आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
वाचने
30699
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
एवढ्या पैशाचे करतात काय?
+१
In reply to एवढ्या पैशाचे करतात काय? by कपिलमुनी
सगळ्यांच्या गळ्यातले ताईत असणारे
In reply to एवढ्या पैशाचे करतात काय? by कपिलमुनी
NHA
In reply to एवढ्या पैशाचे करतात काय? by कपिलमुनी
बांधा,वापरा,आणि हस्तांतरित
In reply to NHA by sunil kachure
विचार करा dr खरे
In reply to बांधा,वापरा,आणि हस्तांतरित by सुबोध खरे
विचार करा dr खरे
In reply to बांधा,वापरा,आणि हस्तांतरित by सुबोध खरे
खरे साहेब
In reply to विचार करा dr खरे by sunil kachure
कशाला थुंकी या बोटांवरून त्या
In reply to खरे साहेब by sunil kachure
अभ्यासे प्रगट व्हावे ।
In reply to कशाला थुंकी या बोटांवरून त्या by सुबोध खरे
युपीए काळात तब्बल 384
In reply to एवढ्या पैशाचे करतात काय? by कपिलमुनी
युपीए काळात तब्बल 384
In reply to एवढ्या पैशाचे करतात काय? by कपिलमुनी
युपीए काळात तब्बल 384
In reply to एवढ्या पैशाचे करतात काय? by कपिलमुनी
एक भाबडा प्रश्न
In reply to युपीए काळात तब्बल 384 by विवेकपटाईत
Contingent Debt, Mezzazine
In reply to एक भाबडा प्रश्न by सर टोबी
सर टोबो
In reply to एक भाबडा प्रश्न by सर टोबी
राजकारणी बोलताना स्वतःचे नुकसान होईल असे कधी बोलत नाहीत.
ऊत्तर भारतीय मुद्द्यावर
In reply to राजकारणी बोलताना स्वतःचे नुकसान होईल असे कधी बोलत नाहीत. by sunil kachure
+११
In reply to ऊत्तर भारतीय मुद्द्यावर by काड्यासारू आगलावे
सेना, राष्ट्रवादी, मनसे
In reply to ऊत्तर भारतीय मुद्द्यावर by काड्यासारू आगलावे
सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस
In reply to सेना, राष्ट्रवादी, मनसे by सुबोध खरे
@ श्री गुरुजी आणि खरे सर
In reply to सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस by श्रीगुरुजी
सहमत. दुर्लक्ष हाच एक उपाय
In reply to @ श्री गुरुजी आणि खरे सर by मोहन
१०००००००००००००००००००००००%
In reply to @ श्री गुरुजी आणि खरे सर by मोहन
मी कचरा वाचतच नाही. माझा
In reply to @ श्री गुरुजी आणि खरे सर by मोहन
- भाजपचे महाराष्ट्रातील
In reply to सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस by श्रीगुरुजी
- भाजपचे महाराष्ट्रातील खासदार अमर साबळे, भागवत कराड, प्रकाश जावडेकर, उदयन भोसले, नारायण राणे, संभाजी भोसले, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, रामदास आठवले, प्रमोद महाजन इ.ह्यातील एकाने तरी कधी मराठी साठी कार्य केलंय का? सेनेत असताना राणे सोडले तर, फक्त आडनाव मराठी असून भागत नाही. मोदीशहांनी मुंबईतील कार्यालये गुजरातला हलवण्याचा कट रचला होता तेव्हा जावडेकर बोलले की सहस्त्रबुध्दे?? तेव्हा शिवयेनाच बोलली होती.हे फक्त बैल आहेत
In reply to - भाजपचे महाराष्ट्रातील by काड्यासारू आगलावे
हा ! हा! हा!
In reply to सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस by श्रीगुरुजी
ह्या सरकारचे भ्रष्ट मंत्री
In reply to सेना, राष्ट्रवादी, मनसे by सुबोध खरे
Dr . खरे, श्री गुरुजी इत्यादी
In reply to सेना, राष्ट्रवादी, मनसे by सुबोध खरे
पहाटेचा शपथ विधी
एक स्पष्ट संदेश गेला
तुम्ही स्वत:
In reply to एक स्पष्ट संदेश गेला by sunil kachure
बरोबर आहे
In reply to एक स्पष्ट संदेश गेला by sunil kachure
एक स्पष्ट संदेश गेला
उद्धव ठाकरे ना कसलेला राजकारणी न समजणे
ठाकरेंनी पेट्रोल डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही, मे महिन्यात
फडणवीस नेहमी “सत्य“ बोलत
In reply to ठाकरेंनी पेट्रोल डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही, मे महिन्यात by मुक्त विहारि
आपण सुशिक्षित असल्याने,
In reply to फडणवीस नेहमी “सत्य“ बोलत by काड्यासारू आगलावे
भाजपच्या गुणांबाबत काय बोलावे
In reply to आपण सुशिक्षित असल्याने, by मुक्त विहारि
+११
In reply to भाजपच्या गुणांबाबत काय बोलावे by काड्यासारू आगलावे
https://youtu.be/Y8g-IvrqTkE
In reply to ठाकरेंनी पेट्रोल डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही, मे महिन्यात by मुक्त विहारि
सहमत आहे...
In reply to https://youtu.be/Y8g-IvrqTkE by श्रीगुरुजी
तामिनाडू च्या अर्थ मंत्राने ह्याचे उत्तर दिले आहे
In reply to ठाकरेंनी पेट्रोल डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही, मे महिन्यात by मुक्त विहारि
संजय
पोकळ फुशारक्या मारता येणे,
In reply to संजय by प्रसाद_१९८२
आपण काहीही न करता दुसऱ्याने
In reply to पोकळ फुशारक्या मारता येणे, by श्रीगुरुजी
आपण काहीही न करता दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेणे हे गुण शिवसेनेत असण्यासाठी आवश्यक असतात.चूक हे गुण भाजपच असण्यासाठी आवश्यक आहेत. आता हेच पहाना बाबरी पतनाशी आमचा काहीही संबंध नाही हे अडवाणींनी कोर्टात स्पष्ट करूनही बाबरी आम्हीच पाडली असा भाजपभक्त दावा करत असतात.बाबरी नंतर जी दंगल झाली
In reply to आपण काहीही न करता दुसऱ्याने by काड्यासारू आगलावे
गणित जुळत नसताना पण
पुण्येश्वर-नारायणेश्वर मंदिर ढहाकर बना दरगाह,पुणे में मनसे का मु