आधीच्या भागात २५०+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी दुसरा भाग काढत आहे. पहिल्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यावर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. इतके प्रतिसाद झाल्याने वाचायला अडचण येते. मिपावरील उपद्रवी तत्वे दूर झाली असतील आणि मिपाला जुने वैभव प्राप्त होणार असेल तर त्यात हातभार लावायला मला पण आवडेल.
ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरे परदेशी सेलेब्रिटींनी भारतातल्या तथाकथित शेती आंदोलनावर टिवटिवाट केल्यानंतर त्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादींनी 'आपण भारतीय आहोत आणि आपापसातले मतभेद आपण आपल्या घरी मिटवू शकतो' अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. त्यावर आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्यावी असा अनाहूत सल्ला शरद पवारांनी सचिनला दिला. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmers-protest-seni…
आपण स्वतः कित्येक दशके राजकारणात होतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडाच आपण रणजी सामनेही कधी खेळलेलो नाही तेव्हा क्रिकेट हा आपला विषय असायचे काही कारण नसतानाही आपण बी.सी.सी.आयचे अध्यक्ष होतो हा लहानसा तपशील पवार विसरले. इतकेच नाही तर ग्रेटा, मिया खलिफा, रिहाना वगैरेंनी कधी शेती केली असेल असे वाटत नाही आणि भारताविषयी तसेच कृषीकायद्यांविषयीही त्यांना कितपत माहिती असेल ही शंकाच तेव्हा शेती हे त्यांचे क्षेत्र नाही म्हणून त्यांचे याविषयावरील मतही तितके महत्वाचे नाही हे पण पवार सांगायचे विसरले बहुतेक.
वर्गीकरण
वाचने
50586
प्रतिक्रिया
226
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजपभक्त गम्मत फार करतात
In reply to जर अमित शहांनी आश्चासन देऊन by श्रीगुरुजी
ममता बॅनर्जी दोनदा रेल्वे मंत्री होत्या
In reply to भाजपभक्त गम्मत फार करतात by काळे मांजर
औट घटकेचा मुख्यमंत्री होणे, ही गरज होती ....
In reply to जर अमित शहांनी आश्चासन देऊन by श्रीगुरुजी
चीन चे अध्यक्ष
In reply to औट घटकेचा मुख्यमंत्री होणे, ही गरज होती .... by मुक्त विहारि
.
In reply to चीन चे अध्यक्ष by Rajesh188
काय सांगता?
In reply to . by काळे मांजर
सद्यपरिस्थितीत ४-५ शक्यता
In reply to औट घटकेचा मुख्यमंत्री होणे, ही गरज होती .... by मुक्त विहारि
श्रीगुरुजी, तुमचे शक्यता
In reply to सद्यपरिस्थितीत ४-५ शक्यता by श्रीगुरुजी
शिवसेनेमुळे आपल्या मुस्लिम व
In reply to श्रीगुरुजी, तुमचे शक्यता by रात्रीचे चांदणे
सहमत-असहमत
In reply to जर अमित शहांनी आश्चासन देऊन by श्रीगुरुजी
.
In reply to सहमत-असहमत by चंद्रसूर्यकुमार
ते लोचट झाले की नाही, हा मुद्दा तुमच्या सारख्या ...
In reply to . by काळे मांजर
जनादेश नसला म्हणून
In reply to सहमत-असहमत by चंद्रसूर्यकुमार
फडणवीस-चंपांबरोबर आणखी कोणी दोषी आहे हे वाचून संतोष जाहला :)शिवसेनेचा मी कधीच समर्थक नव्हतो. या पक्षाशी युती करून भाजपने आत्मघात केला हे माझे १९८९ पासून आजतागायत मत कायम आहे.मी शिवसेनेला हिंदू हितवादी समजत होतो ...
In reply to जनादेश नसला म्हणून by श्रीगुरुजी
वीस वर्षे लागली
In reply to मी शिवसेनेला हिंदू हितवादी समजत होतो ... by मुक्त विहारि
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे
Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही
Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही
In reply to Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही by Rajesh188
भाजपला, सत्तेबाहेर ठेवणे,
In reply to Bjp ला राज्यात सत्ता मिळू द्यायची नाही by Rajesh188
पुढील विधानसभा निवडणुक हे तीन
In reply to भाजपला, सत्तेबाहेर ठेवणे, by मुक्त विहारि
विष्लेषण योग्य वाटत आहे ...
In reply to पुढील विधानसभा निवडणुक हे तीन by श्रीगुरुजी
बॅन्कांचे राष्ट्रीयकरण व्हायला हवे
असहमत
In reply to बॅन्कांचे राष्ट्रीयकरण व्हायला हवे by मुक्त विहारि
दोन साधूंचे हत्याकांड झाले, तेंव्हा हे कुठे होते?
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जॉर्ज शुल्झ यांचे निधन
सेलेब्रिटी ट्विटचा राज्य सरकार तपास करणार
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर,
समजा केंद्राच्या दबावाखाली
WHO च्या सल्लागारांनी,
In reply to समजा केंद्राच्या दबावाखाली by श्रीगुरुजी
करण्यासारखे काम हातात नसले की
In reply to WHO च्या सल्लागारांनी, by मुक्त विहारि
पटत आहे
In reply to करण्यासारखे काम हातात नसले की by श्रीगुरुजी
छान
In reply to समजा केंद्राच्या दबावाखाली by श्रीगुरुजी
हो तर नक्कीच ....
In reply to छान by काळे मांजर
स्वतःच्या ट्विटरवर लिहिले तर नाक खुपसले का ?
In reply to हो तर नक्कीच .... by मुक्त विहारि
दोन गोष्टी आहेत....
In reply to स्वतःच्या ट्विटरवर लिहिले तर नाक खुपसले का ? by काळे मांजर
ते बाय द वे, रामदेवबाबांचे
In reply to दोन गोष्टी आहेत.... by मुक्त विहारि
100
छान
राज्यपालांनी त्वरित यादी
In reply to छान by काळे मांजर
राज्यपाल, राष्ट्रपती,
In reply to राज्यपालांनी त्वरित यादी by रात्रीचे चांदणे
शिवसेना आणि कायदेशीर बाबी
In reply to छान by काळे मांजर
अमेरकीचा निषेध !! मोदी शहा जागो जागो
ट्विटची चौकशी
अक्षयकुमार आणि साईना नेहवाल
In reply to ट्विटची चौकशी by चंद्रसूर्यकुमार
मूर्खपणाचा कळस
In reply to अक्षयकुमार आणि साईना नेहवाल by श्रीगुरुजी
छान, बाहेरचा पैसा हवा पण बाहेरचे ट्विट नको
ते सोडा ...
In reply to छान, बाहेरचा पैसा हवा पण बाहेरचे ट्विट नको by काळे मांजर
काल सुपरबोल पाहताना
४. टीकैत साहेबांविषयी राहीले
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
सरकारच गोंधळलेय . हे आंदोलन
In reply to ४. टीकैत साहेबांविषयी राहीले by सुक्या
अरे वा! चर्चा केली आहे ?
In reply to सरकारच गोंधळलेय . हे आंदोलन by आग्या१९९०
हे सरकार म्हणतंय की, चर्चेला या ...
In reply to अरे वा! चर्चा केली आहे ? by सुक्या
छान
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
+ १
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
अगदी तगडा स्पॉन्सर आहे .. आणी
In reply to + १ by श्रीगुरुजी
"डेथ बाय थाऊसंड कट"
In reply to काल सुपरबोल पाहताना by सुक्या
अगदी खरे आहे हे.
In reply to "डेथ बाय थाऊसंड कट" by चौकस२१२
अजून एक पैलू लक्षांत आला का?
In reply to अगदी खरे आहे हे. by सुक्या
अहो मुवि,
In reply to अजून एक पैलू लक्षांत आला का? by मुक्त विहारि
दुर्दैवाने तुम्ही म्हणता तसेच वाटायला लागले आहे ....
In reply to अहो मुवि, by सुक्या
बहुसंख्य माध्यमे मोदींविरोधी
In reply to अहो मुवि, by सुक्या
अहो मुवि काका
In reply to अजून एक पैलू लक्षांत आला का? by मुक्त विहारि
छान
In reply to अगदी खरे आहे हे. by सुक्या
कितीही वेगवेगळे आयडी घेतले
In reply to छान by काळे मांजर
गडबडा लोळणारी स्मायली
In reply to कितीही वेगवेगळे आयडी घेतले by श्रीगुरुजी
आपण सुदैवी आहोत....
In reply to कितीही वेगवेगळे आयडी घेतले by श्रीगुरुजी
छान
In reply to छान by काळे मांजर
छान
In reply to छान by सॅगी
कुठे होते ही पिझ्झा ची शेती .
In reply to छान by काळे मांजर
अहो ...
In reply to कुठे होते ही पिझ्झा ची शेती . by सुक्या