म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
वर्गीकरण
वाचने
62194
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकार अजिबात पडणार नाही ....
In reply to नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा by धर्मराजमुटके
१०० दिवसांत पडणारे सरकार पडले
In reply to सरकार अजिबात पडणार नाही .... by मुक्त विहारि
घंटा प्रगती....
In reply to १०० दिवसांत पडणारे सरकार पडले by गणेशा
बरोबर आहे.. प्रगती नाही तर
In reply to घंटा प्रगती.... by मुक्त विहारि
देश प्रथम ...
In reply to बरोबर आहे.. प्रगती नाही तर by गणेशा
त्यामुळे हे सरकार पडणार नाही
In reply to १०० दिवसांत पडणारे सरकार पडले by गणेशा
त्यामुळे हे सरकार पडणार नाही हे आता पर्यंत भाजपा ला हि कळाले आहे..सहमत आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडले तरच हे सरकार पडेल. नंतर त्यापैकी कोणी भाजपला पाठिंबा दिला तरच भाजपचे सरकार येईल. एकंदरीत दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप कमी आहे.काकांच्या मनांत काही वेगळीच चाल असणार....
In reply to त्यामुळे हे सरकार पडणार नाही by श्रीगुरुजी
शिवसेनेला हाताळणे हे भाजपला
In reply to काकांच्या मनांत काही वेगळीच चाल असणार.... by मुक्त विहारि
सहमत आहे ...
In reply to शिवसेनेला हाताळणे हे भाजपला by श्रीगुरुजी
बरोबर. प्रमुख खाती हातात
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
हे सरकार पडणार नाही
In reply to १०० दिवसांत पडणारे सरकार पडले by गणेशा
कामे
होणार नाहीत हे माहिती आहे. गुळाला चिकटलेला मुंगळा मरेपर्यंत आपली पकड सोडत नाही. त्यामुळे धुसफूस करत का होईना पण चार वर्षे सरकार चालणार आहे. बाकी तत्वनिष्ठा वगैरे शब्द केंव्हाच कालबाह्य झालेले आहेत.हे सरकार न पडणे, हे भाजपच्या आणि काकांच्या मनांत नाही ....
In reply to हे सरकार पडणार नाही by सुबोध खरे
मराठी माणसांचा आता एकही पक्ष
In reply to हे सरकार न पडणे, हे भाजपच्या आणि काकांच्या मनांत नाही .... by मुक्त विहारि
मराठी माणसांचा आता एकही पक्ष नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ...आता? म्हणजे यापूर्वी मराठी माणसांचा एखादा पक्ष होता का? मग कोणालाच तो पक्ष कसा माहिती नाही?पूर्ण वेळ टिकणे अशक्य.
In reply to हे सरकार पडणार नाही by सुबोध खरे
माझ्या मते सरकारने विनाकारण
माझ्या मते रामदास आठवले ह्या
In reply to माझ्या मते सरकारने विनाकारण by साहना
अरे हो विसरलेच कि.
In reply to माझ्या मते रामदास आठवले ह्या by रात्रीचे चांदणे
चंद्रकांत पाटील किंवा
In reply to माझ्या मते रामदास आठवले ह्या by रात्रीचे चांदणे
या कामासाठी संजय राऊत कसे
In reply to माझ्या मते सरकारने विनाकारण by साहना
त्यांना त्रास देऊ नका.
In reply to या कामासाठी संजय राऊत कसे by चौथा कोनाडा
ग्रेटा वयाने लहान आहे
परदेशी आहे ...
In reply to ग्रेटा वयाने लहान आहे by Rajesh188
दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करू नये
In reply to परदेशी आहे ... by मुक्त विहारि
राजेशभाऊ तुम्ही लिहीत राहा..
In reply to दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करू नये by Rajesh188
सहमत आहे .....
In reply to राजेशभाऊ तुम्ही लिहीत राहा.. by आनन्दा
मोगा आणि तर्राट जोकर यांनाही
In reply to सहमत आहे ..... by मुक्त विहारि
आणि काळी मांजर ( ब्लॅक कॅट )
In reply to मोगा आणि तर्राट जोकर यांनाही by बाप्पू
हे तेच का? माझ्या मते ते तर
In reply to आणि काळी मांजर ( ब्लॅक कॅट ) by बाप्पू
ते राहुल गांधींप्रमाणे मल्टि
In reply to हे तेच का? माझ्या मते ते तर by पिनाक
कशाला? काहीही लिहितो तो.
In reply to राजेशभाऊ तुम्ही लिहीत राहा.. by आनन्दा
मान गए ....
In reply to दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करू नये by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करू नये by Rajesh188
ह्यांच्या मतानुसार .....
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
साक्षात राहुल गांधीच डू आय डी
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
मग पोखरण मध्ये लपतछपत का अणू
In reply to दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करू नये by Rajesh188
अमेरिकेत एवढ्या अणू चाचण्या झाल्या
In reply to मग पोखरण मध्ये लपतछपत का अणू by सुबोध खरे
राजेश बुवा तुम्ही इतके विनोदी
In reply to अमेरिकेत एवढ्या अणू चाचण्या झाल्या by Rajesh188
बहुतेक तरी नसावेत ...
In reply to राजेश बुवा तुम्ही इतके विनोदी by सुबोध खरे
राजेशसाहेब
In reply to अमेरिकेत एवढ्या अणू चाचण्या झाल्या by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
चालायचेच ....
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
हेहेहे.. हुशार म्हणे
In reply to ग्रेटा वयाने लहान आहे by Rajesh188
असे पुरावे देऊ नका....
In reply to हेहेहे.. हुशार म्हणे by Ujjwal
क्या बात है...
In reply to हेहेहे.. हुशार म्हणे by Ujjwal
ग्रेटा मतिमंद आहे आणि तिचे
In reply to क्या बात है... by सॅगी
फुकटचा पैसा आणि प्रसिद्धी
In reply to ग्रेटा मतिमंद आहे आणि तिचे by साहना
कॉन्स्पिरसी थिअरीज
In reply to हेहेहे.. हुशार म्हणे by Ujjwal
एवढे तिला कळत नसेल?
In reply to कॉन्स्पिरसी थिअरीज by चंद्रसूर्यकुमार
म्हणून तर
In reply to एवढे तिला कळत नसेल? by Ujjwal
आजकाल कुत्रं जरी श्री
In reply to म्हणून तर by सॅगी
चालायचंच
In reply to आजकाल कुत्रं जरी श्री by सुबोध खरे
Greta विरूद्ध
काय सांगता?
In reply to Greta विरूद्ध by Rajesh188
https://www.opindia.com/2021
कुणी लिहिले आहे?
In reply to https://www.opindia.com/2021 by श्रीगुरुजी
ग्रेटा कोण किंवा रिहाना कोण
या कायद्याचे फायदे ज्या
In reply to ग्रेटा कोण किंवा रिहाना कोण by गणेशा
निदान शेतकऱ्यांना सोडा, या
In reply to ग्रेटा कोण किंवा रिहाना कोण by गणेशा
सहमत
In reply to निदान शेतकऱ्यांना सोडा, या by बाप्पू
@ गणेशा, 2 प्रश्र्न विचारतो ...
In reply to ग्रेटा कोण किंवा रिहाना कोण by गणेशा
धन्यवाद...
In reply to @ गणेशा, 2 प्रश्र्न विचारतो ... by मुक्त विहारि
यामागचं बेसीक अझम्प्शन चुकीचं आहे
In reply to धन्यवाद... by गणेशा
आश्चर्य वाटतं कि शिकली
In reply to यामागचं बेसीक अझम्प्शन चुकीचं आहे by अर्धवटराव
आश्चर्य वाटतं कि शिकली
In reply to धन्यवाद... by गणेशा
कोणे एके काळी...
In reply to आश्चर्य वाटतं कि शिकली by बाप्पू
छान कळकळीचा प्रतिसाद. हे सगळे
In reply to आश्चर्य वाटतं कि शिकली by बाप्पू
हे ओला उबेरचे उदाहरण चपखल आहे
In reply to आश्चर्य वाटतं कि शिकली by बाप्पू
उत्तर नकोय मला...
In reply to आश्चर्य वाटतं कि शिकली by बाप्पू
@ गणेशा, ..... कोटीच्या कोटी उड्डाणे .....
In reply to उत्तर नकोय मला... by गणेशा
@ गणेशा,
In reply to @ गणेशा, ..... कोटीच्या कोटी उड्डाणे ..... by मुक्त विहारि