✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

छ
छोटा डॉन यांनी
Mon, 12/08/2008 - 14:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4117 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Mon, 12/08/2008 - 15:11 नवीन

अहो

अहो आम्ही तर केव्हाचे म्हणतोय .. गांधीवाद काय करताय .. चीनवाद करा .. चीनच्या भिंतीसारखी कॅपचा प्रणाली लावा ! दारे उघडी ठेवायचीच कशाला ? प्रशासनाचीच इच्छा नाही असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/08/2008 - 15:16 नवीन

अबबब

अबबब ... डाण्या .. भौ .... जर्मनीवरून शिंगलच आलाय णा भो ? आम्ही इथे असेच म्हंटलेलो. - टारझन
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 12/08/2008 - 16:08 नवीन

.

अवांतर - सिंगल मॉल्ट वाद जास्त प्रभावी आहे अशा मताचा मी आहे. लोकांनी शांततामय मार्गाने बैठका केल्या तर बरेच प्रश्न सुटतील. मी. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे एक ग्लेन ड्रम्माँड स्पाँसर करत आहे. अती-महत्वाचे - बैठकीला मि. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे मी एकटाच जाणार आहे. धम्या आणि डोण्या, क्रुपया आपआपले ग्लास आणि धोतरं सांभाळत माझ्या घराच्या दिशेने धावत सुटू नका.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/08/2008 - 16:21 नवीन

ह्म्म्म....

मोठाच गहन विषय आहे. श्री.छोटा डॉनबाबा बंगाली-बंगळूरकर ह्यांनी ज्या हातोटीने हा कुटप्रश्न हाताळण्याचं धाडस केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे.
त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे.
:) चिंता नसावी डॉनबाबा, असे नागरीक येतच आहेत, पुर्वीपासून. जर आपण निरनिराळ्या धाग्यांवर आलेले प्रतिसाद नीट अभ्यासले तर केवळ वैयक्तिक टिका करण्यासाठी हे नागरीक वेळोवेळी बांग्लादेशींप्रमाणे खोट्या ओळखपत्रांवर मिपामध्ये प्रवेश करुन इथलं नागरिकत्व मिळवून राहताहेत.
आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ...
=)) आणि गुळ??? क्षणभर चेष्टा-मस्करी सोडुन द्या, पण बाकी बरेचसे मुद्दे जर आपण एक 'तात्विक बैठकीच्या' नजरेने विचारात घेतले तर खरोखरच मराठी संस्थळांना सोन्याचे दिवस येतील हे नक्की!! ..... आणि हो, डॉनबाबा,
* डॉनवाद : निष्कारण तुमच्या वाटेला जाणार्‍या व्यक्तीच्या आधी "एकाच श्रीमुखात" भडकवा, वाट पहा, त्याने स्वतःहुन दुसरा गाल पुढे न केल्यास सत्वर त्याच्या "दोन्हीही नडग्या " फोडुन टाका. विरोधक आपोआपच तुमच्यापुढे नतमस्तक होईल ... नडग्या फोडल्याने त्याला उभे राहता येणार नाही व पुढची कानफाटीत वाचवण्यासाठी मान खाली घालुन लपण्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाने तो "नतमस्तक" होईल
हा डॉनवाद शॉल्लेट आवडला भो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अवांतरः ऍड्याच्या 'शिंगल माल्ट'वादाला आमचंही मत ग्राह्य धरणेत यावे ही इनंती.. अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय?
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 12/08/2008 - 16:25 नवीन

ह्म्म्म्म

अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय? अभिरत बिचारा बुचानी पितो. आपण दारूत दारू घालून पिणारी लोकं. बैठकीच्या वेळी आपल्याला पिताना बघून बिचारा किती बुजल्यासारखा झाला होता पाहिलं नाहिस का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विसोबा खेचर Mon, 12/08/2008 - 16:31 नवीन

अरे

अरे डॉन्या, तुझ्या उपाय योजना चांगल्या आहेत परंतु मुख्य प्रश्न असा आहे की मिपावर हल्ले करणारी ही काही मनोगती मंडळी मुलखाची गांडू असल्यामुळे छुपे हल्ले करत असतात! ;) असो.. लेखमाला चालू द्या... तात्या. -- आपल्या ब्लॉगव्यतिरिक्त एस्क्लुझिव्ली फक्त मिपावरच लिहिणार्‍यांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे!
  • Log in or register to post comments
क
कवटी Mon, 12/08/2008 - 17:23 नवीन

२.मिपातून

२.मिपातून हुशार, सज्जन, शांत, सुजाण नागरिकांना दुसरीकडे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. ४. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ... अरे कॉपी करुन झाल्यावर एडिट करताना या दोन ठिकाणी भारताचे मिपा करायचे राहिले बघ. बाकी लेख सुंदर! कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/08/2008 - 17:27 नवीन

दुरुस्त्या केल्या आहेत ...

लेख कॉपी पेस्ट केला आहे हे "खरेच" आहे, कारण मुळचा कलंत्रीसाहेबांचा फॉर्मॅट मी आहे तसा वापरला आहे. त्यात थोडे आवश्यक बदल करताना "गडबडीत / अजाणता " दुर्लक्ष झाल्याने काही त्रुटी राहिल्या होत्या, आता त्या दुरुस्त केल्या आहेत. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
क
कवटी Mon, 12/08/2008 - 17:40 नवीन

छोटा डॉन,

छोटा डॉन, त्रुटी दूर केल्या बद्दल अभार. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... धन्यवाद. याच बरोबर "लेख काळजीपूर्वक वाचण्याचा आणि विचार्पूवक प्रतिसाद दिल्याचा गुण विशेष आवडला" अशी प्रतिक्रीया आली असती तर विशेष आनंद झाला आसता. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टायगर Mon, 12/08/2008 - 17:30 नवीन

हा वाद काय

हा वाद काय आहे, हे जरा सांगाल का?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/08/2008 - 17:39 नवीन

दणकेबाज उपाययोजना आहे डॉन भाऊ

खरतर डॉनवादी दणके बसल्याशिवाय सदर हल्लेखोराना अक्कल यायची नाही. बाकी तात्या जी जी उपाययोजना करताहेत त्याला आपला( हातापायासह) सक्रिय पाठिंबा. वेताळ
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 12/08/2008 - 18:55 नवीन

+१

या 'हात-पाय्'वादात आम्हीही सहभागी आहोत. (हात-पायवादी) - इन्या कोलकर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विनायक प्रभू Mon, 12/08/2008 - 19:55 नवीन

जी.डी.

जी.जी उपाययोजनेबरोबर जी.डी. उपाय योजना चालु आहे असे आमच्या खात्रीलायक सुत्रांकडुन कळते. यन्ना रास्कला मिपाकर वन्ली वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
J
JAGOMOHANPYARE Mon, 12/08/2008 - 18:44 नवीन

डॉनवाद

डॉनवाद आवडला ... लई भारी हाय.... ( ह्यो वाद देशाच्या बाबानी वापरला नाही म्हणून तर आज आपण एवढा काथ्याकूट करत आहोत, हे कृपया विसरू नका ! ) ( भारत म्हणजे भारतमाता आणि हे बाबा म्हणजे देशाचे पिता.. हेही एक न समजलेले लॉजिक आहे )
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 12/09/2008 - 20:46 नवीन

कलंत्रीवाद.

मी परत अशा प्रकारे मिपावर हल्ला करणार्‍या लोकांना हात जोडुन विनंती करतो की कृपया मिपा हे मराठीवर पेम करणार्‍या लोकांचे एक प्रतिक आहे. आपण जर मराठी असाल तर असे नतद्रष्ट कृत्य करु नये. यात तात्याच्या नुकसानीपेक्षा सर्वसामान्य मराठीलोकांचेच जास्त नुकसान आहे. झाले ते गंगेला मिळाले, यापुढे कृपया सहकार्य करावे ही विनंती. आपणास एखादे संकेतस्थळ निर्माण करावयाचे असल्यास कृपया निर्माण करा. मिपापेक्षा ते चांगले होईल असा आपण प्रयत्न करु या. परंतु असा अधिक्षेप करु नका. आपण सुज्ञ आहात. तात्या : आपण थोडासा सयंम बाळगावा ही आपणास विनंती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा