आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
वाचने
70291
प्रतिक्रिया
301
मिसळपाव
प्रतिक्रिया
सद्यस्थिती -
मतमोजणीचे टेबल्स कमी
तृणमूल भाजापापेक्षा दहा
सद्यस्थिती -
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक -
- पंढरपूर - भालके
आसाम सोडून बाकी सगळ्या EVM
हो ना ....
In reply to आसाम सोडून बाकी सगळ्या EVM by धनावडे
19 वी फेरी: भाजपाचे समाधान
औताडे ६,०५६ मतांनी आघाडीवर
पंढरपूरातील ही चौविसावी फेरी
In reply to औताडे ६,०५६ मतांनी आघाडीवर by श्रीगुरुजी
एकुण ३८
In reply to पंढरपूरातील ही चौविसावी फेरी by शाम भागवत
धन्यवाद
In reply to एकुण ३८ by नावातकायआहे
दिदी जोरात. मोदी आणि शहा
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक -
पराभव ?
In reply to बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक - by श्रीगुरुजी
मोदीळ, झालेल्या लोकांना.....
In reply to पराभव ? by रमेश आठवले
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
सद्यस्थिती -
बंगाल विधानसभा निवडणुकीचे
चालायचेच
In reply to बंगाल विधानसभा निवडणुकीचे by श्रीगुरुजी
ममता पुन्हा ३,५०० मतांनी मागे
इतर पोटनिवडणुकींचे निकाल -
ममता १००० मतांनी मागे
ममता ४,५०० मतांनी मागे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
ममता पुन्हा १९०० मतांनी पुढे
पश्चिम बंगाल मधील कूच बेहर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा
36 व्या फेरी अखेर भाजपाचे
ममता ६ मतांनी मागे
बंगाल मधे भाजपाचा अक्षरशः
१९८२
In reply to बंगाल मधे भाजपाचा अक्षरशः by प्रसाद_१९८२
पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल
हो का...
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
+१
In reply to हो का... by आजानुकर्ण
प्रतिसाद द्यायला परवडला नाही , तरी सांगतो
In reply to हो का... by आजानुकर्ण
परलिखित
In reply to प्रतिसाद द्यायला परवडला नाही , तरी सांगतो by स्वलिखित
पुन्हा तेच सांगतो
In reply to परलिखित by आजानुकर्ण
पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल २
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल ३
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
गजवा ए हिंद होईल का?
In reply to पश्चिम बंगालची काश्मीर होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल by वामन देशमुख
ममता १,२०० मतांनी विजयी
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी
केरळ मध्ये पिनरई विजयन आणि
बदाढी ओ बदाढी
चंद्रसूर्यकुमार यांचे
औताडे ३,७१६ मतांनी विजयी
निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम
काँग्रेसच्या या निराशाजनक
In reply to निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम by चंद्रसूर्यकुमार
काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीचा पक्षावर आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.पक्षावर व राष्ट्रीय राजकारणावर अत्यल्प परीणाम होईल कारण कॉंग्रेसमध्ये आता गांधी वगळता कोणताही नेता शिल्लक नाही. त्यामुळे गांधीऐवजी दुसरे आडनाव असलेला नेता पक्षाध्यक्ष होणे अशक्य आहे. नाराज असलेल्या २३ नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यात पक्षाध्यक्ष होण्याची कुवत नाही, बहुसंख्य वयस्कर आहेत आणि बहुतेकांना जनाधार नाही. यातील काही जण पुन्हा एकदा पत्र वगैरे लिहून नाराजीचा सूर लावतील, परंतु यातील कोणीही पक्ष सोडणार नाही. फार तर राहुलऐवजी प्रियंका इतकाच बदल होऊ शकतो. परंतु उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल अशा राज्यात प्रियंकाने जोरदार प्रचार करूनही तेथे कॉंग्रेसची पाटी जवळपास कोरी राहिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जराजर्जर अवस्था कायम राहील. कॉंग्रेस सत्तेत असलेल्या पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री वयस्कर आहेत. त्यातल्या त्यात पंजाबच्या अमरिंदर सिंह यांचीच कामगिरी बरी आहे. जर कॉंग्रेस सत्तेत असलेल्या एखाद्या राज्यात कॉंग्रेसने तुलनेने तरूण मुख्यमंत्री निवडला व त्याने राज्यात खूप चांगले काम केले तर भविष्यात त्याला राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे आणता येईल (जसे भाजपने २०१३ मध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह वगैरे जुने नेते बाजूला करून मोदींना पुढे आणले).या प्रस्तावित आघाडीत जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, केजरीवाल, हेमंत सोरेन, कदाचित नवीन पटनायक हे नेते जाऊ शकतील.हे सर्व नेते, तसेच पवार, ममता, नितीश कुमार इ. ना स्वतःच्या राज्याबाहेर स्थान नाही. मुळात हे सर्व एकत्र येऊन आपल्यातील कोणीतरी एखादा/दी कर्णधार म्हणून मान्य करणे अशक्य आहे. अशा कडबोळ्यावर जनता फारसा विश्वास ठेवत नाही व असे कडबोळे फारच थोडा कळ एकसंध राहते हे १९७७ पासून अनेकदा दिसले आहे.अशा परिस्थितीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष कमजोर होऊन प्रादेशिक पक्षांची खिचडी करून मोदींना २०२४ मध्ये आव्हान देता येणे कठीण आहे.+ १ भाजपने काही अत्यंत गंभीर घोडचुका केल्या तरच २०२४ किंवा त्यानंतर भाजपची घसरण होऊ शकते.कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेस
In reply to काँग्रेसच्या या निराशाजनक by श्रीगुरुजी
मनात एक धास्ती आहे
In reply to काँग्रेसच्या या निराशाजनक by श्रीगुरुजी
सम्पुर्णपणे सहमत.
In reply to मनात एक धास्ती आहे by चौकस२१२
+1
In reply to मनात एक धास्ती आहे by चौकस२१२
मुळात जनता पक्ष हीच ५
In reply to मनात एक धास्ती आहे by चौकस२१२
छान विश्लेषण! धन्यवाद!
In reply to निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम by चंद्रसूर्यकुमार
विश्लेषण
In reply to निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम by चंद्रसूर्यकुमार
योग्य संदेश, योग्य धडा.
+१
In reply to योग्य संदेश, योग्य धडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंगाली जादू....
In reply to +१ by आजानुकर्ण
कसं जमतं इतकं.....
In reply to बंगाली जादू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि
In reply to कसं जमतं इतकं..... by चौकस२१२
नंदीवरील नाही तर
In reply to तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि by चौकस२१२
हो कळलं .. मी त्यांच्या
In reply to नंदीवरील नाही तर by प्रचेतस
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि
In reply to तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि by प्रचेतस
तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि विखारी वाटते.मी तुमच्या अत्यंत सहमत आहे. त्यपेक्शा चौकसजींनी हाच निशाणा मोदींवर साधायला पाहिजे होता म्हणजे त्याला माझ्या नजरेत तरी विचारधन समजले गेले असते.निशाणा मोदींवर
In reply to तुमची टीका जास्त वैयक्तिक आणि by गॉडजिला
चौकस राव, मराठी कच्चं की हो
In reply to निशाणा मोदींवर by चौकस२१२
:)
In reply to चौकस राव, मराठी कच्चं की हो by टीपीके
टीपीकेमराठी कच्चं की हो तुमचं
In reply to चौकस राव, मराठी कच्चं की हो by टीपीके
आपण पहिला येणार म्हणून
In reply to बंगाली जादू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे