आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
वाचने
70291
प्रतिक्रिया
301
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसला धडा ..?
In reply to बंगाली जादू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या मते भारतीय लोकशाही व
In reply to कसला धडा ..? by चौकटराजा
प्रगल्भ?
In reply to माझ्या मते भारतीय लोकशाही व by शाम भागवत
भारतातली लोकशाहीचे वय अवघे ७५
In reply to प्रगल्भ? by चौकस२१२
मुरलेल्या लोकशाहीची वये काय
In reply to भारतातली लोकशाहीचे वय अवघे ७५ by शाम भागवत
बंगाल इतर राज्य व भा ज पा
महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय
In reply to बंगाल इतर राज्य व भा ज पा by चौकटराजा
२०२४
In reply to महाराष्ट्रात मतदार खूपच जातीय by रात्रीचे चांदणे
पूर्ण सहमत
In reply to २०२४ by चौकटराजा
पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना .....
In reply to पवार, उद्धव, राज अशा अनेकांनी by श्रीगुरुजी
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना.....
In reply to बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ..... by मुक्त विहारि
पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत.
In reply to बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ..... by मुक्त विहारि
शिवसेनेला आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस,
In reply to पहिल्या वाक्याशी पूर्ण सहमत. by श्रीगुरुजी
जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण..............
ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून
In reply to जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण.............. by गोंधळी
गड आला पण सिंह गेला!
In reply to ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून by यश राज
नंदीग्राम मध्ये EVM चा विजय .
In reply to ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून by यश राज
आक्रस्ताळी
In reply to जुमलासुरमर्दीनी,बंगाल ची दुर्गा,वाघीण.............. by गोंधळी
दीदी जिंकल्यानंतर तिच्या
In reply to आक्रस्ताळी by उपयोजक
बेळगाव
अत्यंत धक्कादायक निकाल.
गंमत !
In reply to अत्यंत धक्कादायक निकाल. by श्रीगुरुजी
केक सलामत
In reply to गंमत ! by कॉमी
खरे आहे .. ?
नंदीग्राम
ह्यांच काय करावे ब्रे??
याला आधी स्वच्छ स्नान करायला
In reply to ह्यांच काय करावे ब्रे?? by नावातकायआहे
.
In reply to याला आधी स्वच्छ स्नान करायला by श्रीगुरुजी
एक उपहासिका .....
"शतीर आणि चापलुसी "
In reply to एक उपहासिका ..... by चौकटराजा
या निवडणुकीत कोणी काय कमावले
ह्या निवडणुकीनंतर भाजपा चे
In reply to या निवडणुकीत कोणी काय कमावले by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com/desh
सहमत आहे.
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
वॉशिंग्टन पोस्टमधून पंतप्रधान मोदींवर निशाणा!
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
US वृत्तसंस्था भारतीय वृत्तसंस्थांचा प्रभाव स्विकारतील?
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
तमिळनाडू
तामिळनाडूत कमल हासन पराभूत.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात.....
सगळ्यात महत्त्वाचं. बंगाल
तीन (१०%+) ते ८० (~४०%)
In reply to सगळ्यात महत्त्वाचं. बंगाल by पिनाक
निष्ठावंतांनी इतकी वर्षे
In reply to तीन (१०%+) ते ८० (~४०%) by वामन देशमुख
2016 पेक्षा ममता पुढे सध्या आव्हान जास्त आहे.
In reply to निष्ठावंतांनी इतकी वर्षे by पिनाक
देशात सर्वाधिक भिकारी
In reply to निष्ठावंतांनी इतकी वर्षे by पिनाक
3. ममता चे पुढचे लक्ष
In reply to निष्ठावंतांनी इतकी वर्षे by पिनाक
3. ममता चे पुढचे लक्ष केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणे हे असणार आहे. तिचे सध्याचे प्रतिस्पर्धी पवार आणि राहुल असणार आहेत. बाकीचेही असतील.- १ पवार व राहुल हे केंद्रातील प्रतिस्पर्धी कधीच नव्हते आणि नसतील. पवारांना एक हाती जास्तीत जास्त ९ खासदार व ५८ आमदार निवडून आणता आले आहेत व कधीही स्वपक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. त्यांचे वय सुद्धा ८०+ आहे. He is at the fag end of his political career. राहुल मागील ७ वर्षात अगणित निवडणुका हरलेत. स्वतःची निवडणुक सुद्धा हरलेत. नेतृत्व करण्याची त्यांची कुवत नाही हे अगणित वेळा सिद्ध झाले आहे. याउलट ममताने सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुक प्रचंड बहुमताने जिंकली आहे. २०१४ मध्ये स्वपक्षाचे ३४ खासदार व २०१९ मध्ये २२ खासदार निवडून आणलेत. ममताच्या तुलनेत पवार व राहुल जवळपास सुद्धा येत नाहीत.ये तुमको पता है
In reply to 3. ममता चे पुढचे लक्ष by श्रीगुरुजी
१९९६ च्या विधानसभा
+१
In reply to १९९६ च्या विधानसभा by श्रीगुरुजी
+१
In reply to १९९६ च्या विधानसभा by श्रीगुरुजी
भाजपाला बंगाल मध्ये चांगला
बंगाली माणसे, भाषेचा अभिमान बाळगतात...
In reply to भाजपाला बंगाल मध्ये चांगला by रात्रीचे चांदणे
बंगाल्यांना
In reply to बंगाली माणसे, भाषेचा अभिमान बाळगतात... by मुक्त विहारि
सुवेन्दू अधिकारी ममता
In reply to भाजपाला बंगाल मध्ये चांगला by रात्रीचे चांदणे
ममता बॅनर्जी
ममता
In reply to ममता बॅनर्जी by धर्मराजमुटके
थोड़ी भर
In reply to ममता by चंद्रसूर्यकुमार
लोकसत्ता
In reply to थोड़ी भर by मुक्त विहारि
रामकृष्ण द्विवेदी
In reply to लोकसत्ता by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to ममता by चंद्रसूर्यकुमार
यात मनमोहन सिंहांचाही हात
In reply to +१ by वामन देशमुख
ममता सलग तिसरी टर्म जिकल्यात
अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच
In reply to ममता सलग तिसरी टर्म जिकल्यात by रात्रीचे चांदणे
CAA आणि NRC ला विरोध .... हे प्रमूख काम ....
In reply to अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच by पिनाक
पर्याय पुढे आला की अनेकांना
In reply to अर्थातच नाही. याचा अर्थ एवढाच by पिनाक
२०१४ पासून २०२१ पर्यंत
समजत नाही
In reply to २०१४ पासून २०२१ पर्यंत by श्रीगुरुजी
२०२० मध्ये दिल्ली विधानसभा
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडवून आपचा विजय झाल्यावर पी.चिदंबरमनी आनंद व्यक्त केला होता. तेव्हा भाजपचे किमान ८ आमदार तरी निवडून आले पण स्वतःच्या पक्षाचा लागोपाठ दुसर्यांदा एकही आमदार निवडून आला नव्हता तेव्हा आपण आनंद व्यक्त करण्यासारखे काहीही झालेले नाही हे बहुदा चिदंबरमच्या लक्षात आले नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रश्न विचारला होता की आपण इतरांच्या विजयात सुख मानणार असू तर आपण आपले दुकान बंद करायचे का?२०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २५% मते मिळून ८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३४% मते व ३२ जागा होत्या. २०१५ मधील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू नये यासाठी कॉंग्रेसने आआपला छुपा पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसला फक्त ९% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३२.५% मते व ३ जागा मिळाल्या होत्या. २०२० मध्ये कॉंग्रेसने पुन्हा तेच केल्याने कॉंग्रेसला फक्त ४% मते व ० जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३८% मते व ८ जागा होत्या. या दरम्यान २००४ व २००९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सर्व ७ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ० जागा मिळाल्या. म्हणजे भाजपचे नाक कापण्यासाठी कॉंग्रेसने दिल्लीतून स्वतःला पूर्णपणे संपविले. भाजपने लोकसभेत सर्व ७ जागा जिंकल्या व विधानसभेही मते टिकविली आहेत.पंढरपूर बद्दल काहीच टिप्पणी
बंगाली मतदारांची मानसिकता