आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni…
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
वर्गीकरण
वाचने
50586
प्रतिक्रिया
226
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
In reply to छान by काळे मांजर
चार आण्याची अफू घेतली की,
In reply to छान by सॅगी
दीप सिद्धू भाजपामित्र अटकेत
In reply to छान by सॅगी
ते सिद्धूचे काय घेऊन बसलात?
In reply to दीप सिद्धू भाजपामित्र अटकेत by काळे मांजर
एक वेळ मान्य केले परदेशी सहभाग आहे
एक काम करा ...
In reply to एक वेळ मान्य केले परदेशी सहभाग आहे by Rajesh188
क्युबाची अर्थव्यवस्था काही प्रमाणावर खुली
हेच लिहायला इथे आले होते पण
In reply to क्युबाची अर्थव्यवस्था काही प्रमाणावर खुली by चंद्रसूर्यकुमार
रियाना
एके काळी अशी क्षमता प्रशांत
In reply to रियाना by Rajesh188
महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ...
In reply to एके काळी अशी क्षमता प्रशांत by आनन्दा
महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ...
In reply to एके काळी अशी क्षमता प्रशांत by आनन्दा
महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ...
In reply to एके काळी अशी क्षमता प्रशांत by आनन्दा
हो
In reply to महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ... by मुक्त विहारि
कारण
In reply to महाराष्ट्रात अजून एका माणसाकडे आहे ... by मुक्त विहारि
जनमताची चाचणी, तुम्ही स्वतः घेतली आहे का?
In reply to रियाना by Rajesh188
रेहाना
In reply to रियाना by Rajesh188
मोदींचे राज्यसभेतील भाषण
सहमत आहे
In reply to मोदींचे राज्यसभेतील भाषण by चंद्रसूर्यकुमार
रुमाल टाकून ठेवतो.
In reply to मोदींचे राज्यसभेतील भाषण by चंद्रसूर्यकुमार
छान
In reply to रुमाल टाकून ठेवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
??
In reply to रुमाल टाकून ठेवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चंद्रसूर्यकुमार,
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
इथे आंदोलनजीवी वसती....
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे?
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खी खी खी
In reply to पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो by सुक्या
अगदी समर्पक प्रतिसाद.
In reply to पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो by सुक्या
.
In reply to अगदी समर्पक प्रतिसाद. by श्रीगुरुजी
जादू च म्हण्याची की
In reply to . by काळे मांजर
तुम्हाला कंपू हवा असेल तर,
In reply to जादू च म्हण्याची की by Rajesh188
तुमचे कितीतरी आयडी झाले ....
In reply to . by काळे मांजर
म्हणजे प्रत्यक्षात
In reply to . by काळे मांजर
सहमत आहे ....
In reply to म्हणजे प्रत्यक्षात by श्रीगुरुजी
. छान
In reply to . by काळे मांजर
असं कसं ....
In reply to पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो by सुक्या
वा वा. टाळ्या
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे
In reply to वा वा. टाळ्या by चंद्रसूर्यकुमार
बाकी चालू द्या.
In reply to वा वा. टाळ्या by चंद्रसूर्यकुमार
कारण
In reply to बाकी चालू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे एका प्राध्यापकाला सांगावे
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
+११
In reply to हे एका प्राध्यापकाला सांगावे by पिनाक
+१००
In reply to हे एका प्राध्यापकाला सांगावे by पिनाक
+१
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
फुसकुल्या
In reply to इथे आंदोलनजीवी वसती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चौकससाहेब
In reply to फुसकुल्या by चौकस२१२
जरा उघड्या डोळ्याने पाहत जा
In reply to रुमाल टाकून ठेवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ...
खरं आहे
In reply to शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ... by Rajesh188
पुण्यात .. अजुन एक गोल्ड्मन
In reply to खरं आहे by सॅगी
अरेरे
In reply to पुण्यात .. अजुन एक गोल्ड्मन by सुक्या
ते सोडा ....
In reply to अरेरे by काळे मांजर
हे नक्की का?
In reply to शहा और योगी आयेंगे तो, कुछ गाड़ियाँ जरूर पलटेगी ... by Rajesh188
करंटा तेंडुलकर !
लता मंगेशकरांबद्दल
.
ते जाऊ दे ....
In reply to . by काळे मांजर
नक्की ना?
In reply to . by काळे मांजर
छान
In reply to नक्की ना? by सॅगी
सचिन उद्दाम पोटे, काय म्हणतात?
In reply to छान by काळे मांजर
छान
In reply to छान by काळे मांजर
4
In reply to छान by सॅगी
आम्हाला पण 4 जणं आठवतात ....
In reply to 4 by काळे मांजर
अरे वा
In reply to 4 by काळे मांजर
आम्हीही हेच शिकलो...
In reply to अरे वा by सॅगी
आता काळे मांजर नख्या काढणार ....
In reply to छान by सॅगी
छान
In reply to आता काळे मांजर नख्या काढणार .... by मुक्त विहारि
बाटली नवी असली तरी,
In reply to छान by काळे मांजर
तत्कालीन काही कॉंग्रेस नेते
In reply to नक्की ना? by सॅगी
हो का ?
In reply to तत्कालीन काही कॉंग्रेस नेते by श्रीगुरुजी