चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अजून काही दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
In reply to चांगली सूचना, आवडली. by राघव
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
In reply to सहमत ! by सामान्यनागरिक
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
In reply to मनीकंट्रोलवरील फोरममध्ये by श्रीगुरुजी
In reply to मनीकंट्रोलवरील फोरममध्ये by श्रीगुरुजी
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
In reply to बलात्कार,खून करणारे by Rajesh188

In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
In reply to इराणचा धर्मांध विकृत हुकूमशहा by श्रीगुरुजी
In reply to इराकचा अत्यंत क्रूर हुकूमशहा by श्रीगुरुजी
In reply to सहा फेब्रुवारी सर्व राष्ट्रीय महामार्ग.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रास्ता रोको, हे एक प्रकारचे देशाला घातक ठरते .... by मुक्त विहारि
In reply to दूधाने तोंड भाजले की माणूस by श्रीगुरुजी
In reply to दिल्लीत पोचले म्हणजे गंगेत घोडे न्ह्याहले असा अर्थ नशिल by Rajesh188
In reply to दलालांचा कायद्याला विरोध आहे... by मुक्त विहारि
In reply to मुवि काका थकून जाल by स्वलिखित
In reply to आपण प्रयत्न करत रहायचे ... by मुक्त विहारि
In reply to झोपलेल्या माणसाला जागे करता by बाप्पू
In reply to दिल्लीत पोचले म्हणजे गंगेत घोडे न्ह्याहले असा अर्थ नशिल by Rajesh188
In reply to https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-devendra-fadanvis- by मुक्त विहारि
In reply to https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-seeks-actio by मुक्त विहारि
In reply to https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/elgar-parisha by मुक्त विहारि
In reply to मुविकाका, दुव्यांबद्दल by राघव
In reply to " अगली बार ट्रंप सरकार " असे by आग्या१९९०
In reply to या परदेशी माणसाच्या मागणीला जसे अमेरीकन जनतेने मतदानातुन डावलले by सुखीमाणूस
In reply to " अगली बार ट्रंप सरकार " असा by आग्या१९९०
In reply to अमेरिकेत क्रिकेट ल काही किंमत नाही by Rajesh188
In reply to अमेरिकेत क्रिकेट ल काही किंमत नाही by Rajesh188
In reply to " अगली बार ट्रंप सरकार " असे by आग्या१९९०
In reply to वा!! by सॅगी
In reply to मुळात ७५ मिनिटातील भाषणात by श्रीगुरुजी
In reply to +१ by सॅगी
In reply to दोन मूलभूत प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to अमेरिकेत काळी व्यक्ती पोलिस अत्याचारात मेली होती by Rajesh188
In reply to श्वानाला कुठेही मार लागला तरी by साहना
In reply to सहाना by Rajesh188
In reply to > एकी कडे असा आव आणायचा नी by साहना
In reply to > एकी कडे असा आव आणायचा नी by साहना
In reply to अलिप्त राहून फक्त सत्य मांडणे by Rajesh188
In reply to अलिप्त राहून फक्त सत्य मांडणे by Rajesh188
In reply to 188, तुमचे सगळे प्रतिसाद हे by बाप्पू
In reply to बापू by Rajesh188
In reply to अहो, by मुक्त विहारि
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे कटू सत्य पचवायची ताकद हवी ...फॉर दॅट मॅटर्,कुठलाही राजकिय पक्ष जनतेच्या भल्याचा विचार सर्वात शेवटी करतो हे विधान सत्य आहे. एक नातेवाईक बीजेपी शासित प्रदेशात सरकारी पदावर काम करतो. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार सर्व योजनांमधली मलई प्रथम नेतेमंडळींमध्ये वाटली जाते व झिरपत झिरपत जनतेपर्यंत येते.किंबहुना योजना आणण्याआधी व्यक्तिगत फायदा व पक्षीय फायदा सर्वप्रथम पाहिला जातो. हे नागडे सत्य आहे
In reply to बापू by Rajesh188
In reply to 188, तुमचे सगळे प्रतिसाद हे by बाप्पू
त्यामुळे मी इथून पुढे तुमच्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही. आणि इतर लोकांनाही विनंती करतो कि अश्या लोकांना फाट्यावर मारावे.सहमत आहे. असेच करायला हवे.
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
In reply to फाट्यावर मारावे by Rajesh188
In reply to तुम्ही लिहा हो बिंधास्त .... by मुक्त विहारि
In reply to फाट्यावर मारावे by Rajesh188
In reply to धनंजय मुंडे यांच्यावर, पुन्हा आरोप... by मुक्त विहारि
In reply to काका पाठीशी असल्याने कोणतीही by श्रीगुरुजी
In reply to आजची घडामोड... by गणेशा
In reply to आजची घडामोड... by गणेशा
In reply to आजची घडामोड... by गणेशा
In reply to महत्वाच्या घडामोडी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटेIn reply to आजच्या घडामोडीवर व्यंगचित्र...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to @ प्राध्यापक. by बाप्पू
In reply to आजच्या घडामोडीवर व्यंगचित्र...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मस्तच .... by मुक्त विहारि
In reply to आमच्या शेजारी पण एक काका आहेत by बाप्पू
In reply to आमच्या शेजारी पण एक काका आहेत by बाप्पू
कधीकधी वाटतं कि पोपटच पडद्यामागून माकडाला हे सर्व करायला सांगत असावाहे खरे. माकडावर प्रकाशझोत असताना पोपट अंधारात काय करतो ते पहावे.
In reply to आरारारा... by अनन्त अवधुत
In reply to आमच्या शेजारी पण एक काका आहेत by बाप्पू
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
In reply to बंगालमध्ये भाजप १००+ जागा by श्रीगुरुजी
In reply to शिवसेने सारखा राष्ट्रीय प्रबळ पक्ष, by मुक्त विहारि
In reply to मुवि by गणेशा
In reply to शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे .... by मुक्त विहारि
In reply to केंद्र सरकार नी देशाची काय प्रगती केली by Rajesh188
In reply to केंद्र सरकार नी देशाची काय प्रगती केली by Rajesh188
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
In reply to शिवसेना, हा राष्ट्रीय पातळीवर प्रबळ पक्ष आहे .... by मुक्त विहारि
3. ते वीज बिला बाबतीतले आश्र्वासन पुर्ण केले का?फक्त या एका मुद्द्यामुळे उभ्या आयुष्यात मी परत सोनियासेनेला मत देणार नाही. याच्यासारखा लाचार मुखमंत्री होणार नाही. ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..?? बऱ्याच जणांना वीजबिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. त्यामागे काही काळेबेरे आहे का याचा तपास व्हायला हवा. माझे स्वतःच्या बाबतीत एका जुन महिन्याचे बिल 6790 रुपये आले आहे. इतर वेळी हाच आकडा 1000 च्या आत असतो. फार फार तर 100-150 जास्त. मी अगदी कितीही आपटली तरीही 2500 पेक्षा जास्त लाईट बिल येणे शक्य नाही. उन्हाळा असल्याने फॅन वापरला असा म्हणले तरी उन्हाळा दरवर्षी येतो.. पण तेव्हा तर बिल जास्त येत नाही.. मग याचं वर्षी का?? याची तक्रार करण्यासाठी ऐन कोरोनाकाळात लाइनमध्ये/ गर्दीमध्ये थांबून तक्रार देखील केली पण आधी सर्व बिल भरा मगच अड्जस्ट करू अशी तंबी देऊ लागले. बऱ्याच लोकांनी निमूटपणे पैसे भरले.. त्यानंतर त्यांचे लाईट बिल अड्जस्ट झाले कि नाही याचीही माहिती नाही. याउलट आपले घरबसे मुख्यमंत्री खुर्चीत बसून, इतरांना तत्वज्ञान रुपी अमृत पाजण्यात व्यस्त होते. कि कामगारांना पगार द्या, नोकरीवरून काढू नका. भाडे घेऊ नका.. आणि असले बरेच काही. अरे तू स्वतः मध्यमवर्गीयांसाठी काय केले ते सांग ना xxxx. बाकीच्यांना कश्याला ज्ञान देतोयस. यांच्याच ऊर्जामंत्र्याने सांगितले कि कोरोना काळातील बिले माफ होतील.. कधी म्हनाले कि बिल मागच्या वर्षीच्या रिडींग नुसार कन्सिडर केले जाईल.. कधी म्हणाले कि 100 युनिट फुकट देऊ.. आणि आता म्हणतायेत कि त्याचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ घेईल.. अरे मग तू कश्याला झालायस ऊर्जामंत्री... मंत्रिमंडळ च बघून घेईल बाकीचे सगळे. जा घरी.. दोन्ही पेंग्विन आता डोक्यात जायला लागलेत. आणि त्याहून कहर म्हणजे संपादक साहेबांची रोजची सामनात प्रसिद्ध होणारी तट्टी... वीट आला आता.
In reply to 3. ते वीज बिला बाबतीतले by बाप्पू
In reply to त्याहून कहर म्हणजे संपादक by रात्रीचे चांदणे
In reply to 3. ते वीज बिला बाबतीतले by बाप्पू
ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे भोंगे बंद करा असा नारा दिला त्याचा पोरगा आज अजान स्पर्धा भरवतोय. त्यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट पुसून जनाब लिहितोय.. अरे किती ही लाचारी..??
शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे. In reply to ज्या बाळासाहेबांनी मशिदीवरचे by श्रीगुरुजी
शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी आहे/होता हा फार मोठा गैरसमज आहे.शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली आणि पक्षाच्या अस्तित्वातील जवळपास पहिल्या वीस वर्षांमध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वामधील हिं सुध्दा कधी उच्चारला नव्हता. १९८० च्या दशकात काहीकाही घटना झाल्या त्यातून हिंदुत्व हा मते मिळवायला योग्य मुद्दा होऊ शकेल हे त्यांना समजण्याइतके मुरब्बी राजकारणी ते नक्कीच होते. १९८० च्या दशकाच्या सुरवातीला मदुराईला हिंदूंचे सामुहिक धर्मांतर झाले, १९८० नंतर पंजाबात वातावरण बिघडायला लागल्यानंतर इंदिरा गांधींनी काही प्रमाणात हिंदू अपीजमेंट सुरू केली होती. मदुराई धर्मांतरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या सभेला सरकारच्या मालकीचे विज्ञान भवन वापरायला दिले गेले तसेच मुळात देवाधर्माचे काही न करणार्या इंदिरा गांधी मुद्दामून हिंदू मंदिरांच्या भेटी द्यायला लागल्या आणि रूद्राक्षाची माळ मुद्दामून flaunt करायला लागल्या. राजीव गांधींच्या कारभारात शहाबानो प्रकरणात मुस्लिम धर्मांधतेपुढे नांगी टाकली केली तर त्याला बॅलन्स करायला अयोध्येच्या रामजन्मभूमीची कुलपे उघडायला लागली. एकूणच वातावरण हिंदू राजकारणाला अनुकूल व्हायला लागले. त्यातून १९८६-८७ पासून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. १९८७ च्या पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत अगदी उघडपणे हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली. पण पक्षाच्या वाटचालीत पहिली २० वर्षे हिंदुत्वातील हिं पण न उच्चारणे हे मुळातला हिंदुत्ववादी नेता असायचे लक्षण आहे का?
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
In reply to प्रत्येकाची मते वेगळी असतात. by गणेशा
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
In reply to कोरी पाटी चानेल by कंजूस
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
In reply to मुवि मी कायद्या ला विरोध करत by गणेशा
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
In reply to आंबे काय घेऊन बसलात ? by आग्या१९९०
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
In reply to प्रत्येकाची मते वेगळी असतात. by गणेशा
In reply to या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूप... by अर्धवटराव
In reply to अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो by गणेशा
पण ते आपल्याला विरोध करतात, म्हणुन लगेच क्रिकेटर, बॉलिवूड कलाकार यांच्या मार्फत लगेच ट्वीट्स पाडून घेऊन देश एकसंद आहे, आमचे आंम्ही बघू, हि नीती हि चुकीचीच..हा अहम आहे, जगातून मला कोणी विरोध केला तर आम्ही असे हजार सेलिब्रिटी उभे करू हा अहमच आहे..
सरकारच्या सांगण्यावरून क्रिकेटपटू, अभिनेते वगैरेंनी ट्विट्स लिहिली?
आणि बाहेरच्यांनी जर काही म्हणायचे नाही तर आपण हि बाहेरच्या कडे जाऊन अब कि बार ट्रंम्प सरकार म्हणणे हे हि योग्य नव्हते...तेथील जनतेला ट्रंम्प नको असताना आपण नाक खूपसने बरोबर नव्हतेच..
अबकी बार ट्रंप सरकार हे वाक्य स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनीच २०१६ मध्ये स्वत:च्या प्रचारात भारतीयांच्या सभेत वापरले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये मोदींनी हा जुना संदर्भ दिला होता. अमेरिकेची निवडणुक त्यावेळी सुमारे १४ महिने लांब होती. आपल्या सव्वा तासांच्या भाषणात मोदींनी फक्त एकदा हा जुना संदर्भ दिला होता.
https://www.google.com/search?sxsrf=ALeKk03G8Kigkqbj71fW7T2YCj81AFbH9Q%3A1612463367237&source=hp&ei=Bz0cYIyODNmb9QOtqZSYDA&q=ab+ki+bar+trump+sarkar&oq=ab+ki+bar+trump+sarkar&gs_lcp=ChFtb2JpbGUtZ3dzLXdpei1ocBADOgkIIxDqAhAnEBM6BwgjEOoCECc6BwgjECcQiwM6BQgAELEDOgIIADoECCMQJzoGCCMQJxATOggIABCxAxCDAToICC4QsQMQgwE6BwguEBMQkwI6CggAEMcBEK8BEBM6BAguEBM6BAgAEBM6BQgAEMsBOgcILhAKEMsBOgUILhDLAToHCAAQChDLAToICAAQFhAKEB46BggAEBYQHlCoGVjhc2DYfGgBcAB4AIAB-wGIAfUlkgEGMC4xLjIxmAEAoAEBsAEPuAEC&sclient=mobile-gws-wiz-hp#fpstate=ive&vld=cid:0195fc45,vid:ogg2Hf9Qia0,st:0
In reply to पण ते आपल्याला विरोध करतात, by श्रीगुरुजी
In reply to सरकारच्या सांगण्यावरून by गणेशा
In reply to ७० दिवसांनंतर परदेशात कोणीतरी by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही लिहिलेले खूप एकांगी by गणेशा
In reply to तुम्ही लिहिलेले खूप एकांगी by गणेशा
In reply to अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो by गणेशा
In reply to अर्धवट राव, नाईलजाने उत्तर हो by गणेशा
या एकीच्या मेसेज मध्ये तेव्हडे जरी सरकार ला कळाले तरी खूपरेहाना वगैरे मंडळी भारतातल्या शेतकर्यांविषयी जास्त संवेदनशील आहेत आणि त्यांना शेतकर्यांचं हित सरकारपेक्षा जास्त चांगलं कळतं असं म्हणायचं आहे का? बाहेरुन प्रतिक्रीया आलि कि सार्वभौमत्व तुटत नाहि... पण आपल्या देशातल्या संवेदनशील विषयांवर जेंव्हा विदेशी राजकारणी, संस्था आणि सेलिब्रेटी असं मोहोळ उठल्यासारखं वातावरण निर्माण करतात तेंव्हा त्या अरे ला कारे करणं आवष्यक असतं असं मला वाटतं. लौंदासी भिडवावा दुसरा लौंद. ना कमि ना जास्त. काँग्रेस बरी कि भाजपा हा वेगळा वादाचा मुद्दा होऊ शकतो ( मी व्यक्तीशः नेत्याला महत्व देतो, पार्टी दुय्यम. माझ्यासाठी शरद पवार ऑल टाईम फेव्हरेट. पण हे माझं वैयक्तीक मत झालं). पण कृषी कायद्या संदर्भात बघायचं झालं तर आंदोलकांची भुमीका मांडायला राकेश टिकैत प्रातीनीधीक स्वरुपात कन्सीडर केल्या जाऊ शकतात. मी त्यांची एबीपी माझा कट्टा वर मुलाखत बघितली.. आणि हे आंदोलन निव्वळ एका काल्पनीक आणि इल्लोजीकल भितीवर आधारीत आहे असं माझं मत बनलं. त्यानंतर अनेकांच्या मुलाखती बघितल्या.. कुठलंही काँक्रीट कारण दिसलं नाहि. तेंव्हा या बाबतीत माझ्यापुरतं मत सरकारच्या बाजुने. मतभेदांचं स्वागत आहेच. पण तुम्ही देखील, भांडवलदार शेतकर्यांच्या जमिनी घशात घालतील, साठेबाजी करुन भाव वाढवतील असल्या अनावष्यक भितीपलिकडे या आंदोलनात काय तथ्य आहे हे सांगु शकता का? राहिला मुद्दा मोदिंच्या वक्तव्यांचा... मोदि पोलिटीकली कितीही करेक्ट बोलले असतील तरी त्यांचा रोख भारतीय वंशाच्या लोकांना सायलेण्ट मेसेज देणं हाच होता हे उघड आहे. (मोदिंनी वर्तमान निवडणुकीसाठी अबकी बार ट्रंप सरकार म्हटलं नव्हतं तर मागील वेळी ट्रंप निवडुन आले तेंव्हा भारतात अशी प्रतिक्रीय उमटली होती, असं त्यांचं स्टेटमेण्ट होतं). आणि ते करणं फारसं अयोग्य नव्हतं, कारण ओबामा वगैरे अमेरीकी राष्ट्राध्यक्षांनी भारतात येऊन भारताला धर्मनिरपक्षतेची अक्कल शिकयावचा अगोचरपणा केला होता. राजकारणी लोक्स राजकारण खेळत असतात. दुसर्या देशाच्या राजकारणाला आपापल्या पद्धतीने प्रभावीत करत असतात. कधि बोलुन, कधि गप्प बसुन. असो. मुद्दा असा, कि रेहाना वगैरे गणंगांची टोळी कधि गप्प बसणार नाहि. त्यांच्यासाठी हा खेळ आहे. आपल्याही बाजुने गणंगांनी शिमग करावा. तो हि खेळाचा भाग आहे.
In reply to प्रत्येकाची मते वेगळी असतात. by गणेशा
In reply to +११११ by गोंधळी
In reply to +११११ by गोंधळी
भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा. पण यात मोदींचा दोष नसुन भारतीय जनतेचा आहे. त्यांनी भावनिक मूर्ख होण्याचे सोडुन जागरुक रहाव. जे बरोबर आहे त्याला बरोबर पण जे चुक आहे त्याला चुकच म्हणावे.हे सगळं तत्वज्ञान दुसऱ्या बाजूला पण apply होते का?? कारण अश्या प्रकारची उदाहरणे द्यायची झाली तर एका प्रतिसादात सगळ्या लोकांची नावे आणि त्यांचा घटनाक्रम ( ट्विट, भाषण वगैरे ) मावणार नाहीत. एवढं टायपायला मला आत्ता वेळ नाहीये पण आपला आग्रह असल्यास मी कमीत कमी 20-25 उदाहरणे देऊ शकेल.. ती उदाहरणं तुम्ही भावनिक आवाहन म्हणणार नाही.. ते तुमच्या भाषेत प्रॅक्टिकल बोलणे किंवा फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन असणार.. कारण मोदी आणि BJP साठीच हे सगळे लॉजिक आहे.. आणि बाकींच्यांच्या बाबतीत फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन. उदा. जय श्री राम म्हणले कि कम्युनल आणि अल्लाह हूं अकबर सेकुलर.. rss आतंकवादी पण सिमी, लष्कर वगैरे भरकटलेली धार्मिक संस्था.. पिक्चर मध्ये शंकराला पाळताना, घाबरताना आणि लघवी करताना दाखवणं म्हणजे कलानिर्मिती स्वातंत्र्य.. नग्न चित्रे काढून प्रसिद्ध करणे हे पण कलानिर्मिती स्वातंत्र्य पण फक्त कार्टून छापणे हे भावना दुखावण्याचे षडयंत्र.. इकडच्या बाजूंच्यांनी विरोध केला कि असहिष्णू म्हणून हिणवायचे त्यांच्या रंगाचा आतंकवाद असा जावईशोध लावायचा.. पण तिकडून गळा कापला तरी ते त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य.. हे आणि असे मुद्दे एखाद्याने उचलले कि लगेच तुम्ही त्याला BJP चा एजेंट आणि साजस्वास्थ्य बिघडवणारा.. कम्युनल.. लोकांना भावनिक आवाहन करून मतं मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा अश्या उपमा द्यायच्या.. कितपत बरोबर आहे हो??
- काही गोष्टी वरवर भावनिक वाटतं असल्या तरी लॉंगटर्म मध्ये त्याचे भयानक परिणाम असतात. अश्या गोष्टी भावनिक किंवा भोळेभाबडया लोकांना फसवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढीसाठी असतात. पटत नसेल तर जगाचा इतिहास पुन्हा वाचा. गोष्टी काही 1-2 वर्षे किंवा 1-2 दशकात घडत नसतात.. असले बदल हे स्लो पॉयसनिंग प्रमाणे काम करतात व रिजल्ट 2-3 पिढ्यानंतर दिसतात.
.या सर्वाचा शीख आणि दलाल आंदोलनाशी डायरेक्ट संबंध नाहीये पण
तुम्ही BJP च्या आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीला भावनिक आवाहन आणि मतं मिळवण्यासाठी चाललेली भावनिक खेळी असा जो काही गैर समज करून घेताय.. त्यामुळे इतके लिहिले.
तुम्ही काहीही बोलला तरी ते लोकशाही आणि अगदी 100 टक्के खरं आणि प्रॅक्टिकल... पण मोदी किंवा सरकार समर्थनार्थ काही केले के लगेच भावनिक आवाहन, भोळेपणा., प्रतिमा निर्मिती वगैरे वगैरे..
कायच्या काय लॉजिक..
In reply to भारतरत्न सचिनला या वादात by बाप्पू
In reply to +११११ by गोंधळी
पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते. सध्या जे काहि चालु आहे खीळे वगैरे व १५ तारखेला जो काही गोंधळ घातला गेला त्यामुळे जगात भारताचे नाव खराब होत आहे असे वाटते. त्यामुळेच बाहेरुन टिका होत आहे व याला सरकार जबाबदार आहे कारण ते चुकीच्या पध्दतीने आंदोलन हाताळत आहे.
बरं मग नक्की काय करणे योग्य होते? टिकैतने ६ फेब्रुवारीला बंद, चक्का जाम वगैरे करण्याचे जाहीर केलंय. २६ जानेवारीला या लोकांनी दिवसभर जसा धुडगूस घातला तसाही धुडगूस घालण्याची परवानगी द्यायला हवी होती का? जर तसा धुडगूस टाळायचा असेल तर काय करायला हवे?
भारतरत्न सचिनला या वादात पडायची अजिबात आवश्यकता नव्हती. पण त्याला तस कारायला भाग पाडले असणार हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. कारण अशा प्रकारच वातावरण निर्माण करुन, एक प्रकारची हवाबाजी तयार करण्यात या सरकारची हातोटी आहे. उदा. ब्राझील चे अध्यक्ष यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन ला संजिवनी बुटी म्हाणुन उल्लेख करणे. (त्या गोळ्या घेवुन ही त्यांना करोना झालेला) त्यानंतर लस पोचवल्यावर हनुमानाचा फोटो शेअर करणे. आता अशा गोष्टी कोणी सांगीतल्याशिवाय करेल असे वाटत नाही.अशा वेग वेग्ळ्या प्रकारे गोष्टींचा वापर प्रतिमा निर्मीतीसाठी करुन भारतीय भावनाशील,भोळ्या लोकांवर प्रभाव पाडायचा.
एकट्या सचिनने टीका केलेली नाही. अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर, चेतन भगत, अक्षयकुमार, सुरेश रैना, शिखर धवन, कोहली, कुंबळे, कैलाश खेर, अजिंक्य रहाणे, पीक्षटी उषा, रोहीत शर्मा, हार्दिक पंड्या अशा अनेक क्रिकेट खेळाडू व चित्रपटकर्मींनी असेच केले आहे. या सर्वांना असे करण्यास भाग पाडले गेले?
In reply to पण ज्या पद्धतीने आंदोलन by श्रीगुरुजी
In reply to पण ज्या पद्धतीने आंदोलन by श्रीगुरुजी
In reply to +११११ by गोंधळी
In reply to सहमत आहे by Rajesh188
In reply to शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी by आग्या१९९०
In reply to ह्यांना हे पण समजत नाही by Rajesh188
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
In reply to सहमत आहे .... by मुक्त विहारि
In reply to आणि सध्या मोदी या व्यक्तीची by गणेशा
In reply to बहुसंख्य जनतेला हे वाटत नाही. by रात्रीचे चांदणे
पण काही सेलिब्रेटी च्या विरोधी tweet ला उत्तर देऊन सरकार ने त्यांचे महत्व वाढवू नये.ह्या बातमीत, सरकारने असे महत्व देऊन तातडीने जाहीर भाष्य का केले त्याविषयी काही माहिती दिलेली आहे. Sources said the view in New Delhi is that the government will not take comments from “state actors” or “non-state actors” lying down, especially in the highly amplified social media zone. While it was not the norm to respond to private individuals and the MEA departed from that norm by reacting to tweets from Rihanna and Thunberg, sources said the view within the government is that “diplomacy has to be dynamic” and it must take into account “social media realities, where influencers tend to shape the opinions of many”. “Past governments did not deal with such a highly active social media zone, and it is important for the government to respond to criticism, irrespective of the source, government or non-government,” a senior government functionary said.
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
In reply to शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी by आग्या१९९०
शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी किंवा देशद्रोही असतील तर दोन महीने शांततेने आंदोलन कशाला केले असते? पहिल्या दिवसापासून धिंगाणा घातला असता की. २६ जानेवारीची वाट कशाला बघत बसले असते?निव्वळ हास्यस्पद आहे. उदाहरण देतो म्हणजे हास्यस्पद का ते समजेल. पाणी गरम व्हायला लागले कि डायरेक्ट उकळत नाही.. 100 डिग्री तापमान झाले कि उकळते.. पाण्याला उकळायचे असते तर 50-60 डिग्री लाच उकळले असते. 100.ची वाट कशाला बघत बसले असते ... :) :) असो. आडमुठे धोरण कोण घेतेय ते जनता पाहते आहे. चर्चेच्या इतक्या फेऱ्या घेऊन.. कायद्यामध्ये बदल करण्यासाठी सकारत्मक पावले उचलून सरकारने आपली नियत आणि नैतिकता स्प्ष्ट केली आहे. शिखांनी आणि दलालांनी अविरत नुकसान आणि तोडफोड करून देखील सरकारने आजवर संयमी धोरण अवलंबले आहे. हे सर्वसामान्य जनता बघतेय आणि जाणतेय. शेतकरी कायद्याला विरोध शेतकऱयांचा नसून दलाल आणि शीख लोकांचा आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. जे लोकं आंदोलन करतायेत त्यांना कायद्याची काडीचीही माहिती नाही.. त्यांची डोकी भडकावून त्यांना तिथे आणले गेले आहे फक्त गर्दी वाढवण्यासाठी. खरा शेतकरी कामधंदा सोडून इतके दिवस बोंबलत फिरू शकत नाही. हे सर्व मी स्वतः देखील एक शेतकरी आहे म्हणून सांगतोय..लहानपणापासून शेती पाहतोय आणि आता गेले 3-4 वर्षे करतोय देखील. ( स्पष्टीकरण एवढ्यासाठी दिले कारण पुन्हा कुणी विचारायला नको कि तुम्हाला शेतीतील काय कळत..) या आंदोलनामागील शक्ती वेगळ्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित फंडिंग होत आहे.. एवढेच बोलून मी शांत बसतो. मला वाटतं शेतकरी कायदा आणि त्याचे फायदे तोटे हा विषय आणि चर्चा कधीच बाजूला पडली असून आता फक्त Right vs ( लेफ्ट + लिब्रान्दु + शीख + खलिस्तानी + झुंडशाही + अँटी हिंदू + दलाल ) एवढाच विषय राहिला आहे..
"Right" is always right.. and "Left" can never be right.
In reply to +११११ by गोंधळी
पण काही तरतुदी (उदा. शेतकर्यांना करारा संबंधी न्यायालयात जाता येणार नाही.) शेतकर्यांच्या विरोधातील वाटतात.==> ही तरतूद मला पण विरोधी वाटली होती, पण नतर लक्श्यात आले कि त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली आहे, आणि मला वाटते आजतरी भारतातला असा कोणताही विषय नाही कि जो उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात नेता येत नाही.. म्हणजे स्थानिक पातळीवर लवाद्, आणि मग न्यायालये अशी योजना आहे, यात तसे वाईट काहीच दिसत नाही.
पण ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले जात आहे.. ते खुप चुकीचे आहे असे वाटते.सराकारने १८ महिने कायदे स्थगित ठेवायची तयारी दाखवली, चर्चेच्या जवळजवळ १० फेर्या केल्या, पण दत्ता सामंतसारखे हे देखील पुर्ण आडमुठेपणा करत बसले आहेत.. अश्या आंदोलनांचे पुढे काय होते हा इतिहास आहे. एक सांगतो बघा, २०१४ नंतर गुजरातमध्ये हार्दिक पटेलने एक मोठे आंदोलन उभे केले होते, तेव्हा पण अशीच काहीतरी कारणे दिली होती, सरकारने तेव्हा त्याला ते आंदोलन पुर्णपणे करू दिले होते, हे सरकार आपल्या सवडीने प्रतिहल्ला करते. सरकारणे वेळ मिळाल्यावर बरोबर हल्ला केला. आज हार्दिक पटेल कोणाला माहीत तरी आहे का? आणि ते पटेल आरक्षणचे काय झाले ते तरी? आंदोलन यशस्वी करायचे असेल तर काय मागण्या करायच्या, कधी माघार घयायची हे पण कळले पाहिजे. ते आण्णा हजारेंना आणि केजरीवालला बरोबर कळते, म्हणून ते यशस्वी आंदोलने उभी करतात. रामदेवबाबांना कळले नाही,मग त्यांचा पोपट झाला.. एक यशस्वी राजकारणी होण्यासाठी अशी मोठी आंदोलने देखील यशस्वीपणे उभी करावी लागतात.. तुम्ही काँग्रेसी आहात, जरा तुमच्या नेत्यांना हे पण समजावून सांगा असे सुचवेन.
In reply to कोण चूक का बरोबर हे जनताच by रात्रीचे चांदणे
In reply to नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा by धर्मराजमुटके
In reply to सरकार अजिबात पडणार नाही .... by मुक्त विहारि
In reply to १०० दिवसांत पडणारे सरकार पडले by गणेशा
In reply to घंटा प्रगती.... by मुक्त विहारि
In reply to बरोबर आहे.. प्रगती नाही तर by गणेशा
In reply to १०० दिवसांत पडणारे सरकार पडले by गणेशा
त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे..
सहमत आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडले तरच हे सरकार पडेल. नंतर त्यापैकी कोणी भाजपला पाठिंबा दिला तरच भाजपचे सरकार येईल. एकंदरीत दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप कमी आहे.In reply to त्यामुळे हे सरकार पडणार नाही by श्रीगुरुजी
In reply to काकांच्या मनांत काही वेगळीच चाल असणार.... by मुक्त विहारि
In reply to शिवसेनेला हाताळणे हे भाजपला by श्रीगुरुजी
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
उत्तम