✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बुश साहेबांना जोड्यांचा आहेर

भ
भास्कर केन्डे यांनी
गुरुवार, 12/18/2008 - 03:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3322 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

म
मदनबाण गुरुवार, 12/18/2008 - 04:55 नवीन

बुश

बुश साहेबांनी चपळतेने त्यांना फेकुन मारलेले जोडे चुकवले,, पण नंतर जोडे क्रमांक १० चे असल्याचा विनोद त्यांनी केला..म्हणजे या आधी पण ?? :? (कोल्हापुरी चप्पल वापरणारा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 12/18/2008 - 06:02 नवीन

:)

खेळ सही आहे. त्या १० नंबरच्या प्रतिक्रियेनंतर "आय डिडन्ट नो व्हॉट दॅट गाय सेड, बट आय सॉ हिज सोल" अशी धमाल प्रतिक्रियाही बुशसाहेबांनी दिली. (बहुतेक त्यांच्या भाषण-लेखकाने लिहून दिली असावी :).)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 12/18/2008 - 11:36 नवीन

तुरुंग

बुश साहेबाला जोडेप्रदान करणार्‍याचे कौतुक करणारा बंगळुरातला एक जण सध्या तुरुंगात आहे. बुश साहेबाची निंदा करणारा हा मुस्लिम कर्मचारी दहशतवादी असावा; या संशयाने त्याच्याच सहकार्‍यांनी पोलिसांना पाचरले. http://timesofindia.indiatimes.com/Cities/Man_applauds_shoe-ing_of_Bush_held/articleshow/3849038.cms
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/18/2008 - 22:40 नवीन

यामुळेच शांतता काय?

बुश साहेबाला जोडेप्रदान करणार्‍याचे कौतुक करणारा बंगळुरातला एक जण सध्या तुरुंगात आहे. अच्छा, कदाचित यामुळेच एवढ्या मजेदार विषयावर येथे सगळे जण शांत बसून सावध पवित्रा घेत आहेत वाटतं. बाकी आपण मराठी लोकं सुद्धा हुशार असतो नाही का? अंगावर येणारं व घेणं देणं नसनारं काही दिसलं तर कशाला फुकटात वाट्याला जा! ;) आपला, (सावध) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अभिरत भिरभि-या Fri, 12/19/2008 - 13:55 नवीन

नाय वो काका.

>> अच्छा, कदाचित यामुळेच एवढ्या मजेदार विषयावर येथे सगळे जण शांत बसून सावध पवित्रा घेत आहेत वाटतं. बाकी आपण मराठी लोकं सुद्धा हुशार असतो नाही का? अंगावर येणारं व घेणं देणं नसनारं काही दिसलं तर कशाला फुकटात वाट्याला जा! नाय वो काका. तो मराठी नव्हता; मुशलमान व्हता. मराठी लोकांनी काही म्हटलं तर कोण कशाला तुरुंगात टाकेल ?? सगळ्यांना म्हायतेय, आपण नुसत्ये बोलतो करत काय न्हाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
स
सखाराम_गटणे™ Fri, 12/19/2008 - 13:58 नवीन

मस्तच, अगदी

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अभिरत भिरभि-या Fri, 12/19/2008 - 19:31 नवीन

म्हणजे

>> फुले शु आमास्नी शू देताय व्हय; आवो म्या बुश सायेब न्हाई. (स्वकमाईचे बाटाचे पायताण वापरणारा) अभिरत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ल
लिखाळ Fri, 12/19/2008 - 18:32 नवीन

> तो मराठी

> तो मराठी नव्हता; मुशलमान व्हता. < ?? म्हणजे काय?? भाषा आणि धर्म यांची सांगड गोंधळात टाकणारी. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अभिरत भिरभि-या Fri, 12/19/2008 - 19:36 नवीन

थंड घ्या

>> ?? म्हणजे काय?? भाषा आणि धर्म यांची सांगड गोंधळात टाकणारी. काका; शिरियसली न्हाई लिहिलेय; दोन्ही कम्युनिटी आहेत समजून लिवलय . हसत खेळत वाचा आणि सोडून द्या. (स्वगतः) गणप्या, चांगला ज्वज्जहालेतिजहाल प्रतिक्रिया द्यायची ना ! हात तिच्या मायला तु नाय व्हणार डाण्यासायबांच्या लेखातला "ष्टार" प्रतिसादक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Fri, 12/19/2008 - 19:39 नवीन

दोन्ही

दोन्ही कम्युनिटी आहेत समजून लिवलय . हसत खेळत वाचा आणि सोडून द्या.
पटलं नाही. पण हसलो आणि सोडुन दिलं (ऑफिसात असल्याने खेळता येणार नाही. :) )
गणप्या, चांगला ज्वज्जहालेतिजहाल प्रतिक्रिया द्यायची ना !
:) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अवलिया गुरुवार, 12/18/2008 - 12:36 नवीन

निवासी

निवासी अनिवासी चर्चे प्रमाणेच बुश साहेबांना जोडे मारायला हवे होते की नाही यावर गरमागरम चर्चा होवु शकते / अपेक्षित आहे. ज्यांना या चर्चेच्या निष्कर्षावर पैज लावायची असेल त्यांनी माझ्या ख व मधे नोंद करावी. बेईमानीचा धंदा आम्ही इमानदारीत करतो त्यामुळे कुठलीही फसवणुक होणार नाही. (बुकी) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Fri, 12/19/2008 - 09:17 नवीन

आपल्या इतल्या

राजकारन्यांना जोडे मारन्याचा खेळ कदी येनार? मला तर तशेच कराय आवडेल. म्हंजे पाकिस्तान आवडल अशे बोलनारे अंतुलेगुर्जी, दहशदवाद्यांना मदत करनारे कोन होते ते माहीत असुन न सांगनारे रानेगुर्जी.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Fri, 12/19/2008 - 18:19 नवीन

हा अमेरिकेचा अपमान

इथे बुश या व्यक्तिला महत्व नाही. ते ज्या खुर्चीवर बसले आहेत त्या पदाचा हा अपमान आहे. अणि म्हणूनच तो निंद्य आहे. कुठल्याही राष्ट्रप्रेमी व्यक्तिला आपल्या देशाच्या सर्वोच्च पदी असलेल्या नेत्याचा अपमान सहन होणार नाही, जरी तो नेता प्रजेला आवडत नसला तरी!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/19/2008 - 18:42 नवीन

केन्डे साहेब,

बुश साहेबांना जोडे फेकुन मारणार्‍यांचे दररोज एक नवीन कौतुक छापून येते. त्या जोड्याचा अमुक अमुक लिलावात इतकी इतकी किंमत, जोडे फेकुन मारणार्‍याला कोणत्या तरी युवतीने मागणी घातली, त्याच्या समर्थनार्थ लोकांचे आंदोलने... खरं तर पत्रकाला स्वप्नात तरी वाटले असेल का यानिमित्ताने आपण इतके फेमस होऊ :) स्वगत : बॅरीष्टर अतुंलेंना आता प्रॅक्टीस करावी लागेल जोडे चुकवण्याची ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा