आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
वाचने
30442
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुधारणा
त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला
त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.मोदी शहांनी असाच दम महाराष्टरातील भाजप नेत्याना भरायला हवा. कधी सांगतात निवडणूक हरलो की हिमालयात जाईन. पण हरल्यावरही महाराष्ट्रातच ठाण मांडून आहेत. अजूनही काही काही बोलत असतात समाज माध्यमांवर. मोदींच्या गुरूंवर टिका करणे तर रोजचेच झालेय.मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे.आपल्या ताब्यातल्या नी आपल्या ईशार्यावर चालनारा मामू मोशांना हवा असतो. एक प्रकारे हुकूम शाहीच आहे ही.ड्यु आयडी?
In reply to त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला by काड्यासारू आगलावे
:)
In reply to ड्यु आयडी? by चंद्रसूर्यकुमार
महाभारत काळात internet
कचरे बुवा
वयक्तिक टिका करू नये हे
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
हायला
In reply to वयक्तिक टिका करू नये हे by काड्यासारू आगलावे
खरे साहेब.
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
देश गंभीर आर्थिक संकटात सापडण्याची तीव्र शक्यता आहे
काश्मिरी पंडितांना बळी चा बकरा बनवू नये
भारताचे पंतप्रधान
भारताचे पंतप्रधान
ग्यानव्यापी मशिदीत शिवलिंग सापडले
सहमत
In reply to ग्यानव्यापी मशिदीत शिवलिंग सापडले by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to सहमत by जेम्स वांड
औरंगजेब
In reply to सहमत by जेम्स वांड
उत्तर प्रदेश हे राज्य
हा माणूस काय लिहतो हे त्यांना
In reply to उत्तर प्रदेश हे राज्य by sunil kachure
पाहिले कसे चुकीचे आहे
In reply to हा माणूस काय लिहतो हे त्यांना by धनावडे
पाहिले कसे चुकीचे आहे
In reply to हा माणूस काय लिहतो हे त्यांना by धनावडे
पाहिले कसे चुकीचे आहे
In reply to हा माणूस काय लिहतो हे त्यांना by धनावडे
प्रस्थापितविरोधी मतांचा फटका
भूपेंद्र पटेल
In reply to प्रस्थापितविरोधी मतांचा फटका by जेम्स वांड
वाट पाहे नंदी भोलेनाथांच्या दर्शनाची !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नागेन्द्रहाराय त्रिलोचनायभस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय॥हे नेमके काय आहे?
In reply to वाट पाहे नंदी भोलेनाथांच्या दर्शनाची ! by मदनबाण
ज्ञानवापी मस्जिद, मथुरा तसेच
बाकी सगळं ठीक आहे
In reply to ज्ञानवापी मस्जिद, मथुरा तसेच by डँबिस००७
:) वांड देशद्रोही कुठले
In reply to बाकी सगळं ठीक आहे by जेम्स वांड
अरे व्वा व्वा !!
In reply to बाकी सगळं ठीक आहे by जेम्स वांड
हम्म
In reply to अरे व्वा व्वा !! by डँबिस००७
जालावर उपलब्ध असलेल्या पं
साहेब
In reply to जालावर उपलब्ध असलेल्या पं by डँबिस००७
या चर्चेमुळे
आणि पान २४३ वर
पान क्रमान्क २२८
नेहरू स्वर्गात गेले
मला प्रश्न पडतो
महामूर्ख आयडी
In reply to मला प्रश्न पडतो by sunil kachure
मग तिथं राहणारे
In reply to महामूर्ख आयडी by कपिलमुनी
सही पकडे है .
In reply to मग तिथं राहणारे by sunil kachure
+१
In reply to मग तिथं राहणारे by sunil kachure
थोरला शेखसल्ला पण आहे
In reply to महामूर्ख आयडी by कपिलमुनी
अटकेपार झेंडे रोवनारे “शूरवीर
In reply to थोरला शेखसल्ला पण आहे by कर्नलतपस्वी
इतीहास वाचा
In reply to अटकेपार झेंडे रोवनारे “शूरवीर by काड्यासारू आगलावे
मल्हार राव होळकर तिथे मंदिर
In reply to अटकेपार झेंडे रोवनारे “शूरवीर by काड्यासारू आगलावे
रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या
In reply to मल्हार राव होळकर तिथे मंदिर by विवेकपटाईत
रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात ओडिशा आणि बंगाल मध्ये तोडफोड केली होती.हो. बंगालच्या ग्रामीण भागात आजही मराठ्यांना "बरगी" (लुटारु) म्हणुन ओळ्लखले जाते. बंगालच्या विष्णुपुर वगेरे सारख्या ठिकांणी देव जमीनीवर आला व त्याने बरगींना पळवुन लावले वगेरे दंतकथा अजुनही सांगितल्या जातात.जिथे जिथे मराठे बंगाल मध्ये
In reply to रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या by सुक्या
हे माहीत नव्हते. माहीतीबद्दल
In reply to थोरला शेखसल्ला पण आहे by कर्नलतपस्वी
हिंदी न्यूज चॅनेल बघायचे बंद केले तर
सुखी माणूस
पण तुम्ही त्या डॅंबिस यांची
In reply to सुखी माणूस by जेम्स वांड
हे बघा मिस्टर
In reply to पण तुम्ही त्या डॅंबिस यांची by काड्यासारू आगलावे
हॅ हॅ हॅ हॅ. माझा खांदा
In reply to हे बघा मिस्टर by जेम्स वांड
एका विशिष्ठ समुदायाविषयी
प्रत्सेक समाजात चांगले वाईट
In reply to एका विशिष्ठ समुदायाविषयी by कॉमी
१०० कोटी असुन काय उपयोग ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुधिर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत. “सध्या जे चाललय ते फार भयंकर आहे”शरद पोंक्षेमुख्य
देशाचं माहिती नाही, पण काही
In reply to मुख्य by माईसाहेब कुरसूंदीकर
हेही
In reply to देशाचं माहिती नाही, पण काही by श्रीगुरुजी
माई साहेब
काय काय आणि कसं कसं ते
In reply to माई साहेब by sunil kachure
अरे .. तुम्ही अर्थतज्ज्ञ पण
In reply to माई साहेब by sunil kachure
असं कसं असं कसं ?
In reply to माई साहेब by sunil kachure
रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम
गव्हाच्या बिझनेस मधले आडते...
In reply to रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम by डँबिस००७
एक दुरुस्ती
वांड साहेब ,
In reply to एक दुरुस्ती by जेम्स वांड
अफघाणिस्तान तालिबानच्या
In reply to वांड साहेब , by डँबिस००७
हो नक्कीच
In reply to वांड साहेब , by डँबिस००७