Skip to main content

ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 16/05/2022 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली. मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले. एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले. आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

वाचने 30442
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

फक्त खालील भाग सोडून
वानखेडे नवीन जागी Additional Director या पदावर गेले आहेत. ही बहुतेक पदोन्नती असावी.
कारण ही पदावनती पण नाही आणि पदोन्नती पण नाही, नोमेनक्लेचर बदलले आहे फक्त, पद तेच (सेम पगार पातळी अधिकारकक्षा) आहे

In reply to by जेम्स वांड

नवाब मलीकने भाजपचा डाव समीर वानखेडेची कुंडली काढून ऊधळून लावला. त्या रागातून सूडबुध्दी ने भाजपने मलीकांवर कारवाई केली. आता बहुतेक वानखेडेंच्या नोकरीचा बदल्याच मलिकांची सुटता अशी जील भाजपने केली असावी. आर्यन सूटला, आता मलाक सूटतील. भाजपच्या हाती वानखेडेची नोकरा सोडली तर दुसरं काहीच हाती लागलेलं दिसत नाही.

In reply to by काड्यासारू आगलावे

अखेर नवाब मलीक जिंकले. हे वर आपणच लिहिलेले आहे ना? मलिक स्वत: तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत त्यांच्या जामीनाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे खालच्या न्यायालयात त्यांना जामीन केंव्हा मिळेल हे अल्लाच्या मर्जीवरच आहे.

साहेब काहीही करू शकतात असे बडबडणाऱ्या लोकांसाठी साहेब स्वतःच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाहीत हि वस्तुस्थिती स्वीकारणे फार क्लेशदायक आहे

त्यांचे जावई तर ९ महिने तुरुंगात होता आता आपल्या विरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी तो झगडतो आहे. बाकी मलिक यांनी मी वानखेडेंची नोकरी घालविणार, मी वानखेडेंना तुरूंगात पाठविणार अशी दर्पोक्ती केली होती तसे काहीही होणार नाही कारण वानखेडे महाराष्ट्रात नाहीत त्यामुळे त्यांना खोट्या प्रकरणात गोवणे आता तितके सोपे राहिलेले नाही. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध केंद्र सरकारची परवानगी लागते ती २०२४ पर्यंत नक्की मिळणार नाही आणि बहुधा २०२९ पर्यंत सुद्धा मिळणार नाही. तेंव्हा अखेर नवाब मलीक जिंकले. नवाब मलीकने भाजपचा डाव समीर वानखेडेची कुंडली काढून ऊधळून लावला असली बिनबुडाची विधाने करताना आपण आपले अज्ञान आणि पूर्वग्रह आणि द्वेष जाहीर करत आहात. तेंव्हा शिका आणि मोठे व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छा

In reply to by सुबोध खरे

त्यांना खोट्या प्रकरणात गोवणे प्रकरण खोटो नव्हते म्हणून तर भाजपला तातडीने त्याना ह्याप्रकरणातून काढून टाकावे लागले. नी नंतर चेन्नई ला हलवावे लागले. भाजप नेत्यांच्या तोंडातून शब्द फूटत नव्हता ई तकी तडाखा मलीकांनी दिला होता. बाकी मलिंकांनी आर्यन खान बाहेर काढून दाखवला. भाजपच्या हातात धुपाटणे आले. मलिकही वानखेडेंच्या नोकरीच्या बदल्यात बाहेर येतील. एकंदरीत ते जिंकले असेच म्हणावे लागेल. असली बिनबुडाची विधाने करताना आपण आपले अज्ञान आणि पूर्वग्रह आणि द्वेष जाहीर करत आहात. तेंव्हा शिका आणि मोठे व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छा बिनबुडाची विधाने आपण करत आहात डाक्टर. आपले भाजप प्रेम समजू शकतो पण सत्य परिस्थीती स्विकारण्याची ताकद ठेवा. त्यासाठी चांगल्या डाॅक्टर ला भेटा. बरे होण्यासाठी शुभेच्छा.

In reply to by काड्यासारू आगलावे

पडलो तरी नाक वर आहे म्हणण्याची तुमची शैली आवडली लगे रहो! बाकी मलिक जिंकूनही तुरुंगातच आहेत आणि तरी (महा वसुली आघाडी असल्याने) निर्लज्जपणे मंत्रिपदावर आहेत आणि वानखेडेंचा पगार चालूच आहे आणि राहणार आहे.

In reply to by सुबोध खरे

बाकी मलिक जिंकूनही तुरुंगातच आहेत मलिक वेगळ्या प्रकरणात तूरूंगात आहेत. नी भाजप वर थोडसं “राष्ट्रहीत” फेकलं की भूजबळांसारखे बाहेर येऊन भाजपेयींच्या नाकावर टिच्चून पुन्हा मंत्रीपद सांभाळतील. (महा वसुली आघाडी असल्याने) निर्लज्जपणे मंत्रिपदावर आहेत मविआ आहे म्हणून तुरूंगात तरी आहेत ते भाजप सरकार असतं तर “जेलात जाता की भाजपात येता?“ ह्या तत्वावर ते भाजपत दिसले असते किंवा “राष्ट्रहीत” पुरवून तोडीपाणी करून “क्लिनचीट” तरी मिळवली असती. हा महाराष्ट्र आहे भाजपशासीत बिहार नाही.
आणि वानखेडेंचा पगार चालूच आहे आणि राहणार आहे.
वानखेंडेंना तातडीने हिया प्रकराणातून बाहेर काढून चेन्नईला पळवावं लागलं तसेच आर्यन खानही सूटला. मलिकांना खान सोडवायचा होता तो सूटला बोनसमध्ये वानखेडेंची ट्रान्सफरही झाली. :) त्यामूळे मलीक जिंकले भाजप हरली :)

In reply to by श्रीगुरुजी

त्या काळात शाहरुख दिल्लीला जाऊन गुपचूप मोदी-शहांना भेटल्याचेही वाचले होते. छान. त्यावेळी आर्यन प्रकरणात अनेक मोठमोठे लोक सापडतील वगैरे वल्गना झाल्या होत्या. पतंग ऊडवून सलमान सूटला. आता शाहरूख सूटला. मोदीजींची लिला अगाध आहे. त्यांचा आशिर्वाद घेतला की कोर्टातून निर्दोष मूक्तता होते किंवा आरोपपत्रातून नाव वगळले जाते.बरे झाले कसाब ला काॅंग्रेसनेत्याच वेळी लटकवलं नाहीतर त्यानेही मोदीजींचे आशिर्वाद घेतले असते.

In reply to by काड्यासारू आगलावे

शिक्षेची अमलबजावणी थोडी लांबली असती आणि कसाब नी कृपा आशीर्वाद घेवून प्रसाद चढवला असता तर आता तो पण निर्दोष सुटला असता. Rajiv Gandhi चे खुनी पण सुटले ना.

महत्त्वाकांक्षी विरार-अलिबाग मार्गिकेसाठी पाच हजार झाडांवर कुऱ्हाड, तर ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/5-thousand-trees-w… मी आधीही म्हणालो होतो की, खांडववन जाळल्या शिवाय, इंद्रप्रस्थ होत नाही..... पण, हे राज्य सरकार मात्र, आरे साठी एक नियम तर इतरांसाठी वेगळा नियम ....

आर्यन खान वर आरोप आणि अटक. १) सुशांत सिंग ह्या bjp नेत्याचा पुतण्या,भाचा कोण असेल त्याची मुंबई मध्ये आत्महत्या. CBI किती वर्ष तपास करतेय पण अजून कोणावर आरोप पत्र पण कोर्टात दाखल केले नाही तशी बातमी पण नाही ना हत्येचे कोणते पुरावे मिळाले आहेत २) त्याच्या आत्महत्या नंतर काहीच काम नसणाऱ्या महाराष्ट्र मधील bjp नेत्यांचा नंतर ड्रामा .आणि bjp samarthak tv Chanel च तमाशा चालू झाला. ३)त्या वेळी बॉलिवूड आणि मुस्लिम हे कसे नशेडी आहेत ह्याचा प्रचार आणि . Ncb हि कधीच active नसणारी केंद्रीय एजन्सी अचानक फक्त महाराष्ट्र मध्येच active झाली. त्यांनी त्या काळात धाडी टाकल्या एका पण घटनेचे आज काय झाले . काही कोणी सांगत नाही. ४)त्याच योजनेचा भाग म्हणून आर्यन खान लं अटक आणि फक्त आरोप . कोणी तरी bjp samarthak व्यक्ती नी पार्टी मध्ये ड्रग वापरले जात आहे असे NCB ल सांगितले आणि त्यांनी धाड टाकली. सरकारी आयएएस , आयपीएस अधिकारी जो पर्यंत राजकीय पाठिंबा मिळत नाही तो पर्यंत अशी हवेत कारवाई करूच शकत नाही.. आता काहीतरी settle ment झाली आणि आर्यन वरील आरोप मागे घेतले . हे राजकीय पातळीवर च झाले असणार. फक्त स्टेडियम मध्ये कुत्रा फिरवला म्हणून दिल्ली मध्ये आयएएस पती पत्नी ची वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली. ह्या वरून राजकीय दबाव काय असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाहीं

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://bfsi.eco… येस बँक loan प्रकरणी अविनाश भोसले ना सीबीआय नी अटक केली आहे. येस बँक स्थापना 2004 वाजपेयी गेले आणि मनमोहन आले ते वर्ष. म्हणजे नक्की कोणत्या सरकार च्या काळात ह्या बँकेला धंदा करण्याची परवानगी मिळाली ते सांगता येत नाही. आणि 2020 लं तर ही बँक बुडाली. एकाद्या हॉलिवूड चित्रपट सारखी story आहे.

औरंगजेब के राज में तोड़े गए थे 1000 मंदिर, इन जगहों पर बनाई गई हैं मस्जिदें https://zeenews.india.com/hindi/india/from-kashi-vishwanath-to-mathura-… ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

https://www.sumanasa.com/go/2lKdp6 अशा बातम्या जास्त महत्वाच्या आहेत देशाचे भविष्य अवलंबून आहे.प्रतेक भारतीय लोकांचं भावी काळ सुखाचा असेल की अडचणीचा हे ह्या वर अवलंबून आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने इमरान प्रतापगडी नावाचा उत्तर प्रदेशचा उमेदवार निवडला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना, काय मत प्रदर्शित करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...

In reply to by मुक्त विहारि

गोव्यात बिफ कमी पडू गेणार नाही -पर्रिकर. गाय ही पवित्र आहे, गहत्या बंदी व्हावी. - युपी भाजप. मतांसाठी पलटी मारनारे कोण?? हिंदू मुर्ख समजू नये त्यांना सेना हिंदूत्ववादी की भाजप हे माहीतीय.

In reply to by श्रीगुरुजी

पी. चिदंबरम हा घाणेरडा माणूस महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट झाली आहे. २०२४ मध्ये (कु)सुमार केतकर सुद्धा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाऊ नयेत असे फार वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हा प्रतापगडी सुद्धा तितकाच घाणेरडा आहे. महाराष्ट्रातून परप्रांतीयांना राज्यसभेत पाठविण्याची शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची उच्च परंपरा अजिबात खंडीत झालेली नाही याचा आनंद होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विधानपरीषदेवर कोथरूडच्या जोशीबाईंना तिकीट देऊ सांगून चंपांना निवडूण आणले. नी नंतर विधान परिषदेचे तिकीटच दिले नाही म्हणे. कोथरूडकरांनाही भाजपने फसवले. :) तरी कोथरूडकर पुढल्या वेळी भाजपचाच आमदार निवडून देतील. (स्वाभिमान वगैरे?? ह्या फक्त गप्पा आहेत :)

In reply to by श्रीगुरुजी

प्रतापगडी या माणसाचे नावच पहिल्यांदा ऐकले. काँग्रेसमध्ये असल्याने तो चांगला* असायची शक्यता तशी फारच कमी तरीही तो माणूस कोण हेच आधी माहित नसल्याने तो कितपत घाणेरडा आहे याची कल्पना नाही. *: सध्याच्या काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात राजकारणात सक्रीय नसले तरी रमाकांत खलप हे काँग्रेसमधील चांगल्या नेत्यांचे एक नाव लगेच आठवते. स्थानिक पातळीवर आणखी असे काही नेते असले तरी ते मला माहीत नाही. पण राज्य-राष्ट्रीय पातळीवर असे नाव लगेच मला तरी आठवत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काँग्रेसमध्ये असल्याने तो चांगला* असायची शक्यता तशी फारच कमी विखे पाटील, नारायण राणे, कृपाशंकर, हे चांगले की वाईट? का भाजपात आल्यामूळे आता त्यांना चांगले म्हणावे?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हा अत्यंत भडक व वादग्रस्त विधाने करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. अर्थात हा कॉंग्रेसमध्ये शोभून दिसतो. 'Muslims must kill 4-6 persons before dying’: Congress’ new minority cell head Imran Pratapgarhi and his hate-filled ‘shayari’. हे त्याचे भडक विधान प्रसिद्ध आहे. त्याची अशी अनेक भडक विधाने खालील संकेतस्थळावर दिली आहेत. https://www.opindia.com/2021/06/congress-minority-cell-head-appointment… हा प्रियांका वड्राचा नीलाक्षतनय असल्याने त्याला २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी व आता राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये हा सपच्या उमेदवाराविरूद्ध जवळपास सहा लाख मतांनी हरला होता.

In reply to by विजुभाऊ

“ईडी” ला न घाबरता भाजपवर थेट टिका करनारे महाराष्ट्रात फक्त राऊत आहेत. अशी हिंमत असनारे नेते राज्यात खुप कमी आहेत. ऊद्या युती करायची तर भाजपेयींना ह्यांच्याच पाया पडाव्या लागू शकतात.

पंजाबमधे आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर, पंजाबच्या गुप्तचर विभागाच्या ऑफिसवर आरपीजीने हल्ला, दोन राज्यस्तरिय कबडीपटूंची हत्या व काल झालेली मुसेवालाची हत्या या ज्या घटना घडत आहेत त्या पाहून असे दिसते की सध्या पंजाबची वाटचाल पुन्हा ८० व ९० च्या दशकातील खालिस्तानी दहशतवादाच्या दिशेने होत आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

लगेच सरकारला दोष. नावडतीचे मीठ अळणी. एवढा शस्त्रसाठा पंजाबात कुठून येतोय हे पाहणे केंद्रीय संस्थांचे काम आहे. गृहमंत्री झोपा काढताहेत की?? मूलाकडून बीसीसीआय चा हिशेब घेताहेत??

In reply to by प्रसाद_१९८२

संशयाला वाव आहे.... प्रतिसाद, प्रसाद_1982, यांनाच असल्याने, लोचटांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये ..

मुंबई पाकव्याप्त कश्मार वाटनार्या, २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले असे मूक्ताफळे ऊधळनार्या, कंगना रानावतचा धाकड सिनेमा १०० कोटी बजेटचा सिनेमा ४ कोटी कमावून आपटला. भक्तांच्या दुखाःत मी सहभागी आहे. :)

सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा - कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील. भाजपचे मनूवादी विचार हळूहळू अश्या प्रकारे बाहेर पडताहेत. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची गरज काय? हे यातून स्पष्ट होते. ह्यावर भक्तविहारी काय मत व्यक्त करतात हे पाहणे रोचक ठरेल.

महाराष्ट्र मधून पण गैर मराठी लोकांना राज्यसभेत पाठवणे हे काही नवीन नाही. मुळात राज्यसभा आणि लोकसभा ह्या मध्ये फरक आहे. विविध क्षेत्रात चांगले काम करणारे,अभ्यासू लोक ,तज्ञ लोक ह्यांची निवड राज्य सभेत व्हावी हा मुळ हेतू. इथे मराठी,अमराठी असा भेदभाव करता येणार नाही. पण मुळ हेतू लं डावलले चालणार नाही. पण हल्ली नीतिमत्ता ,हेतू सर्व च पक्षांनी त्यागला आहे. मुस्लिम विरोध करण्या पेक्षा मुस्लिम कसे मुख्य प्रवाहात येवून समाजात मिसळून जातील.. असे राजकारण केले की समाजकारण पण होईल च.

In reply to by मुक्त विहारि

तेया पेक्षा फक्त मतांसाठी हिंदूत्वाची कातडी पांघरलेला भाजप पक्ष काय भूमीका घेतो हे पाहणे जास्त रोचक ठरेल.

In reply to by काड्यासारू आगलावे

तेया पेक्षा फक्त मतांसाठी हिंदूत्वाची कातडी पांघरलेला भाजप पक्ष काय भूमीका घेतो हे पाहणे जास्त रोचक ठरेल.
दुर्दैवाने, या विधानाशी शतशः सहमत.

5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी https://lokmat.news18.com/crime/threatened-to-make-offensive-photo-vira… पीडितेने घटनाक्रमाची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर पोलिसांना एक आवेदन देण्यात आलं. यात तरुणीने आरोपीद्वारा धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचं सांगितलं. याचा तपास करीत असताना आरोपी सोहेलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In reply to by मुक्त विहारि

कर्नाटकात भाजप सरकार असल्याने न्याय मिळेल का ह्याबाबत मला शंका आहे.

In reply to by मुक्त विहारि

अशा आंतरधर्मीय प्रेमसंबंध करून फसणार्‍या तरूणी एकतर खूप भाबड्या असतात (म्हणजे आपल्या आजूबाजूला नक्की काय चालू आहे याचा थांगपत्ता त्यांना नसतो) किंवा सर्वधर्मसमभाव वाल्या लिब्बू असतात. दुसर्‍या धर्मातील तरूणाच्या प्रेमात पडून आपण धर्माच्या पलीकडे कसे गेलो आहोत याची उदारमतवादी सर्टिफिकिटे त्यांना नाचवायची असतात. त्यापैकी पहिल्या प्रकारच्या तरूणींना योग्य ती माहिती देऊन त्या संकटापासून वाचवायला हवे हे नक्कीच. पण दुसर्‍या प्रकारच्या तरूणींविषयी मला व्यक्तिशः अजिबात सहानुभूती नाही.

मोदींवर टिका केली म्हणून दिपाली सैय्यदांना घरात घुसून मारू - कुणीतरी भाजपच्या बाई. केतकी चितळे प्रकरणात गळे काढनारे ईथले श्रिगुरूजी, सुबोध खरे,चंसुकू व ईतर प्रतिगामी मंडळी ह्या भाजपच्या गुंडगीरीवर मात्र शांत बसून आहेत.

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे म्हणून सुप्रिया सुळेंनी नवस केलाय. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होनार ह्याबाबत मला तरी शंका नाही कारण. १) सेनेशी केलेल्या गद्दारी मुळे सेनेची मते भाजपला मिळनार नाही. २)२०१४ साली भाजपसाठी प्राणपणाने लढनारे खडसे, तावडे, बावनकूळे, मुंढे ह्या लोकांचे २०१९ ऊजाडेपर्यंत गेम झाले होते. त्यामुळे हे लोक आता फक्त आपली जागा निवडून येतील ईतपतच मेहनत घेतील. कारण भाजपची सत्ता आली तरी आपल्याला काही मिळनार नाही हे त्यांना माहीतीय. एकटे फडणवीस काही करू शकनार नाहीत कारण ते लोकनेते नाहीत. तंद्रकांत पाटलांबद्दल तर बोलायलाच नको त्यांना कोल्हापुरात पडायची भिती वाटली म्हणून ते कोथरूड ला आले. जो स्वत निवडूण येऊ शकत नाही तो ईतरांना काय जिंकवनार?? ३) भाजपात ईडी किंवा “भाजपात येता की जेलात जाता?“ ह्या तत्वावर भरती झालेले पुन्हा आपल्या सेवगृही परततील. कितामी झालेली राष्ट्रवादी ५४ आमदार जिंकवू शकते तर घरवापसी झालेले पुन्हा आले तर ८०-९० पार सहज जाईल. ४) मुंबई-ठाणे भागात ३० ना ऊर्वरीत महाराष्ट्रात २० असे पन्नास आमदार सहज जिंकवनारी सेना पवारांची साथ असेल तर ७० पार जाईल नसली तरी ५० ते ६० दरम्यान आमदार सहज जिंकवेल. ५) काॅंग्रेस पुर्णत: राष्ट्रवादीवर अवलंबून असेल. नसली तरी ४० आमदार निवडूण आणण्याची ताकद त्यांच्यात आहेच. ६) २०१९ ला वाईट काळात पवारांनी ९८ आमदार एकहाती पिरचार करून जिंकवले होते. २०२४ ला अजून ताकद लावून कदाचीत १२० पार जातीलच. ह्यात भाजपच्या ५० किंवा जास्तीत जास्त ६० जागा जिंकून येतील. पुढील मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा जयंत पाटील ह्या तिघांमधूनच होनार. स्क्रीनशाॅट घेऊन ठेवा.

पाटीदार आरक्षण आंदोलनवाले हार्दिक पटेल २ जूनला भाजप जॉईन करणार अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे गुजरात राज्य प्रवक्ते यज्ञेश दवे ह्यांनी केली आहे. या बाबतीत यज्ञेश दवे पुढे म्हणालेत की गुजरात राज्य भाजप अध्यक्ष श्री सी आर पाटील ह्यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल ह्यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडेल.

In reply to by जेम्स वांड

रस्त्यावर पडलेली प्रत्येक घाण उचलून पक्षात आणण्याचे भाजपला व्यसन लागलंय. महाराष्ट्रात तर याचा अतिरेक झालाय. पद्मसिंह पाटील व मुलगा, विखे पाटील व मुलगा, राणे व मुले, दरेकर, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, विजयकुमार गावित, मधुकर पिचड व मुलगा, गणेश नाईक व मुलगा, प्रसाद लाड . . . अशी असंख्य उदाहरणे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आपण काहीही केले तरी ते जनता राष्ट्रहीताच्या नावाखाली खपवून घेईल असा दुर्विश्वास भाजपला असावा. भाजपची गत मोघल साम्राज्या सारखी आहे, औरंगजेब संपला की मोगल साम्राज्य जसं पटकन संपलं तसं मोदी गेले की भाजपची अवस्था होनारे.

In reply to by श्रीगुरुजी

चंसुकू ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काॅंग्रेस मध्ये असलेले लोक वाईट असतात. मग आता हे लोक भाजपात आले की चांगले होतात का? ह्यावर चंसुकूंनी सोयीस्कर मौन साधलंय.

ज्ञान व्यापी प्रकरण आणि राम मंदिर प्रकरण वेगळे आहे... Bjp नेता. हे प्रकरण कोर्टात च सुटेल. आता जनता अगदी हिंदू पण. बेरोजगारी,प्रचंड महागाई,सप्रदयिक द्वेष निर्माण करणारे वातावरण ह्याला वैतागली आहे.हिंदू मुस्लिम ह्या वादात हिंदू पण पडण्याच्या मुड मध्ये नाहीत. ह्याची जाणीव bjp लं झाली आहे. 2024साठी हिंदू,मुस्लिम,पाकिस्तान हा मुद्धा bjp ल नुकसान पोचवेल. हे समजले आहे. महागाई,बेरोजगारी, हे महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे विषय आहे गॅस सिलिंडर नी 1000 रुपये पार केले आहे. भारताच्या इतिहासात प्रथम च इतकी महागाई आहे . पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती मित्र करत आहे हे लोकांना उत्तम रीत्या माहीत आहे. मित्र कोण हे bjp लपवेल पण लोकांना माहीत आहे

२०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ८.७% ने वाढले आहे. परंतु ६.१% आर्थिक तूट चिंताजनक आहे. https://www.indiatoday.in/business/story/gdp-of-india-fiscal-deficit-19…

किती तरी मोठी आव्हान देशासमोर आहेत.वाढणारी लोकसंख्या आणि ऑटोमेशन मुळे कमी होणाऱ्या नोकऱ्या.शहरांचे बकालीकरण ,ग्रामीण अर्थ व्यवस्था,वाढती महागाई,महाग होत असलेले उच्च शिक्षण,atangvad,चीन ची विस्तार वादी निती, महागाई तर आहेच. खुप गंभीर प्रश्न आहेत... आणि देशात सत्ताधारी कशात गुंतले आहेत.भारतीय मीडिया काय दाखवत आहे रोज. ..राजकीय पक्ष पण bjp नी जरुर भावनिक मुद्दे घ्यावेत. पण सरकार म्हणून सरकार नी गंभीर होणे गरजेचे आहे. पण आपले पंतप्रधान च सारखे भावना विवेष होत आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांना यंग इंडिया प्रकरणी ईडी चे समन्स आले आहे. ही बहुतेक काँग्रेसच्या पाठीवरची शेवटची काडी ठरणार

भारतीय सरकारी यंत्रणा मोदी सरकार चे घरगडी म्हणून काम करत आहेत आणि ह्यांना पोसत मात्र जनता आहे tax रुपी पैसा देवून. ह्या सरकारी घरगड्या ना bjp नी स्वतःच्या पक्षाच्या फंडातून पगार द्यावा. देश काही अशा घरगड्याना पोसायला मोकळा नाही.