एकदा अमेरीका, चीन आणि भारत ह्या तीन देशाच्या पोलिसांमध्ये शर्यत लागली, की जंगलामध्ये सर्वात प्रथम अस्वलाला कोण पकडत?
प्रथम चीन देशाचे पोलिस जंगला गेले त्यांनी अस्वलाला दोन तासात पकडल.
नंतर अमेरीक पोलिस जंगलात गेले त्यांनी दिड तासात अस्वलाला पकडुन आणल.
शेवटी भारताचे पोलिस जंगलात अस्वल पकडण्यासाठी गेले. ते अर्ध्यातासात परत आले. त्यांनी एका माकडाला पकडुन सर्वांनसमोर हजर केले. सर्वांना आश्चर्य वाटले की ह्यांना अस्वल पकडायला पाठवले आणि हे माकड पकडुन घेऊन आले?
तेवढ्यात एका भारतीय पोलिसाने त्या माकड्याच्या कंबर्ड्यात लाथ घातली. तसे ते माकड ओरडु लागल, "हो मीच ते अस्वल".
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
एक उंदरीण आपल्या पिल्लाला घेऊन रस्त्याने जात होती. एवढ्यात एक मांजर समोरुन येताना दिसल्याने ते पिल्लू घाबरले. पण उंदरीणीने पिल्लाला धीर देत म्हटले, "काही घाबरु नकोस" आणि मांजर जवळ येताच उंदरीणीने भो भो असा आवाज केला. त्याचबरोबर ते मांजर दूर पळून गेले. मग उंदरीण पिल्लाला म्हणाली, "पाहिलंस फॉरेन लॅंग्वेजला किती महत्त्व आहे ते".
http://sucheltas.blogspot.com
एक वेडा इसम झाडाच्या फांदीवर बसून गाणं म्हणत असतो. खालून जाणारा एक माणूस त्याला विचारतो, "काय रे बाबा, काय करतोयस?"
"मी कॅसेट वाजवतोय" वेडा उत्तरतो.
थोड्या वेळाने तोच माणूस परत त्या झाडाखालून जात असताना त्याला तो वेडा फांदीला उलटा लटकून गाणं म्हणताना दिसतो. तो माणूस परत विचारतो "काय रे, आता काय करतोयस?"
वेडा म्हणतो,"कॅसेटच वाजवतोय, पण आता दुसरी साइड चालू आहे..."
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
एका मुंगीचा वाढदिवस असतो. केक कापल्यानंतर सर्व मुंग्या केक खायला लागतात. पण एकच मुंगी खात नसते.
कारण.....?
|
|
|
|
तिला डायबेटिस असतो....
हॅट.....
|
|
|
मग ???
|
|
|
|
|
ती म्हणते, शी: या केकला तर मुंग्या लागल्यात !!!
घमल्या ... मेलो रे .... लिटरली मेलो .... =)) =)) =)) =)) =)) =))
बेश्ट पीजे.
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
जितो : ओजी काल तुम्हि गटरात पडला होता.
संता : हे सगळे वाइट संगतीचे परिणाम अहेत.
जितो : काय झालं ?
संता : काल आम्ही चार मित्र पार्टिकरायला गेलो होतो. एक बाटली आणि तिघे न पिनारे.
वटवाघूळ
दोन मुंग्या गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्ढ्यात दुसरी पहिलीला म्हणते, चल बाहेर एक चक्कर मारून येऊ. तर पहिली उत्तर देते - जरा थांब गं, माझ्या पायात माणसं आलेत.
फोन येतो
पलीकडून : डॉक्टर, तुमच्याकडे कापूस आहे का?
डॉक्टर : (चिडून), नाही.
पलीकडून : ठीक आहे. (फोन कट)
परत दुसर्या रात्री
पलीकडून : डॉक्टर, तुमच्याकडे कापूस आहे का?
डॉक्टर : (चिडून), नाही हो.
पलीकडून : ठीक आहे. (फोन कट)
तिसर्या रात्री
पलीकडून : डॉक्टर, तुमच्याकडे कापूस आहे का?
डॉक्टर : (आता हो म्हणून बघू), हो आहे ना.
पलीकडून : मग कानात घालून झोपा ना, कशाला फोन उचलताय !! :p
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्षयाला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मातर् झाडावर तसाच बसून राहतो... ...
का? ...
अंगात मस्ती, दुसरं काय?
चार मुंग्या रस्त्याने चालल्या होत्या. एक हत्ती येताना दिसला. पहिली मुंगी म्हणाली, " चला, ठार मारुयात त्याला. " दुसरी म्हणाली, " कशाला उगाच मुक्या प्राण्याला मारायचं ? आपण त्याचा पायच तोडूयात फक्त. " तिसरी मुंगी म्हणाली, " हे पाहा. उगाच हिंसा नको. तो आपल्या वाटेत येतोय ना, त्याला उचलून वाटेतून बाहेर फेकून देऊयात बस. " चौथी मुंगी म्हणाली, " सोडून देऊयात आपण त्या बिचा-याला. कारण तो एकटा आहे आणि आपण चारजणी आहोत !!!!
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
Jeeto: Ek baat batani hai, par plz muje marna nahi.
Santa: Bolo.
Jeeto: Mein Pregnant hu!
Santa: It's a gud News.
Jeeto: Shadi k pahle pitaji ko bataya to bahut maar padi thi.
एकदा एक सरदारजी, दुसर्या सरदारजीच्या मुलाचे अपहरण करतात. त्या मुलाच्या खिशात खंडणीच्या रक्कमेची चिट्ठी लिहुन त्याला त्याच्या घरी पाठवतात.
त्या चिट्ठी त असे लिहीले असते, कि मी तुमच्या मुलाचे अपहरण केलेले आहे, त्याला सोडवायचे असेल तर एका बॅग मध्ये दोन लाख ठेवुन दोन वाजता "पंजाब बगीच्यात" पाठवावे. दुसय्रा दिवशी सरदारजी दोन वाजता "पंजाब बगीच्यात" जातात. तिथे तो मुलगा दोन लाखची बॅग घेवुन बसला असतो. बॅगे बरोबर तो सुद्धा आपल्या खिशातुन एक चिट्ठी काढुन देतो. त्याच्यात लिहीले असते की "तुम्ही मागीतल्या प्रमाणे दोन लाख दिलेले आहे. तेव्हा आता माझ्या मुलाला सोडुन द्यावे ही विनंती. फक्त दुख्ख येवढ्याच गोश्टीचे आहे, की ऐक सरदार दुसय्रा सरदार बरोबर असे कसे करु शकतो."....~X( ~X(
( आता आमचे झेला.... 8} 8} )
पंजाबातील एक छोटस्सं गाव....
त्या गावातून दिल्लीला जायला रोज एकच रेल्वेगाडी असते...
एकदा एक सरदारजी त्या गाडीने दिल्लीली जायचं ठरवतो, आणि रीतसर तिकीट वगैरे काढून गाडीत जाऊन बसतो.
गाडीची शिट्टी वाजते आणि गाडी हलते, तेवढ्यात बाहेरून कोणीतरी हाक मारतं 'ओय हरविंदर...'
सरदारजी गाडीतून उतरून इकडे तिकडे बघतो, कोणीच नसतं...पण तेवढ्यात गाडी निघून जाते...सरदारजी वैतागतो, पण म्हणतो हरकत नाय, उद्या पुन्हा जाऊ...
दुसर्या दिवशी परत तिकीट काढतो, गाडीत बसतो, गाडी हलते आणि परत हाक...'ओय हरविंदर'...बाहेर कोणीच नाही...
पुन्हा कालचाच प्रकार, गाडी निघून जाते...सरदारजी जामच वैतागतो, पण म्हणतो हरकत नाही, उद्या दिल्ली गाठायचीच...
तिसर्या दिवशी, पुन्हा तोच प्रकार...
तिकीट काढतो, गाडीत बसतो, गाडी हलते...परत हाक - 'ओय हरविंदर'...बाहेर कोणीच नाही...
गाडी परत निघून जाते...सरदारजी प्लॅट्फॉर्मवर स्वतःचे केस उपटून घेत म्हणतो...
.
.
.
'ओय, मेरा नाम हरविंदर नही है.....'
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरन्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
प्रतिक्रिया
खुपच पिजे..
नवीन जोक
एक वेडा
मुलगा पसन्त
रामाने
बर्थ डे केक
रशियन, कोरियन, जपानी
पाण्याचा पोपट कसा कराल?
बंड्या आणि वाघ...
मेलो ......
वाइट संगत
दोन
डॉक्टर ला मध्यरात्री
मल्लीका
मद्रास चे चेन्नई?
(विषय दिलेला नाही)
अरे नवीन
शिकारी आणि पक्षी
प्रकाश
चार मुंग्या
धर्मेन्द्र
Jeeto: Ek baat batani hai,
सरदार....
हरविंदर
खेकडा