आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni…
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
वर्गीकरण
वाचने
50586
प्रतिक्रिया
226
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिथे राजकारण तिथे पवार ,
हं
हं
In reply to हं by काळे मांजर
उलट
In reply to हं by सॅगी
पवारांनी सचिनसारख्या महान
In reply to हं by सॅगी
हं
In reply to हं by सॅगी
@ काळे मांजर,
In reply to हं by काळे मांजर
ब्लॅक कॅट, कागलकर, gk,
In reply to @ काळे मांजर, by मुक्त विहारि
माझा दोन गोष्टींवरचा विश्र्वास वाढला आहे ...
In reply to ब्लॅक कॅट, कागलकर, gk, by बाप्पू
हम्म
अब की बार ट्रंप सरकार हे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
दारू , सिगारेटसारख्या
In reply to अब की बार ट्रंप सरकार हे by श्रीगुरुजी
कॉंग्रेस का हात, आम आदमी के
In reply to दारू , सिगारेटसारख्या by आग्या१९९०
नाही . हे असंhttps://www
In reply to कॉंग्रेस का हात, आम आदमी के by श्रीगुरुजी
सरकारी योजनांच्या
In reply to नाही . हे असंhttps://www by आग्या१९९०
वाटलंच नको ते बघाल .
In reply to सरकारी योजनांच्या by श्रीगुरुजी
एकदा मोदीफोबिया किती
In reply to वाटलंच नको ते बघाल . by आग्या१९९०
सहमत आहे
In reply to एकदा मोदीफोबिया किती by श्रीगुरुजी
आपल्या पक्षाचे नाव आणि आपली
In reply to एकदा मोदीफोबिया किती by श्रीगुरुजी
एकदा मोदीद्वेषाचा किंवा
In reply to आपल्या पक्षाचे नाव आणि आपली by आग्या१९९०
नेतेच जर असे वागत असतील तर,
In reply to एकदा मोदीद्वेषाचा किंवा by श्रीगुरुजी
हहपुवा
In reply to नेतेच जर असे वागत असतील तर, by मुक्त विहारि
म्हणूनच
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
असं कसं ....
In reply to म्हणूनच by चंद्रसूर्यकुमार
चक्का जाम आंदोलनाला देशात इतर
काही ठिकाणी लग्नाच्या वरातीत
In reply to चक्का जाम आंदोलनाला देशात इतर by सुक्या
कोकणातील शेतकरी वर्ग खूष आहे
In reply to काही ठिकाणी लग्नाच्या वरातीत by साहना
संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास
In reply to कोकणातील शेतकरी वर्ग खूष आहे by मुक्त विहारि
घोर अज्ञान
In reply to संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास by आग्या१९९०
कठीण आहे . साधा sarcasm
In reply to घोर अज्ञान by भंकस बाबा
खुश झाले म्हणून
In reply to कठीण आहे . साधा sarcasm by आग्या१९९०
काही असलेच तर ...
In reply to खुश झाले म्हणून by भंकस बाबा
ह्यात नविन ते काय?
In reply to काही असलेच तर ... by मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to ह्यात नविन ते काय? by आग्या१९९०
आदिवासींना, गरीब कुणब्यांना
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
कधी ऐकले नाही, पण....
In reply to आदिवासींना, गरीब कुणब्यांना by आग्या१९९०
पंजाबी फुकट्यांची बात वेगळीच
In reply to संपूर्ण भारतात पंजाब सोडल्यास by आग्या१९९०
मी पण ही बातमी ऐकली होती ...
In reply to पंजाबी फुकट्यांची बात वेगळीच by साहना
आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय
छान
In reply to आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय by भंकस बाबा
म्हणजे
In reply to छान by काळे मांजर
सहमत आहे...
In reply to म्हणजे by भंकस बाबा
गुगलून झालंही असेल . तो
In reply to आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय by भंकस बाबा
(No subject)
In reply to आमच्याकडे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय by भंकस बाबा
मिया खलीफा किसान परिवार की
In reply to (No subject) by Ujjwal
मिया खलीफा किसान परिवार की
In reply to (No subject) by Ujjwal
मिया ताईंचे आंदोलनातले भाषण.
In reply to (No subject) by Ujjwal
बिगबॉस मध्ये सनी लिऑनी ने
नक्कीच
In reply to बिगबॉस मध्ये सनी लिऑनी ने by कानडाऊ योगेशु
स्टंट
In reply to नक्कीच by भंकस बाबा
छान
हो क्का
In reply to छान by काळे मांजर
इटली आणि थायलंड ...
In reply to हो क्का by भंकस बाबा
सध्या कसे काय सुरू आहे?
In reply to छान by काळे मांजर
आज अमित शहांनी, सत्य काय ते सांगीतले ...
.
In reply to आज अमित शहांनी, सत्य काय ते सांगीतले ... by मुक्त विहारि
आज खूष तो बहुत होंगे तुम ...
In reply to . by काळे मांजर
या दोन पक्षांनी युती करताना
In reply to आज अमित शहांनी, सत्य काय ते सांगीतले ... by मुक्त विहारि
छान
In reply to या दोन पक्षांनी युती करताना by श्रीगुरुजी
मोगा लापता झाले, तेंव्हा खरी शांतता होती...
In reply to छान by काळे मांजर
अवो गुर्जी
In reply to या दोन पक्षांनी युती करताना by श्रीगुरुजी
केक नक्की कुणाला द्यायचा?
In reply to अवो गुर्जी by काळे मांजर
लय च मनाला लावून घेतले आहे
.
In reply to लय च मनाला लावून घेतले आहे by Rajesh188
मोगा कसे आहेत?
In reply to . by काळे मांजर
जनमताचा अपहार करून सत्तेत आलेले सरकार
सहमत आहे...
In reply to जनमताचा अपहार करून सत्तेत आलेले सरकार by चंद्रसूर्यकुमार
तरीही त्यामुळे यांना काँग्रेस
In reply to जनमताचा अपहार करून सत्तेत आलेले सरकार by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to तरीही त्यामुळे यांना काँग्रेस by कानडाऊ योगेशु
जर अमित शहांनी आश्चासन देऊन
जर अमित शहांनी आश्चासन देऊन आयत्या वेळी ते पाठ फिरवत असतील असे यांचे मत असेल तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत भाजपला पाठिंबा देणार नाही असे ठाकरे म्हणाले असते ते समजू शकतो.ठाकरेंनी तेच केले होते. परंतु त्यामुळे, ज्यांना चक्की पिसायला फडणवीस तुरुंगात पाठविणार होते, त्यांनाच क्लीन चिट देऊन त्यांच्याचबरोबर फडणवीसांनी सरकार स्थापन केले. फडणवीस सत्तेसाठी सर्व नीतिमत्ता विसरून कोणाहीबरोबर जाऊ शकतात हे दिसले व आपल्याला मुख्यमंत्रीपद तर सोडाच, कदाचित ५ वर्षे विरोधात बसावे लागेल, हे सुद्धा ठाकरेंच्या लक्षात आले असावे. अशावेळी काकांनी बरोबर फिल्डिंग लावली, सेनेला पाठिंब्यासाठी कॉंग्रेसला राजी केले व फडणवीस-अजितदादांचे ओटघटकेचे सरकार इतिहासजमा केले. सेना-भाजप एकत्र आले तर आपल्याला अजून ५ वर्षे विरोधात बसावे लागेल. तोपर्यंत आपला पक्ष संपलेला असेल हे दोन्ही कॉंग्रेसच्या लक्षात आले असणार. त्यापेक्षा आपल्या तालावर चालणारे मुख्यमंत्री व सरकार आणून व त्यात महत्त्वाची मंत्रीपदे मिळवून काकांनी सर्व दृष्टीने बाजी मारली.तरीही त्यामुळे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करायचा अधिकार कसा काय मिळतो?ज्या न्यायाने भाजपने कर्नाटकात देवेगौडांंबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर हातमिळवणी केली होती, ज्या न्यायाने भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली होती, त्याच न्यायाने शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करण्याचा अधिकार मिळतो.समजा या कारणाने विधानसभा विसर्जित करावी लागून परत निवडणुक घ्यायला लागली असती तर मध्यावधी निवडणुक घ्यायला लागायचे पाप भाजपच्या माथी मारून हे उजळ माथ्याने मतदाराला सामोरे जाऊ शकले असते.हेच भाजपलाही करता आले असते. पण ते करण्याऐवजी भाजपने राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती करून मतदारांचा विश्वासघात केला.पण हा जो प्रकार शिवसेनेने केला आहे तो सत्तेसाठी जनमताचा अपहारच झाला.भाजपने राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणे हा सुद्धा जनमताचा अपहारच होता. भाजप व शिवसेना या दोघांनीही अत्यंत चुकीच्या गोष्टी करू जनमताचा व दिलेल्या आश्वासनांचा अवमान केला आहे. दोघेही समान दोषी आहेत.