मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था
In reply to गेल्या ५ वर्षात भाजपाने by रात्रीचे चांदणे
In reply to गेल्या ५ वर्षात भाजपाने by रात्रीचे चांदणे
In reply to ED, CBI आणि फोडाफोडी करून by चौकस२१२
In reply to जर्क जिंकणारा चोरच असेल नी by अमरेंद्र बाहुबली
In reply to तर हे आता नवे टुलकीट आहे. by अहिरावण
In reply to कंट्रोल जेम्स वांड साहेब. by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाहुबली नामक सदस्य सगळिकडे by अहिरावण
In reply to आणि त्यांच्याकडे मीच जेम्स by अहिरावण
In reply to कंट्रोल वांड साहेब, तुमचा by अमरेंद्र बाहुबली
In reply to चालू द्या !! ४ जुनला बोलू... by अहिरावण
In reply to त्याचा नी तुमचा डूआयडी कोण by अमरेंद्र बाहुबली
In reply to मतदानाची सुट्टी देण्याऐवजी by गवि
In reply to सरकारि आस्थापना आणि आयटी by अहिरावण
In reply to तांत्रिक दृष्ट्या योग्यच आहे by गवि
In reply to उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक..... by कर्नलतपस्वी
In reply to उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक..... by कर्नलतपस्वी
In reply to उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक..... by कर्नलतपस्वी
In reply to हिम्मत लागते असले प्रतिसाद द्यायला by सर टोबी
पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करता येतो याला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या वृत्तीबद्दल!
कुणी दिलं, कुठं दिलं?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HDIn reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
In reply to सध्याचे तथाकथित हिंदूहितवादी सरकार by वामन देशमुख
In reply to सध्याचे तथाकथित हिंदूहितवादी सरकार by वामन देशमुख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HDIn reply to तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी by मदनबाण
In reply to पुण्याच्या मंचर मधील हिंदू by अमरेंद्र बाहुबली
In reply to पुण्याच्या मंचर मधील हिंदू by अमरेंद्र बाहुबली
In reply to अमरेंद्र बाहुबली तुम्हाला by चौकस२१२
साता समुद्रापार गेलॉक की धर्म बुडतो.In reply to सर मी आधीपासूनच हिंदुत्व आहे. by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात by चौकस२१२
In reply to हिंदूवादी भक्त गणात मोजता by अमरेंद्र बाहुबली
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
In reply to अगदी आत्तापर्यंत कडवे मोदी by रामचंद्र
मग कॉन्ग्रेसने कर्नाटकात काय वेगळे केले?"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे काँग्रेसने जाहीर केले आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्नाटकात मुसलमानांना आरक्षण दिले. ते त्यांच्या घोषित उद्दिष्टांशी किमान प्रामाणिक आहेत. संघप्रणीत भाजप त्यांच्या घोषित-अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का?
In reply to संघप्रणीत भाजप त्यांच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का? by वामन देशमुख
In reply to संघप्रणीत भाजप त्यांच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का? by वामन देशमुख
In reply to प्रचार... by बाबुराव
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाहीअसे नाही. मोदी काय प्रचार करत आहेत याच्याशी संबंध नाही. यावर मिपावर आधीही चर्चा झालेली आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने केलेले वक्तव्य - "I believe our collective priorities are clear: agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure, and the essential public investment needs of general infrastructure, along with programmes for the upliftment of SC/STs, other backward classes, minorities and women and children. The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources. The Centre has a myriad other responsibilities whose demands will have to be fitted within the over-all resource availability." "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे त्याचे सार आहे. अर्थात काँग्रेस त्यांच्या घोषित / अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे आणि त्यांची प्रत्यक्ष कृतीही तशीच आहे. संघप्रणीत भाजप मात्र हिंदूहितवादी असल्याचा दावा करते, प्रत्यक्षात मात्र नेमके उलटे वागते! --- अवांतर: जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २०११ प्रस्ताव पहा.
In reply to देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे by वामन देशमुख
In reply to देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे by वामन देशमुख
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
In reply to हुशार लोक नी मुर्खांनी निवडलेले सरकार by कर्नलतपस्वी
In reply to कर्नल साहेब, मी देखील त्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to ठीक आहे, मोदींविरोधात योग्य by रामचंद्र
In reply to ठीक आहे, मोदींविरोधात योग्य by रामचंद्र
In reply to त्या उमेदवारामागे ईडी लावुंक by अमरेंद्र बाहुबली
In reply to कर्नल साहेब, मी देखील त्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to देशात लोकशाही राहिली आहे का?? by चौकस२१२
In reply to मतदार उत्तर कोरियातही आहेत. by अमरेंद्र बाहुबली
In reply to यांचा नवीन शोध by चौकस२१२
In reply to मी केंव्हा पासून सांगतोय by सुबोध खरे
In reply to हुशार लोक नी मुर्खांनी निवडलेले सरकार by कर्नलतपस्वी
In reply to समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त by भागो
In reply to First person to touch the pole! by चौकस२१२
In reply to ज्या पक्षाला जितकी मते मिळाली by भागो
In reply to भागो आपण म्हणता ते बरोबर आहे by चौकस२१२
In reply to https://en.wikipedia.org/wiki by भागो
In reply to ८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान by अहिरावण
In reply to आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात by भागो
In reply to आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात by भागो
In reply to ८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान by अहिरावण
In reply to I hate Votebank Democracy by NiluMP
In reply to म्हणजे वो?? by अमरेंद्र बाहुबली
In reply to Democracy without voting by NiluMP
In reply to भाबडंय by सुरिया
In reply to समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त by भागो
In reply to साठ मधले पस्तीस by कर्नलतपस्वी
In reply to सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते? by वामन देशमुख
In reply to आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे by रामचंद्र
In reply to सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते? by वामन देशमुख
In reply to यादी मोठी आहे?जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही by चौकस२१२
भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ...१. "जादूची कांडी फिरवून हिंदूराष्ट्र केले कसे नाही" असे इथे कुणी म्हटले आहे? मी जे लिहिले आहे ते अगदी व्यावहारिक आहे. २. तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश, शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र आणि इतर श्रीमंत हिंदू मंदिरे सरकारी कचाट्यातून सोडवण्यासाठी जादूची कांडी लागते का? हे पहा - आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत!
In reply to भाजप / संघ सत्ते वर आले कि by वामन देशमुख
In reply to व्यावहारिक by चौकस२१२
- गांधींनी शहीद सुऱ्हावर्दीला माझा भाऊ म्हणून गौरविले, मोदींनी मुलायम सिंघांना पद्मश्री देऊन गौरविले.
- गांधींनी भारतीयांपुढे स्वतंत्र भारताचे स्वप्न ठेवले, मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले.
- गांधींनी भगतसिंगांना वाचविले नाही, मोदींनी राजा सिंहांना वाचविले नाही.
- १९२१ मध्ये केरळात मोपल्यांनी हजारो हिंदूंवर अत्याचार केले गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केले,
- २०२० मध्ये बंगाली मुस्लिमांनी शेकडो हिंदूंवर अत्याचार केले मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
- गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला.
- शंभर वर्षांपूर्वी मुस्लिमांनी पाकिस्तानची तयारी सुरु केली आणि १९४७ मध्ये पाकिस्तान घेतला.
- आज मुस्लिमांनी गझवा-ए-हिंद ची तयारी सुरु आहे आणि २०४७ मध्ये ते पूर्णच हिंदुस्थान घेणार आहेत.
- शंभर वर्षांपूर्वी गांधींनी हिंदूंना गुंगीत ठेवले आज मोदी ठेवताहेत.
- शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे,
- नेमके तसेच ते आज मोदींचा उदोउदो करत आहेत.
In reply to @ चौकस२१२ by वामन देशमुख
In reply to आज जग गांधींना महान म्हणत आहे by अहिरावण
In reply to आज जग गांधींना महान म्हणत आहे by अहिरावण
आज जग गांधींना महान म्हणत आहे. उद्या मोदींना म्हणत आहे. काल नथुराम होता.. आज वामन देशमुख आहेLOL --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to आज जग गांधींना महान म्हणत आहे by कांदा लिंबू
In reply to @ चौकस२१२ by वामन देशमुख
In reply to व्यावहारिक by चौकस२१२
In reply to यासाठी सर्व हिंदू संघटना आणि by NiluMP
In reply to भाजप / संघ सत्ते वर आले कि by वामन देशमुख
In reply to यादी मोठी आहे?जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही by चौकस२१२
सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणेकसली सामाजिक उन्नती? इस्लाममध्ये ट्रिपल तलाकला, हलाला निकाह, मुत्ताह निकाह यांना मान्यता आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे हा इस्लामच्या धार्मिक बाबीत सरकारी हस्तक्षेप आहे. त्याऐवजी जन्माने मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकच्या भीतीपोटी इस्लाम त्यागून सेक्युलर बनण्यासाठी प्रवृत्त करणे हे खरी सामाजिक उन्नती ठरली असती.
In reply to सामाजिक उन्नती साठी ट्रिपल by वामन देशमुख
जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.ख्या ख्या ख्या . मी मतदान करत नाही ( किमान गेले काही वर्षे तरी केले नाहीये) कारण मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे की १. सर्वच्यासर्व मंदिरे हिंदु संस्थांच्या अखत्यारित देणे अन सरकार्ने पुजारी वगैरे नेमण्याच्या ट्रस्टी वगैरे नेमण्याच्या भानगडीत न पडणे. २. जिथे जिथे पुराव्याने शाबित करता येईल ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदुंच्या ताब्यात देणे अन त्यांचा जीर्णोर्ध्दार करणे. + त्या बदल्यात कोणालाही पर्यायी जमीन वगैरे न देणे. ३. इन्डिव्हिजुअल इनकम टॅक्स पुर्णपणे अॅबोलिश करणे. ह्या मुळे निर्माण होणारा डीफिसिट हा जी.एस.टी. वाढवुन वसुल करणे. पेट्रोल आणि अल्कोहोल जी.एस.टी.च्या कक्षेत आणणे. वाहन खरेदी करताना वसुल केलेल्या रोड टॅक्स मधुन वापरानुसार टोलचे पैसे वसुल करणे. जिथे जिथे डबल टॅक्सेशन असेल तिथे तिथे ते ठरवुन संपवणे. ४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे. ५. पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीर आपण गमावलेला असुन तिथे हिंदुंना जगणे आता अन भविष्यत अशक्य प्राय आहे हे मान्य करणे अन तिकडे अन डिफेन्स वर होणारा खर्च अत्यल्प करणे. ६. बेसिक हेल्थकेअर आणि १२ पर्यंतचे शिक्षण ह्या व्यतिरिक्त सरकारने कोणतेही वेल्फेअर स्टेटचे काम न करणे. कोणत्याही विशिष्ठ समुदायांसाठी विशेष सरकारी संस्था न चालवणे. ७. शेतीला बिजनेस टॅक्स च्या कक्षेत आणणे आणि ज्या शेतकर्यांनी मागील वर्षी रीतसर बिजनेस टॅक्स फाईल केला असेल त्यांनाच शेती विषयक सबसीडी आणि कर्जमाफी देणे. ८. पोलीस आणि आर.टी.ओ आणि तत्सम सरकारी कर्मचार्यांना दंड रक्कम वसुल करण्याचा हक्क पुर्णपणे काढुन घेणे. कार्ड स्वाईप मशीन हातात घेऊन उभा असलेला सरकारी वर्दीतील माणुस हाच भ्रष्टाचाराचा पुरावा मानुन त्याला ताबडतोब सेवा मुक्त करणे. ९. mpsc upsc वगैरे सरकारी परीक्षांची कमाल वयोमर्यादा २५ करणे. सर्वच सरकारी सेंवांमध्ये लॅटरल इन्ट्री सुरु करणे. १०. इन जनरल , - सरकार चालवणे - देश चालवणे हा एक प्रकारचा बिजनेस चालवणे आहे असे समजुन , जसे कोणत्याही खाजगी कंपन्यांचा सी.ई.ओ आणि डायरेक्टर हे त्या कंपनीच्या शेयर होल्डर्स ना आन्सरेबल असतात तसेच पंतप्रधान अन मुख्यमंत्री अन सर्वच मंत्र्यांबाबत करणे. असो. ह्या सार्या स्वप्नवत अपेक्षा आहेत हे मान्य . म्हणुनच आम्ही मतदान करत नाही. पण त्यातल्यात्यात न्याय्य योजना अन मनरेगा सदृष समाजवादी प्रकल्प राबवणार्या काँग्रेस , आत्मघातकी कम्युनिस्ट , संधीसाधु स्थानिक राजकीय पक्षांच्या पेक्षा बरं म्हणुन आम्ही बीजेपी ला चीअर्स करतो बस इतकेच =))))
In reply to पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे by प्रसाद गोडबोले
मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे कीसहमत
In reply to पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे by प्रसाद गोडबोले
४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे.चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!!
In reply to चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक by Trump
In reply to जे लोक मतदान करत नाही त्यांना by चौकस२१२
In reply to ह्या देशात अजूनही लोकशाही आहे by भागो
जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही.सहमत
आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत!मोदी तामिळनाडूत सत्तेत नाहीत. बाकी, प्रचंड बहुमतासह राजीव गांधीही सत्तेत होते. काय केलं त्यांनी? मोदींच्या शतांशाने तरी काम केलं का? बरं ते जाऊ द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. हिंदूंच्या जिवाची काय किंमत आहे ते माहितीये ना ? मग मोदींना दोष कशासाठी ? -नाठाळ नठ्या
In reply to जर हिंदू हिंदू खेळून झाले by चौकस२१२
In reply to सर ऑस्ट्रेलियातील रस्तांवर by अमरेंद्र बाहुबली
In reply to ए भौ अमरेंद्र बाहुबली लै by चौकस२१२
In reply to मी केंव्हा पासून सांगतोय by सुबोध खरे
In reply to जर हिंदू हिंदू खेळून झाले by चौकस२१२
In reply to जर थोडी बहुत गुगल करून माहिती by विवेकपटाईत
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सार्वजनिक बांधकाम, लोहमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार by सर टोबी
In reply to सार्वजनिक बांधकाम, लोहमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार by सर टोबी
In reply to बंद डोळ्यांनि जग बघणारा तुमच्या सारखा वैचारिक गुलाम by अथांग आकाश
In reply to कंट्रोल अंधभक्ता कंट्रोल. by अमरेंद्र बाहुबली
लोल! कंट्रोल आणि सभ्यतेच्या बाता तुम्हि मारताय??
उठाले रे बाबा,, मेरेको नही रे इस.... :)In reply to ओके, सर. अजून काही? by भागो
In reply to प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद by विवेकपटाईत
In reply to अहिरावण हा डूआयडी लईच पेटलाय. by अमरेंद्र बाहुबली
In reply to अमरेंद्र बाहुबली हा बिनडोक, by अहिरावण
देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे?२०१४ साली स्मार्ट सिटीज, २०१४ साली सर्वात जास्त ६६% मतदान झाले होते. मीडिया/विश्लेषक ह्यांना मध्यमवर्गाला ठोकुन काढायची जुनी सवय आहे.श्रीमंत लोक सरकार/मीडिया सर्वानाच फाट्यावर मारतात तर गरीब वर्ग कधी जातीचा आधार तर कधी रोकड्/बीयर/बिरियाणीचा आधार घेउन मतदान करतो. त्यामुळे संपादकीय/विशेष लेख वाचणे हे सुशि़क्षित मध्यमवर्ग करत असल्याने त्यालाच ठोकुन काढतात. वीशीतील्/तीशीतील अनेकानी ह्यावेळी उत्साहाने मतदान केले आहे असे ऐकले.
In reply to सध्यातरी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सध्यातरी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to भाउ तोरसेकर्,आबा माळकर, by अमरेंद्र बाहुबली
In reply to सध्यातरी by माईसाहेब कुरसूंदीकर
त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते.नेमक्या याच कारणामुळे ते मर्मग्राही असते. उगीच फापटपसारा नसतो. थेट मतदाराच्या डोक्यात काय चाललंय याची झलक असते. -नाठाळ नठ्या
In reply to भाऊ आपले म्हणणे संयमपणे by रात्रीचे चांदणे
In reply to ध्रुव राठी ह्यांच्यासारखे by आग्या१९९०
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to अमरेण्द्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अमरेण्द्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ह्याउलट आमचे कुमार केतकर by आग्या१९९०
In reply to काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई by चौकस२१२
In reply to २०१९ ला घडले नाही पण त्यांनी by आग्या१९९०
विवेकपटाईत काका