आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni…
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
50866
प्रतिक्रिया
226
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिथे राजकारण तिथे पवार ,
हं
हं
In reply to हं by काळे मांजर
उलट
In reply to हं by सॅगी
पवारांनी सचिनसारख्या महान
In reply to हं by सॅगी
हं
In reply to हं by सॅगी
@ काळे मांजर,
In reply to हं by काळे मांजर
ब्लॅक कॅट, कागलकर, gk,
In reply to @ काळे मांजर, by मुक्त विहारि
माझा दोन गोष्टींवरचा विश्र्वास वाढला आहे ...
In reply to ब्लॅक कॅट, कागलकर, gk, by बाप्पू
हम्म
अब की बार ट्रंप सरकार हे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
दारू , सिगारेटसारख्या
In reply to अब की बार ट्रंप सरकार हे by श्रीगुरुजी
कॉंग्रेस का हात, आम आदमी के
In reply to दारू , सिगारेटसारख्या by आग्या१९९०
नाही . हे असंhttps://www
In reply to कॉंग्रेस का हात, आम आदमी के by श्रीगुरुजी
सरकारी योजनांच्या
In reply to नाही . हे असंhttps://www by आग्या१९९०
वाटलंच नको ते बघाल .
In reply to सरकारी योजनांच्या by श्रीगुरुजी
एकदा मोदीफोबिया किती
In reply to वाटलंच नको ते बघाल . by आग्या१९९०
सहमत आहे
In reply to एकदा मोदीफोबिया किती by श्रीगुरुजी
आपल्या पक्षाचे नाव आणि आपली
In reply to एकदा मोदीफोबिया किती by श्रीगुरुजी
एकदा मोदीद्वेषाचा किंवा
In reply to आपल्या पक्षाचे नाव आणि आपली by आग्या१९९०
नेतेच जर असे वागत असतील तर,
In reply to एकदा मोदीद्वेषाचा किंवा by श्रीगुरुजी
हहपुवा
In reply to नेतेच जर असे वागत असतील तर, by मुक्त विहारि
म्हणूनच
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
असं कसं ....
In reply to म्हणूनच by चंद्रसूर्यकुमार
चक्का जाम आंदोलनाला देशात इतर
काही ठिकाणी लग्नाच्या वरातीत
In reply to चक्का जाम आंदोलनाला देशात इतर by सुक्या
कोकणातील शेतकरी वर्ग खूष आहे
In reply to काही ठिकाणी लग्नाच्या वरातीत by साहना
संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास
In reply to कोकणातील शेतकरी वर्ग खूष आहे by मुक्त विहारि
घोर अज्ञान
In reply to संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास by आग्या१९९०
कठीण आहे . साधा sarcasm
In reply to घोर अज्ञान by भंकस बाबा
खुश झाले म्हणून
In reply to कठीण आहे . साधा sarcasm by आग्या१९९०
काही असलेच तर ...
In reply to खुश झाले म्हणून by भंकस बाबा
ह्यात नविन ते काय?
In reply to काही असलेच तर ... by मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to ह्यात नविन ते काय? by आग्या१९९०
आदिवासींना, गरीब कुणब्यांना
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
कधी ऐकले नाही, पण....
In reply to आदिवासींना, गरीब कुणब्यांना by आग्या१९९०
पंजाबी फुकट्यांची बात वेगळीच
In reply to संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास by आग्या१९९०
मी पण ही बातमी ऐकली होती ...
In reply to पंजाबी फुकट्यांची बात वेगळीच by साहना
आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय
छान
In reply to आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय by भंकस बाबा
म्हणजे
In reply to छान by काळे मांजर
सहमत आहे...
In reply to म्हणजे by भंकस बाबा
गुगलून झालंही असेल . तो
In reply to आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय by भंकस बाबा
(No subject)
In reply to आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय by भंकस बाबा
मिया खलीफा किसान परिवार की
In reply to (No subject) by Ujjwal
मिया खलीफा किसान परिवार की
In reply to (No subject) by Ujjwal
मिया ताईंचे आंदोलनातले भाषण.
In reply to (No subject) by Ujjwal
बिगबॉस मध्ये सनी लिऑनी ने
नक्कीच
In reply to बिगबॉस मध्ये सनी लिऑनी ने by कानडाऊ योगेशु
स्टंट
In reply to नक्कीच by भंकस बाबा
छान
हो क्का
In reply to छान by काळे मांजर
इटली आणि थायलंड ...
In reply to हो क्का by भंकस बाबा
सध्या कसे काय सुरू आहे?
In reply to छान by काळे मांजर
आज अमित शहांनी, सत्य काय ते सांगीतले ...
.
In reply to आज अमित शहांनी, सत्य काय ते सांगीतले ... by मुक्त विहारि
आज खूष तो बहुत होंगे तुम ...
In reply to . by काळे मांजर
या दोन पक्षांनी युती करताना
In reply to आज अमित शहांनी, सत्य काय ते सांगीतले ... by मुक्त विहारि
छान
In reply to या दोन पक्षांनी युती करताना by श्रीगुरुजी
मोगा लापता झाले, तेंव्हा खरी शांतता होती...
In reply to छान by काळे मांजर
अवो गुर्जी
In reply to या दोन पक्षांनी युती करताना by श्रीगुरुजी
केक नक्की कुणाला द्यायचा?
In reply to अवो गुर्जी by काळे मांजर
लय च मनाला लावून घेतले आहे
.
In reply to लय च मनाला लावून घेतले आहे by Rajesh188
मोगा कसे आहेत?
In reply to . by काळे मांजर
जनमताचा अपहार करून सत्तेत आलेले सरकार
सहमत आहे...
In reply to जनमताचा अपहार करून सत्तेत आलेले सरकार by चंद्रसूर्यकुमार
तरीही त्यामुळे यांना काँग्रेस
In reply to जनमताचा अपहार करून सत्तेत आलेले सरकार by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to तरीही त्यामुळे यांना काँग्रेस by कानडाऊ योगेशु
जर अमित शहांनी आश्चासन देऊन
जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो.ठाकरेंनी तेच केले होते. परंतु त्यामुळे, ज्यांना चक्की पिसायला फडणवीस तुरुंगात पाठविणार होते, त्यांनाच क्लीन चिट देऊन त्यांच्याचबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केले. फडणवीस सत्तेसाठी सर्व नीतिमत्ता विसरून कोणाहीबरोबर जाऊ शकतात हे दिसले व आपल्याला मुख्यमंत्रीपद तर सोडाच, कदाचित ५ वर्षे विरोधात बसावे लागेल, हे सुद्धा ठाकरेंच्या लक्षात आले असावे. अशावेळी काकांनी बरोबर फिल्डिंग लावली, सेनेला पाठिंब्यासाठी कॉंग्रेसला राजी केले व फडणवीस-अजितदादांचे ओटघटकेचे सरकार इतिहासजमा केले. सेना-भाजप एकत्र आले तर आपल्याला अजून ५ वर्षे विरोधात बसावे लागेल. तोपर्यंत आपला पक्ष संपलेला असेल हे दोन्ही कॉंग्रेसच्या लक्षात आले असणार. त्यापेक्षा आपल्या तालावर चालणारे मुख्यमंत्री व सरकार आणून व त्यात महत्त्वाची मंत्रीपदे मिळवून काकांनी सर्व दृष्टीने बाजी मारली.तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो?ज्या न्यायाने भाजपने कर्नाटकात देवेगौडांंबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती, त्याच न्यायाने शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करण्याचा अधिकार मिळतो.समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते.हेच भाजपलाही करता आले असते. पण ते करण्याऐवजी भाजपने राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती करून मतदारांचा विश्वासघात केला.पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला.भाजपने राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणे हा सुद्धा जनमताचा अपहारच होता. भाजप व शिवसेना या दोघांनीही अत्यंत चुकीच्या गोष्टी करू जनमताचा व दिलेल्या आश्वासनांचा अवमान केला आहे. दोघेही समान दोषी आहेत.भाजपभक्त गम्मत फार करतात
In reply to जर अमित शहांनी आश्चासन देऊन by श्रीगुरुजी
ममता बॅनर्जी दोनदा रेल्वे मंत्री होत्या
In reply to भाजपभक्त गम्मत फार करतात by काळे मांजर
औट घटकेचा मुख्यमंत्री होणे, ही गरज होती ....
In reply to जर अमित शहांनी आश्चासन देऊन by श्रीगुरुजी
चीन चे अध्यक्ष
In reply to औट घटकेचा मुख्यमंत्री होणे, ही गरज होती .... by मुक्त विहारि
.
In reply to चीन चे अध्यक्ष by Rajesh188
काय सांगता?
In reply to . by काळे मांजर
सद्यपरिस्थितीत ४-५ शक्यता
In reply to औट घटकेचा मुख्यमंत्री होणे, ही गरज होती .... by मुक्त विहारि
श्रीगुरुजी, तुमचे शक्यता
In reply to सद्यपरिस्थितीत ४-५ शक्यता by श्रीगुरुजी
शिवसेनेमुळे आपल्या मुस्लिम व
In reply to श्रीगुरुजी, तुमचे शक्यता by रात्रीचे चांदणे
सहमत-असहमत
In reply to जर अमित शहांनी आश्चासन देऊन by श्रीगुरुजी
.
In reply to सहमत-असहमत by चंद्रसूर्यकुमार
ते लोचट झाले की नाही, हा मुद्दा तुमच्या सारख्या ...
In reply to . by काळे मांजर
जनादेश नसला म्हणून
In reply to सहमत-असहमत by चंद्रसूर्यकुमार
फडणवीस-चंपांबरोबर आणखी कोणी दोषी आहे हे वाचून संतोष जाहला :)शिवसेनेचा मी कधीच समर्थक नव्हतो. या पक्षाशी युती करून भाजपने आत्मघात केला हे माझे १९८९ पासून आजतागायत मत कायम आहे.मी शिवसेनेला हिंदू हितवादी समजत होतो ...
In reply to जनादेश नसला म्हणून by श्रीगुरुजी
वीस वर्षे लागली
In reply to मी शिवसेनेला हिंदू हितवादी समजत होतो ... by मुक्त विहारि
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे
Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही
Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही
In reply to Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही by Rajesh188
भाजपला, सत्तेबाहेर ठेवणे,
In reply to Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही by Rajesh188
पुढील विधानसभा निवडणुक हे तीन
In reply to भाजपला, सत्तेबाहेर ठेवणे, by मुक्त विहारि
विष्लेषण योग्य वाटत आहे ...
In reply to पुढील विधानसभा निवडणुक हे तीन by श्रीगुरुजी
बॅन्कांचे राष्ट्रीयकरण व्हायला हवे
असहमत
In reply to बॅन्कांचे राष्ट्रीयकरण व्हायला हवे by मुक्त विहारि
दोन साधूंचे हत्याकांड झाले, तेंव्हा हे कुठे होते?
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जॉर्ज शुल्झ यांचे निधन
सेलेब्रिटी ट्विटचा राज्य सरकार तपास करणार
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर,
समजा केंद्राच्या दबावाखाली
WHO च्या सल्लागारांनी,
In reply to समजा केंद्राच्या दबावाखाली by श्रीगुरुजी
करण्यासारखे काम हातात नसले की
In reply to WHO च्या सल्लागारांनी, by मुक्त विहारि
पटत आहे
In reply to करण्यासारखे काम हातात नसले की by श्रीगुरुजी
छान
In reply to समजा केंद्राच्या दबावाखाली by श्रीगुरुजी
हो तर नक्कीच ....
In reply to छान by काळे मांजर
स्वतःच्या ट्विटरवर लिहिले तर नाक खुपसले का ?
In reply to हो तर नक्कीच .... by मुक्त विहारि
दोन गोष्टी आहेत....
In reply to स्वतःच्या ट्विटरवर लिहिले तर नाक खुपसले का ? by काळे मांजर
ते बाय द वे, रामदेवबाबांचे
In reply to दोन गोष्टी आहेत.... by मुक्त विहारि
100
छान
राज्यपालांनी त्वरित यादी
In reply to छान by काळे मांजर
राज्यपाल, राष्ट्रपती,
In reply to राज्यपालांनी त्वरित यादी by रात्रीचे चांदणे
शिवसेना आणि कायदेशीर बाबी
In reply to छान by काळे मांजर
अमेरकीचा निषेध !! मोदी शहा जागो जागो
ट्विटची चौकशी
अक्षयकुमार आणि साईना नेहवाल
In reply to ट्विटची चौकशी by चंद्रसूर्यकुमार
मूर्खपणाचा कळस
In reply to अक्षयकुमार आणि साईना नेहवाल by श्रीगुरुजी
छान, बाहेरचा पैसा हवा पण बाहेरचे ट्विट नको
ते सोडा ...
In reply to छान, बाहेरचा पैसा हवा पण बाहेरचे ट्विट नको by काळे मांजर
काल सुपरबोल पाहताना
४. टीकैत साहेबांविषयी राहीले
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
सरकारच गोंधळलेय . हे आंदोलन
In reply to ४. टीकैत साहेबांविषयी राहीले by सुक्या
अरे वा! चर्चा केली आहे ?
In reply to सरकारच गोंधळलेय . हे आंदोलन by आग्या१९९०
हे सरकार म्हणतंय की, चर्चेला या ...
In reply to अरे वा! चर्चा केली आहे ? by सुक्या
छान
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
+ १
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
अगदी तगडा स्पॉन्सर आहे .. आणी
In reply to + १ by श्रीगुरुजी
"डेथ बाय थाऊसंड कट"
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
अगदी खरे आहे हे.
In reply to "डेथ बाय थाऊसंड कट" by चौकस२१२
अजून एक पैलू लक्षांत आला का?
In reply to अगदी खरे आहे हे. by सुक्या
अहो मुवि,
In reply to अजून एक पैलू लक्षांत आला का? by मुक्त विहारि
दुर्दैवाने तुम्ही म्हणता तसेच वाटायला लागले आहे ....
In reply to अहो मुवि, by सुक्या
बहुसंख्य माध्यमे मोदींविरोधी
In reply to अहो मुवि, by सुक्या
अहो मुवि काका
In reply to अजून एक पैलू लक्षांत आला का? by मुक्त विहारि
छान
In reply to अगदी खरे आहे हे. by सुक्या
कितीही वेगवेगळे आयडी घेतले
In reply to छान by काळे मांजर
गडबडा लोळणारी स्मायली
In reply to कितीही वेगवेगळे आयडी घेतले by श्रीगुरुजी
आपण सुदैवी आहोत....
In reply to कितीही वेगवेगळे आयडी घेतले by श्रीगुरुजी
छान
In reply to छान by काळे मांजर
छान
In reply to छान by सॅगी
कुठे होते ही पिझ्झा ची शेती .
In reply to छान by काळे मांजर
अहो ...
In reply to कुठे होते ही पिझ्झा ची शेती . by सुक्या
छान
In reply to छान by काळे मांजर
चार आण्याची अफू घेतली की,
In reply to छान by सॅगी
दीप सिद्धू भाजपामित्र अटकेत
In reply to छान by सॅगी
ते सिद्धूचे काय घेऊन बसलात?
In reply to दीप सिद्धू भाजपामित्र अटकेत by काळे मांजर
एक वेळ मान्य केले परदेशी सहभाग आहे
एक काम करा ...
In reply to एक वेळ मान्य केले परदेशी सहभाग आहे by Rajesh188
क्युबाची अर्थव्यवस्था काही प्रमाणावर खुली
हेच लिहायला इथे आले होते पण
In reply to क्युबाची अर्थव्यवस्था काही प्रमाणावर खुली by चंद्रसूर्यकुमार
रियाना
एके काळी अशी क्षमता प्रशांत
In reply to रियाना by Rajesh188