकार देतात ... कारण मुलाचे दात खुप पुढे आहेत.
  • Log in or register to post comments

रामाने

मृगनयनी
Tue, 07/29/2008 - 14:27 नवीन
रामाने सीतेबरोबर लग्न केले. रावणाने सीतेला पळवले. हनुमानाने सीतेला शोधले. तर वास्तव मध्ये हीरो कोण? .. . .. . .. . .. . .. संजय दत्त.
  • Log in or register to post comments

बर्थ डे केक

सचिन
Tue, 07/29/2008 - 19:21 नवीन
एका मुंगीचा वाढदिवस असतो. केक कापल्यानंतर सर्व मुंग्या केक खायला लागतात. पण एकच मुंगी खात नसते. कारण.....? | | | | तिला डायबेटिस असतो.... हॅट..... | | | मग ??? | | | | | ती म्हणते, शी: या केकला तर मुंग्या लागल्यात !!!
  • Log in or register to post comments

रशियन, कोरियन, जपानी

संदीप चित्रे
Tue, 07/29/2008 - 21:51 नवीन
रशियन चिडका माणूस -- वस्सकन ओरडलास्की रशियन वेटर -- आण्रे वडापाव कोरियन जुळ्या बहिणी -- जो हुआ सो हुआ जपानी शाळा -- या शिका
  • Log in or register to post comments

पाण्याचा पोपट कसा कराल?

चतुरंग
गुरुवार, 07/31/2008 - 01:12 नवीन
? ? ? ? ? ? ? ? सुचतंय काही? ? ? ? ? सोप्पंय्..पाणी तापवायचं आणि अंघोळच नाही करायची!!!! @) :O चतुरंग
  • Log in or register to post comments

बंड्या आणि वाघ...

धमाल मुलगा
गुरुवार, 07/31/2008 - 14:07 नवीन
बंड्या: एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ उभा होता. बाबा: मग? बंड्या: मग काय, मी त्याला म्हणालो, तूझं होऊ दे निवांत. माझी चड्डीतच झालीये.
  • Log in or register to post comments

मेलो ......

टारझन
Fri, 08/01/2008 - 14:47 नवीन
घमल्या ... मेलो रे .... लिटरली मेलो .... =)) =)) =)) =)) =)) =)) बेश्ट पीजे. टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वाइट संगत

वटवाघूळ
गुरुवार, 07/31/2008 - 15:29 नवीन
जितो : ओजी काल तुम्हि गटरात पडला होता. संता : हे सगळे वाइट संगतीचे परिणाम अहेत. जितो : काय झालं ? संता : काल आम्ही चार मित्र पार्टिकरायला गेलो होतो. एक बाटली आणि तिघे न पिनारे. वटवाघूळ
  • Log in or register to post comments

दोन

अनामिक
गुरुवार, 07/31/2008 - 19:49 नवीन
दोन मुंग्या गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्ढ्यात दुसरी पहिलीला म्हणते, चल बाहेर एक चक्कर मारून येऊ. तर पहिली उत्तर देते - जरा थांब गं, माझ्या पायात माणसं आलेत.
  • Log in or register to post comments

डॉक्टर ला मध्यरात्री

लंबूटांग
गुरुवार, 07/31/2008 - 21:14 नवीन
फोन येतो पलीकडून : डॉक्टर, तुमच्याकडे कापूस आहे का? डॉक्टर : (चिडून), नाही. पलीकडून : ठीक आहे. (फोन कट) परत दुसर्‍या रात्री पलीकडून : डॉक्टर, तुमच्याकडे कापूस आहे का? डॉक्टर : (चिडून), नाही हो. पलीकडून : ठीक आहे. (फोन कट) तिसर्‍या रात्री पलीकडून : डॉक्टर, तुमच्याकडे कापूस आहे का? डॉक्टर : (आता हो म्हणून बघू), हो आहे ना. पलीकडून : मग कानात घालून झोपा ना, कशाला फोन उचलताय !! :p
  • Log in or register to post comments

मल्लीका

वटवाघूळ
Fri, 08/01/2008 - 13:16 नवीन
मल्लीका शेरावत के मरने के बाद उसके कबरपर क्या लिखा होगा > > > > > > > > >..............."पहली बार अकेली सोयी है"
  • Log in or register to post comments

मद्रास चे चेन्नई?

बाबा चमत्कार
Fri, 08/01/2008 - 13:34 नवीन
मद्रास चे चेन्नई नाव का बदलावे लागले? कारण मद्रास ला राहणारे लोक लुन्गि घालतात आणी लुन्गि ला "चेन" नहि !!!! :)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

सुबक ठेन्गनी
Fri, 08/01/2008 - 13:53 नवीन
~X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा चमत्कार

अरे नवीन

अवलिया
Fri, 08/01/2008 - 13:55 नवीन
अरे नवीन धागा बनवा नाना
  • Log in or register to post comments

शिकारी आणि पक्षी

येडा अण्णा
Fri, 08/01/2008 - 14:17 नवीन
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्षयाला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात. एक पक्षी मातर् झाडावर तसाच बसून राहतो... ... का? ... अंगात मस्ती, दुसरं काय?
  • Log in or register to post comments

प्रकाश

येडा अण्णा
Fri, 08/01/2008 - 14:20 नवीन
ट्रिंग ट्रिंग हॅलो हॅलो , प्रकाश आहे का ? नाही. मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
  • Log in or register to post comments

चार मुंग्या

वटवाघूळ
Fri, 08/01/2008 - 14:31 नवीन
चार मुंग्या रस्त्याने चालल्या होत्या. एक हत्ती येताना दिसला. पहिली मुंगी म्हणाली, " चला, ठार मारुयात त्याला. " दुसरी म्हणाली, " कशाला उगाच मुक्या प्राण्याला मारायचं ? आपण त्याचा पायच तोडूयात फक्त. " तिसरी मुंगी म्हणाली, " हे पाहा. उगाच हिंसा नको. तो आपल्या वाटेत येतोय ना, त्याला उचलून वाटेतून बाहेर फेकून देऊयात बस. " चौथी मुंगी म्हणाली, " सोडून देऊयात आपण त्या बिचा-याला. कारण तो एकटा आहे आणि आपण चारजणी आहोत !!!! :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments

धर्मेन्द्र

बाबा चमत्कार
Fri, 08/01/2008 - 17:52 नवीन
धर्मेद्र ला श्रीदेवि ला फोन कर म्हनुन सान्गयाचे असेल तर तो कसा सन्गेल? " रिन्ग दे बसन्ति "
  • Log in or register to post comments

Jeeto: Ek baat batani hai,

वटवाघूळ
Fri, 08/01/2008 - 19:15 नवीन
Jeeto: Ek baat batani hai, par plz muje marna nahi. Santa: Bolo. Jeeto: Mein Pregnant hu! Santa: It's a gud News. Jeeto: Shadi k pahle pitaji ko bataya to bahut maar padi thi.
  • Log in or register to post comments

सरदार....

खादाड_बोका
Wed, 08/06/2008 - 02:38 नवीन
एकदा एक सरदारजी, दुसर्‍या सरदारजीच्या मुलाचे अपहरण करतात. त्या मुलाच्या खिशात खंडणीच्या रक्कमेची चिट्ठी लिहुन त्याला त्याच्या घरी पाठवतात. त्या चिट्ठी त असे लिहीले असते, कि मी तुमच्या मुलाचे अपहरण केलेले आहे, त्याला सोडवायचे असेल तर एका बॅग मध्ये दोन लाख ठेवुन दोन वाजता "पंजाब बगीच्यात" पाठवावे. दुसय्रा दिवशी सरदारजी दोन वाजता "पंजाब बगीच्यात" जातात. तिथे तो मुलगा दोन लाखची बॅग घेवुन बसला असतो. बॅगे बरोबर तो सुद्धा आपल्या खिशातुन एक चिट्ठी काढुन देतो. त्याच्यात लिहीले असते की "तुम्ही मागीतल्या प्रमाणे दोन लाख दिलेले आहे. तेव्हा आता माझ्या मुलाला सोडुन द्यावे ही विनंती. फक्त दुख्ख येवढ्याच गोश्टीचे आहे, की ऐक सरदार दुसय्रा सरदार बरोबर असे कसे करु शकतो."....~X( ~X( ( आता आमचे झेला.... 8} 8} )
  • Log in or register to post comments

हरविंदर

घाटावरचे भट
Wed, 08/06/2008 - 03:23 नवीन
पंजाबातील एक छोटस्सं गाव.... त्या गावातून दिल्लीला जायला रोज एकच रेल्वेगाडी असते... एकदा एक सरदारजी त्या गाडीने दिल्लीली जायचं ठरवतो, आणि रीतसर तिकीट वगैरे काढून गाडीत जाऊन बसतो. गाडीची शिट्टी वाजते आणि गाडी हलते, तेवढ्यात बाहेरून कोणीतरी हाक मारतं 'ओय हरविंदर...' सरदारजी गाडीतून उतरून इकडे तिकडे बघतो, कोणीच नसतं...पण तेवढ्यात गाडी निघून जाते...सरदारजी वैतागतो, पण म्हणतो हरकत नाय, उद्या पुन्हा जाऊ... दुसर्‍या दिवशी परत तिकीट काढतो, गाडीत बसतो, गाडी हलते आणि परत हाक...'ओय हरविंदर'...बाहेर कोणीच नाही... पुन्हा कालचाच प्रकार, गाडी निघून जाते...सरदारजी जामच वैतागतो, पण म्हणतो हरकत नाही, उद्या दिल्ली गाठायचीच... तिसर्‍या दिवशी, पुन्हा तोच प्रकार... तिकीट काढतो, गाडीत बसतो, गाडी हलते...परत हाक - 'ओय हरविंदर'...बाहेर कोणीच नाही... गाडी परत निघून जाते...सरदारजी प्लॅट्फॉर्मवर स्वतःचे केस उपटून घेत म्हणतो... . . . 'ओय, मेरा नाम हरविंदर नही है.....' --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरन्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

खेकडा

वटवाघूळ
Wed, 08/06/2008 - 18:09 नवीन
पहिला खेकडा दुसर्‍या खेकडयाला: मित्रा काल तु सरळ का चालत होतास दुसर्‍या खेकडा: अरे काल थोडी जास्त पिलो होतो. :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा